Friday, May 15

Tag: by Nanded Patanjali

Indigenous awareness rally : नांदेड पतंजली तर्फे स्वदेशी जनजागरण रॅली

Indigenous awareness rally : नांदेड पतंजली तर्फे स्वदेशी जनजागरण रॅली

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| पतंजली योग परिवार नांदेड तर्फे स्वदेशी जनजागरण रॅली काढण्यात आली. मोटरसायकल रॅली सकाळी साडेआठ वाजता अशोक नगर हनुमान मंदिर ठिकाणावरून निघाली. या रैलीला अनिल शेटकार, पंढरीनाथ कंठेवाड, डॉ. रमेश नारलावार यांनी हिरवी झेंडी दाखवून सुरुवात केली. ही रॅली वर्कशॉप, श्रीनगर, आयटीआय, यशवंत कॉलेज रोड, भाग्यनगर कॉर्नर मार्गे अशोक नगर येथे संपवण्यात आली. पतंजलीच्या कार्यकर्त्यांनी स्वदेशी जनजागरण मोहिमेची माहिती पत्रक दुकानदारांना, विद्यार्थ्यांना व नागरिकांना वाटले. स्वदेशी वस्तू वापरा - देश वाचवा, विदेशी वस्तूंचा बहिष्कार असो, वंदेमातरम्, भारत माता की जय अशा घोषणा देत पतंजली कार्यकर्ते जात होते. याप्रसंगी सर्वश्री रामजी शिवपनोर, महारुद्र माळगे, महानंदा माळगे, शिवाजीराव शिंदे हळदेकर, सदाशिवराव बुटले पाटील, हरिहर नरवाडे, अतुल शिंदे, अनिल कदम, अनिल कामिनवार, शैलेंद्र नावडे, सुरेश लंगडापुरे, ...
Guru Nanak Dev Jayanti : नांदेड पतंजली तर्फे गुरुनानक देव जयंती उत्सव साजरी -NNL

Guru Nanak Dev Jayanti : नांदेड पतंजली तर्फे गुरुनानक देव जयंती उत्सव साजरी -NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| प्रत्येक वर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला गुरुनानक जयंती मोठा उत्सवात साजरी केली जाते. या दिवसाला गुरुपर्व तसेच गुरुनानक देव प्रकाश उत्सव संबोधल्या जाते. यावर्षी 555 वे गुरुनानक देव जयंती आहे. नांदेड पतंजली योग परिवारातर्फे गुरुनानक देव जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. याप्रसंगी आदरणीय सरदार हरजित सिंग कडेवाले यांनी गुरुनानक देव जयंती बद्दल सविस्तर माहिती सर्वांना सांगितली. सर्व सादक सचखंड गुरुद्वाराचे दर्शन केले व लंगर साहेब ठिकाणी प्रसाद ग्रहण केला. याप्रसंगी आदरणीय दत्तात्रय काळे, पंढरीनाथ कंठेवाड, सिताराम सोनटक्के, डॉ. गणपतराव जिरोनेकर, सुमनताई जिरोनेकर, लताबाई कंठेवाड, अमितकुमार कंठेवाड, सरिता कंठेवाड, शिवाजी मुलंगे, उत्तमराव वट्टमवार, रघुनाथराव जाधव, अनुसया जाधव, दिगंबर शिंदे, बालाजीराव भुजवळे, संतोष बचलिंग, भगवानराव किडे, राजेश्वर टेकाळे, शंकरराव परकंठे...
error: Content is protected !!