Friday, May 15

Tag: Presence of election inspector Akurti; Second polling staff

Election Inpector ; निवडणूक निरीक्षक आकुरती याची उपस्थिती; लोह्यात दुसरे मतदान कर्मचारी प्रशिक्षण संपन्न -NNL

Election Inpector ; निवडणूक निरीक्षक आकुरती याची उपस्थिती; लोह्यात दुसरे मतदान कर्मचारी प्रशिक्षण संपन्न -NNL

नांदेड, सोशल वर्क
लोहा। लोहा विधानसभा क्षेत्रातील १हजार ८१६ मतदान कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण १२ व १३ नोव्हेंबर निवडणूक निरीक्षक पल्लवी अकुरती याच्या उपस्थितीत पार पडले. चार सत्रात हे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार तसेच सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार विठ्ठल परळीकर, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तहसीलदार रामेश्वर गोरे, निवडणूक निर्णय अधिकारी मुख्याधिकारी श्रीकांत लाळगे यांनी दिले.अतिरिक्त जिल्हाधिकारी पी एस बोरगावकर यांनी भेट दिली. लोहा विधानसभा क्षेत्रातील निवडणुकीचे दुसरे कर्मचारी प्रशिक्षण १२ व १३ तारखेला शासकीय विश्रामगृह समोरील के के मंगल कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी अरुणा संगेवार याच्या उपस्थितीत पार पडले .दुसऱ्या दिवशी अप्पर जिल्हाधिकारी पी एस बोरगावकर यांनी भेट दिली .निवडणूक प्रकिया नियमानुसार पार पाडावी.निवडणूक आयोगाने दिलेल्या सूचनांचे व मार्गदर्शनाचे पालन करावे.प्रश...
error: Content is protected !!