Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
  • Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक
  • road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !
  • Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये
  • Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?
  • Education Board : लातूर विभागीय शिक्षण मंडळाचा सावळा गोंधळ ! ऐन परीक्षेच्या तोंडावर केंद्र बदलले
  • Tyagamurthy Mata Ramai Jayanti : हरडफ येथे त्यागमूर्ती माता रमाई जयंती उत्साहात साजरी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - The support of ‘Ladaki’ to the drowning : बुडत्याला ‘लाडकी’ चा आधार -NNL
नांदेड लेख December 6, 2024

The support of ‘Ladaki’ to the drowning : बुडत्याला ‘लाडकी’ चा आधार -NNL

NNL TeamBy NNL TeamDecember 6, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

महाराष्ट्रातील विधानसभेचा एकदाचा निकाल लागला आणि नवे सरकार जुन्या सहकार्‍यांसह सत्तारुढ झाले. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार गट), शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा गट), समाजवादी पक्ष, रासपा, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांनी निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. लोकसभेला राज्यात शिंदे सेना व भाजपाला चांगलाच फटका बसला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (उबाठा) गटात उत्साहत निर्माण झाला होता. या उत्साहाला जरांगे फॅक्टरची हवा भरल्याने महाविकास आघाडीचा बलून खूपच आकाशी गेला होता. परंतु महायुतीने कंबर कसून विधानसभेच्या तयारीला लागल्याने महाविकास आघाडी व महायुतीत चांगलीच चुरस निर्माण झाली.

महायुतीने आपल्या कार्याचा, राबवलेल्या धोरणांत्मक योजनांचा पाढा वाचण्याकरीता शासन आपल्या दारी मोहीमेच्या माध्यमातून महायुती सरकारने अख्खा महाराष्ट्र पालथा घातला. योजनांची माहिती सरकारने जनतेपर्यंत पोहोचविण्याकरीता विविध माध्यमांचा अतिशय खुबीने वापर केला. सोशल मीडिया आणि प्रिट मीडियाच्या माध्यमातून जनतेला सरकारच्या पाठीशी रहावे म्हणून भावनिक साद घातली. महाविकास आघाडी लोकसभेच्या आभासी निकालाने हुरळून जाऊन छोट्या पक्षांशी, संघटनांशी जुळवून घेतले नाही. लोकसभेत फटका बसल्याने महायुतीने त्यातून धडा घेत पायाला भिंगरी बांधून बुथ लेव्हलपासून राष्ट्रीय लेव्हलपर्यंतचे कार्यकर्ते थेट जनतेच्या दरबारात, शेतकर्‍यांच्या बांधावर जाऊन त्यांचे प्रश्न जाणुन घेतले.

त्यांच्या समस्या सोडविण्याकरीता शासनस्तरावर काय उपाययोजना करता येईल? जेणेकरुन आम आदमी सरकारच्या पाठीशी राहिल? यातून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला. बहीणीच्या संसाराला हातभार म्हणून दीड हजार रुपये देण्याचा क्रांतीकारी निर्णय महायुती सरकारने घेतला. या निर्णयास केंद्र सरकारने देखील भक्कम अशी साथ दिली. महिलांना बस प्रवासात 50 टक्के सवलत दिली. शेतकर्‍यांना पिकविमा योजनेअंतर्गंत कोट्यावधी रुपयांची तरतूद करुन राजकीय महौल बदलण्याकरीता लाडकी बहीण योजना फलदायी ठरली.

राज्यात बुडत्या भाजपाला लाडक्या बहिणीने अक्षरशः सावरले म्हटल्यास वावगे ठरु नये. कारण लोकसभेच्या निवडणुकीत भाजपाचा करिश्मा चालला नाही. भाजपाची पिछेहाट झाली होती. याचा फटका विधानसभेला निश्चित बसू शकतो याची जाणीव ठेवून भाजपाच्या चाणक्यनितीचे शिल्पकार देवेंद्रभाऊ फडणवीस यांनी लाडक्या बहिणींना गोंजारले नसते तर विधानसभेत भाजपाचे चित्र वेगळे असते, हे सांगण्यासाठी कोण्या ज्योतिषाची गरज नाही. महिला सशक्तीकरणाच्या गोंडस नावाखाली हजारो कोट्यावधी रक्कमेची तरतूद करुन एकप्रकारचे राजकीयदृष्ट्या सोयीचे धोरण अवलंबले आहे. आता शासनावर अपेक्षांचे ओझे आणि आर्थिक तिजोरीवरील ताण हे कळीचे मुद्दे सरकार कसे हाताळते? हे औत्सुक्याचे ठरणार आहे.

निवडणुका झाल्या, सरकार आले आता शासनाच्या पोतडीतून जनतेच्या कल्याणासाठी काय- काय भेटते आणि लाडकी बहीण आणि लाडक्या भावाचे पुढील भविष्य सरकारच्या हाती असणार आहे. टिका- टिप्पणीच्या नादात न अडकता आरोप- प्रत्यारोपांच्या फैरी झाडण्यापेक्षा आता सरकारने जनतेच्या कल्याणासाठी कंबर कसून कामाला लागले पाहिजे.

लाडक्या बहिणींनी सरकार पुन्हा नव्याने निवडून दिल्यामुळे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना पूर्ववत चालू ठेवण्याची आर्थिक तरतूद करण्याची नैतिक जबाबदारी नव्या सरकारची राहणार आहे. त्याचबरोबर वीज बिल माफी, शेतकरी कर्जमाफी, ज्येष्ठांना निवृत्ती वेतन, बेरोजगारांना बेरोजगार भत्ता, युवकांना प्रशिक्षण आदी घोषणांची वचनपूर्ती व्हायला पाहिजे अन्यथा सरकारचे काही खैर नाही. अपेक्षांचा डोंगर आणि आव्हानांची प्रचंड दरी वाढल्याने नव्या सरकारला नव्या आव्हानांना सामोरे जावे लागणार आहे. कारण सरकारने निवडणुक प्रचारात जसा घोषणांचा पाऊस पाडून निवडून आले तसे जनतेच्या मुलभूत प्रश्नांना हात घालण्याची नवी जबाबदारी सरकारची असणार आहे. अन्यथा खवळलेल्या विरोधकांच्या हातात आयते कोलीत दिल्यासारखे होईल. शपथविधीनंतर नवे सरकार नव्या प्रश्नांना कसे हाताळते यावरुनच राज्याचा पुढील रागरंग अवलंबून राहणार आहे.

लेखक – मारोती भु. कदम, नांदेड, मो. 9049025351

The support of 'Ladaki' to the drowning
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleDr.Babasaheb Ambedkar : हु.ज.पा.महाविद्यालयात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन -NNL
Next Article Working style of Hadgaon police station exposed : हदगाव पोलिस स्टेशनची कार्यशैली उघड – NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

Himayatnagar Revenue Administration : मध्यरात्री सापळा, सकाळी जप्ती! हिमायतनगर महसूल प्रशासन अ‍ॅक्शन मोडमध्ये

Mahavitaran : हिमायतनगर महावितरण मधील भ्रष्टाचारावर पांघरून झाकण्याचा प्रयत्न?

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Kandhar news : कंधार मध्ये आमदार चिखलीकर यांच्या नेतृत्वाखाली अनेकांचा पक्षप्रवेश : राष्ट्रवादी मजबूत

November 15, 2025

Baa Vitthal… keep Baliraja happy Chief Minister Vitthal Charani Sakade | बा विठ्ठला… बळीराजाला सुखी ठेव, कष्टकऱ्यांच्या व सामान्यांच्या जीवनात समृद्धी येऊ दे… मुख्यमंत्र्यांचे विठ्ठल चरणी साकडे -NNL

July 17, 2024

Call for applications : जवाहर नवोदय विद्यालय शंकरनगर येथे इयत्ता 6 वी प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन

July 24, 2025

Provide crop loan : शेतकर्यांना विनाविलंब पिक कर्ज मजुर करा – उध्वव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेची मागणी

June 23, 2025
Advertisement
टॉप बातम्या

BBF technology : सोयाबीन लागवडीसाठी बीबीएफ तंत्रज्ञान फायदेशिर- डॉ. भेदे

Avinash Panpatte ; अव्वल कारकून अविनाश पानपट्टे यांचा जिल्हाधिकारी यांच्या हस्ते सत्कार – NNL

Dr. Sachin Umrekar’s birthday : डॉ.सचिन उमरेकर यांच्या वाढदिवसानिमित्ताने “रुग्णसेवा आपल्या दारी” उपक्रम -NNL

Governor C.P. Radhakrishnan : नवीन आणि सशक्त महाराष्ट्र घडवण्याचा संकल्प करूया -राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन

Road Damegad ; रेल्वेस्थानक ते जिल्हाधिकारी कार्यालय रस्त्याची प्रचंड दुरावस्था, पादचारी नागरिकांसह वाहनचालक त्रस्त -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?

February 9, 2026

railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद

February 8, 2026

Mata Ramai Ambedkar : लोहा शहरात माता रमाई आंबेडकर जयंती महिलांच्या पुढाकाराने भव्य मिरवणूक

February 8, 2026

road-bridge work : हिमायतनगर–पळसपूर-डोल्हारी रस्ते-पुलाचे काम बोगस !

February 8, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?