Thursday, May 14

Tag: to the drowning

The support of ‘Ladaki’ to the drowning : बुडत्याला ‘लाडकी’ चा आधार -NNL

The support of ‘Ladaki’ to the drowning : बुडत्याला ‘लाडकी’ चा आधार -NNL

नांदेड, लेख
महाराष्ट्रातील विधानसभेचा एकदाचा निकाल लागला आणि नवे सरकार जुन्या सहकार्‍यांसह सत्तारुढ झाले. महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत भाजपा, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट), राष्ट्रवादी काँग्रेस (अजित दादा पवार गट), शिवसेना (शिंदे गट), शिवसेना (उबाठा गट), समाजवादी पक्ष, रासपा, वंचित बहुजन आघाडी या प्रमुख पक्षांनी निवडणुक प्रतिष्ठेची केली होती. लोकसभेला राज्यात शिंदे सेना व भाजपाला चांगलाच फटका बसला होता. काँग्रेस, राष्ट्रवादी, शिवसेना (उबाठा) गटात उत्साहत निर्माण झाला होता. या उत्साहाला जरांगे फॅक्टरची हवा भरल्याने महाविकास आघाडीचा बलून खूपच आकाशी गेला होता. परंतु महायुतीने कंबर कसून विधानसभेच्या तयारीला लागल्याने महाविकास आघाडी व महायुतीत चांगलीच चुरस निर्माण झाली. महायुतीने आपल्या कार्याचा, राबवलेल्या धोरणांत्मक योजनांचा पाढा वाचण्याकरीता शासन आपल्या दारी मोहीमेच्या माध्...
error: Content is protected !!