Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - मुंबई - only Veerashaiva Lingayat Samaj candidate : विधानसभा निवडणूकीत सरकारला धडा शिकवा फक्त वीरशैव लिंगायत समाजाच्या उमेदवारालाच निवडून द्या – NNL
मुंबई राजकीय October 21, 2024

only Veerashaiva Lingayat Samaj candidate : विधानसभा निवडणूकीत सरकारला धडा शिकवा फक्त वीरशैव लिंगायत समाजाच्या उमेदवारालाच निवडून द्या – NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 21, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

मुंबई| आगामी विधानसभा निवडणूक -२०२४ लक्षात घेता आपल्याला अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासंघातर्फे सर्वच राजकीय पक्षांकडे विशेष मागणी करणे आवश्यक आहे. नेहमीप्रमाणेच यावेळीही वीरशैव लिंगायत समाजाला विद्यमान सरकारने वाटाण्याच्या अक्षता दिल्यात व सर्वच निवेदनांना केराची टोपली दाखवली त्यामुळे फक्त वीरशैव लिंगायत समाजाचे उमेदवार ज्या ज्या ठिकाणी उभे असतील त्यांना मतदान करावे असे आवाहन डॉ. विजय जंगम यांनी केले आहे.

आचारसंहीता लागू होण्यापूर्वी विद्यमान सरकारने जवळपास ८० पेक्षा जास्त शासननिर्णय लागू केलेत मात्र यावेळी वीरशैव लिंगायत समाजाच्या एकाही मागणीचा विचार केला गेला नाही. सुरुवातीपासूनच अ भा वी लिं महासंघाची स्पष्ट व ठाम भूमिका आहे की कोणत्याही राजकीय पक्षाला थेट पाठींबा देता येणार नाही. समाजाला गृहीत धरुन एकगठ्टा मतांचा घोडेबाजार खपवून घेतला जाणार नाही, ही गोष्ट महासंघाच्या सर्वच पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी लक्षात घेणे गरजेचे आहे. व तशी स्पष्ट सूचना आपापल्या विभागातील राजकीय पक्षांना देणे आवश्यक आहे. वीरशैव लिंगायत समाज हा कधीही कोणत्याही राजकीय पक्षाच्या दावणीला बांधता येणार नाही आणि हे चालू देणार नाही.

आगामी निवडणूकीत जो राजकीय पक्ष आपल्या जाहीरनाम्यात/ वचननाम्यात स्पष्टपणे वीरशैव लिंगायत समाजा बाबत असलेले प्रश्न मार्गी लावण्याबाबत वचन देईल त्या पक्षाला त्यांच्या पक्षश्रेष्ठींशी चर्चा करुन समाजाला आवाहन करता येईल(कुठल्याही प्रकारची मतदानाची हमी देता येणार नाही). महासंघाचा जो कोणी पदाधिकारी किंवा कार्यकर्ता समाजाला गृहीत धरून जर कुठल्याही राजकीय पक्षासोबत हातमिळवणी करुन मतदानाचा व्यवहार करेल त्याला तातडीने महासंघातून बडतर्फ करण्यात येईल याची कृपया नोंद घ्यावी, असे डॉ. विजय जंगम यांनी सांगितले आहे.

महासंघातर्फे वीरशैव लिंगायत समाजाच्या प्रमुख मागण्याः
वीरशैव लिंगायत हे केवळ हिंदूच आहेत, त्यांना स्वतंत्र धर्म मान्यता देणार नाही ही ठाम भूमिका. वीरशैव लिंगायत समाजातील सर्वच जाती / पोटजातीतील OBC आरक्षणाचा मुद्दा तातडीने निकाली काढावा. वीरशैव लिंगायत समाजातील इतर मागास वर्गीय व SC/ST याबाबत संभ्रम असून शासनाने सुधारीत पत्रक काढून ज्या समाज बांधवांकडे जे जातप्रमाणपत्र उपलब्ध आहे ते कायम करुन द्यावे. ⁠महात्मा बसवेश्वर आर्थिक विकास महामंडळाला स्वायत्त दर्जा द्यावा व भरीव निधी द्यावा. ⁠केंद्र सरकारकडून वीरशैव लिंगायत समाजासाठी विशेष निधीसाठी मागणी. ⁠मुंबई येथे आद्य जगद्गुरु रेणूकाचार्य, महात्मा बसवेश्वर, संतशिरोमणी मन्मथ स्वामी महाराज, अक्का महादेवी, राणी चेन्नम्मा, संत लक्ष्मण महाराज आदी महापुरुषांचे भव्य संयुक्त स्मारक.

वरीलप्रमाणे मजकूर आपापल्या लेटरहेड वर तयार करुन आपापल्या विभागातील राजकीय पक्षाच्या प्रमुखांना द्यावा. यावेळी वीरशैव लिंगायत समाज शांत बसणार नाही. संयम पाळतो म्हणून कोणत्याही राजकीय पक्षाने आमच्या समाजाला गृहीत धरु नये ही ठाम भूमिका सर्वच राजकीय पक्षांकडे पोहचली पाहीजे. महाराष्ट्रातील कोणत्याही मतदार संघात वीरशैव लिंगायत समाजाचा कोणताही उमेदवार / कोणत्याही राजकीय पक्षातून जर निवडणूक लढवत असेल तर त्या उमेदवाराला भरभरून पाठींबा द्यावा , असे आवाहन डॅा. विजय जंगम(स्वामी), राष्ट्रीय कार्याध्यक्षः अखिल वीरशैव लिंगायत महासंघ यांनी केले आहे.

only Veerashaiva Lingayat Samaj candidate Teach a lesson to the government in the assembly elections elect
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleHadgaon Assembly : हदगाव विधानसभा राष्ट्रवादीला सोडून घेण्यासाठी व्यंकटेश पाटील यांचे अजितदादाकडून जोरदार प्रयत्न -NNL
Next Article There was a scam : हिमायतनगर येथील पत्रकार भवन बांधकामाच्या निधीसह जागेची झाली पळवापळवी -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Hadgaon city : हदगाव शहरात नागरी प्रश्न जैसे थे… सत्ता बदलली; मात्र रस्ते व नागरी समस्या कायमच!

MLA Prataprao Patil Chikhlikar : आमदार प्रतापराव पाटील चिखलीकर ‘एक्शन मोड’वर

Nanded news : नांदेड–वाघाळा महानगरपालिकेच्या महापौर–उपमहापौर निवडणुकीचे रणशिंग फुंकले

Hunger Strike : महावितरणविरोधात हिमायतनगरात बेमुदत आमरण उपोषण; अर्धनग्न आंदोलन तीव्र, अनेक गंभीर मागण्या

Deputy Chief Minister Ajitdada : लोह्यात दिवंगत उपमुख्यमंत्री अजितदादांना सर्वपक्षीय श्रद्धांजली

Hadgaon Nagar Parishad : हदगाव नगर परिषदेची धक्कादायक आर्थिक स्थिती पाहून आ. कोहळीकरही ‘आवाक’

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Sahitya Sanmelan ; साहित्य संमेलनाने जगविली मराठी भाषा संस्कृती

February 17, 2025

Marketing Federation : पणन महासंघामार्फत कडधान्य, तेलबियांची खरेदी

August 30, 2025

जिल्हा परिषद शाळेत स्वातंत्र्य दिनी श्रेयापरिक्षेत यश मिळालेल्या विद्यार्थ्यांचा गौरव -NNL

August 18, 2024

Mahesh Dhawale : एकही पात्र लाभार्थी लाभापासून वंचित राहू नये : राज्य अन्न आयोगाचे अध्यक्ष महेश ढवळे

August 4, 2025
Advertisement
टॉप बातम्या

A golden opportunity through friendship for entrepreneurs in Nanded district | नांदेड जिल्हयातील उद्योजकांसाठी मैत्रीच्या माध्यमातून सुवर्णसंधी – NNL

Dr. Sangeeta Deshmukh : जिल्ह्यात जागतिक लोकसंख्या दिन सप्ताह राबवणार – जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.संगीता देशमुख

One lakh 82 thousand women took oath to vote : एक लाख 82 हजार महिलांनी घेतली मतदान करण्याची शपथ -NNL

राज्य सहकारी बँकेच्या नांदेड शाखेने ठेवीदारांच्या विश्वास संपादनामुळे ९०० कोटीच्या ठेवी- डॉ.सुनिल कदम -NNL

Kamalbai bokare passed away ; सोमेश्वर येथील प्रतिष्ठित कमलबाई बोकारे यांचे निधन -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?