Celebrating Raksha Bandhan ; सप्तरंग सेवाभावी संस्था तर्फे पोलीस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरा – NNL

नांदेड | येथील सांस्कृतिक व सामाजिक क्षेत्रात अग्रेसर असणारी सप्तरंग सेवाभावी संस्था वेगवेगळ्या उपक्रमाने नांदेड येथे प्रचलित आहे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी सदरील संस्थेने रक्षाबंधन आपली रक्षा करणारे व कानून चे रखवाले म्हणून पोलीस बांधवांसोबत रक्षाबंधन साजरा केले.

आम्हा सर्व बहिणींचे रक्षा करणारे बांधव पोलीस आहेत व पोलीस मुळे आम्ही सुरक्षित रित्या घरी राहू शकतो म्हणून खरे बंधू व राखीचे हकदार पोलीस बांधव असल्याचे मत संस्थेचे अध्यक्ष डॉ सान्वी जेठवाणी यांनी सांगितले.

सदरील उपक्रमामध्ये संस्थेने शिवाजीनगर पोलीस ठाणे, एसपी ऑफिस, वजीराबाद पोलीस स्टेशन, अनाथ आश्रम या सर्व ठिकाणी भेट देऊन सर्व बांधवांना राखी बांधून राखी पौर्णिमा साजरा केली. या उपक्रमामध्ये संस्थेचे साक्षी मणियार, ज्योती पाटील, इशा जैन, देवयानी जोशी यांनी सहभाग नोंदवला.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button