basaveshwar : कलंबर ( बु.) येथे सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक जगत् ज्योती म.बसवेश्वर यांची जयंती साजरी

उस्माननगर, माणिक भिसे l महामानव , विश्वगुरू. परिवर्तनवादी सत्पुरुष , लिंगायत धर्माचे संस्थापक, सामाजिक समतेचे आद्य प्रवर्तक, थोर समाजसुधारक

.जगत ज्योती क्रांतीसुर्य महात्मा बसवेश्वर यांची 894 वी जयंती श्री.संत आगडमबुवा मंदीर कलंबर बु.ता. लोहा येथे शिवा संघटना कलंबर च्या वतीने मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली .

यावेळी महात्मा बसवेश्वरांच्या प्रतिमेचे पूजन श्री ग्यानसिंह ठाकुर माजी ग्रामपंचायत सदस्य यांच्या हस्ते करण्यात आले ., या सोहळ्यास सेवा जेष्ठ शिक्षक श्री तुपेकर गुरुजी .रमेश आप्पा मुक्कनवार .शिवाजी आंबेकर सेवा जनशक्ती पार्टी लोहा तालुका उपाध्यक्ष कोरे सर जि.प.हा कलंबर .गजानन अकोले .माधव स्वामी. शिवाजी आप्पा .पुणेश भगिले. शिंदे .भीमाशंकर अकोले. मुन्ना तंवर .शाम अकोले .राजू सिंह ठाकुर. सुधाकर भोकरे. नरेश कच्छवा .व्यंकट आप्पा. विजयसिंह गुनावत शाखा अध्यक्ष सेवा जनशक्ती पार्टी कलंबर व असंख्य गावकरी उपस्थित होते संजय अकोले शिवा कर्मचारी महासंघ लोहा तालुका अध्यक्ष यांनी उपस्थित सर्वांचे आभार व्यक्त केले

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button