Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - क्राईम - Strict Action ; नशेच्या औषधी विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्स विरुद्ध कडक कारवाई
क्राईम नांदेड July 2, 2025

Strict Action ; नशेच्या औषधी विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्स विरुद्ध कडक कारवाई

NNL TeamBy NNL TeamJuly 2, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड। शहरातील विविध भागातील औषधी दुकानांच्या तपासणी करून अशा औषधांची, गोळयांची विक्री करणाऱ्या औषध विक्रेत्यावर कडक कारवाई करण्याचे निर्देश नुकतेच नांदेड जिल्ह्याचे पालकमंत्री अतुल सावे यांनी दिले होते. नांदेड शहरात दाखल झालेल्या पथकाने 25 व 26 जून रोजी शहरातील विविध भागातील मेडिकल स्टोअर्सची तपासणी केली आहे. नशेच्या औषधी, गोळयांची विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सविरूद्ध कडक कारवाई केली जाणार असल्याची माहिती नांदेड येथील सहायक आयुक्त (औषधे) अ. तु. राठोड यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे दिली आहे.

या कार्यवाहीत एकूण 13 मेडिकल स्टोअर्सची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 2 दुकानामध्ये नशेच्या औषधांची, गोळयाची विक्री होत असल्याचे स्पष्ट झाले. इतर 9 मेडिकल स्टोअर्सकडे औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा 1940 व त्याखालील नियम 1945 मधील नियम 65 नुसार त्रुटी आढळून आलेल्या आहेत. उर्वरित 2 मेडिकल स्टोअर्सकडे तपासणी दरम्यान सर्वसाधारण जुटी आढळलेल्या आहेत.

कोटा राजस्थानच्या धर्तीवर नांदेड शहर हे शैक्षणिक हब तयार झाले असून याठिकाणी राज्यातून तसेच पराज्यातून मुले शिक्षणासाठी नांदेड येथे वास्तवास आहेत. अशा मुलांना मेडिकल स्टोअर्सवरून नशेच्या औषधांची व गोळयाची सहज उपलब्ध होत असल्याचे खासदार रविंद्र चव्हाण यांनी नुकत्याच संपन्न झालेल्या जिल्हा नियोजन भवन येथील जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत नमूद केले होते. त्यामुळे तरुणपिढी नशेच्या आहारी जाऊन व्यसनाधीन होत असल्याचे चिंता व्यक्ती केली होती.

सहायक आयुक्त (औषधे) नांदेड यांनी नांदेड कार्यालयात औषध निरीक्षकाची मंजूर पदे रिक्त असल्याने सहआयुक्त (औषधे) (छत्रपती संभाजीनगर विभाग) छत्रपती संभाजीनगर यांच्याशी तात्काळ संपर्क साधून नशेच्या औषधी, गोळयाची विक्री करणाऱ्या औषधी विक्री दुकानांविरूद्ध विशेष मोहिम राबविण्यासाठी बाहेरील जिल्ह्यातून (छत्रपती संभाजीनगर, जालना,लातूर,हिंगोली) औषध निरीक्षक नांदेड येथे पाठविण्यात यावेत अशी विनंती केली आहे.

नशेच्या औषधी / गोळयांची विक्री करणाऱ्या तसेच गंभीर स्वरूपांच्या त्रुटी आढळून आलेल्या मेडिकल स्टोअर्सविरूद्ध (दोषीविरूद्ध) औषधे व सौंदर्य प्रसाधने कायदा व नियमातील तरतूदीनुसार कारवाई घेण्यात येत आहे. यापुढे नशेच्या औषधी, गोळयांची विक्री करणाऱ्या मेडिकल स्टोअर्सविरूध्द कारवाई घेतली जाणार आहे, अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे येथील सहायक आयुक्त (औषधे) अ. तु. राठोड यांनी दिली.

medical stores selling intoxicating medicines Strict action against
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleGunthewari News ; ग्रामीण भागातील गुंठेवारीला मुदत वाढ मिळणार : महसूल मंत्री बावनकुळे यांची आ. आनंदराव बोंढारकर यांच्याशी सकारात्मक चर्चा
Next Article Nanded Surgery ; नांदेड येथील रुग्णावर हृदयातील बेंटॉल शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पूर्ण
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

सम्यक दृष्टी घालवते मानवाचे अज्ञान – दीपक कदम -NNL

June 20, 2024

Social and Spiritual Work of Satish Deshmukh : सतीश देशमुख यांचे सामाजिक आणि अध्यात्मिक कार्य कौतकास्पद- ह .भ. प‌. रोहिदास महाराज मस्के -NNL

August 5, 2024

Former Speaker Sanjay Patil Karhale : सत्ताधारी भाजपाच्या मंडळींना अंतेश्वर बंधारा व शेतकऱ्यांचे काही देणे -घेणे नाही – माजी सभापती संजय पाटील कऱ्हाळे

March 28, 2025

District Superintendent Agriculture Officer : फळ पिक विमा योजनेचा शेतकऱ्यांनी लाभ घ्यावा : जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी 

October 13, 2025
Advertisement
टॉप बातम्या

National Flag : कंधार तालुक्यातील तांड्यावरील चार भटक्या महिला करणार दिल्ली येथील लाल किल्ल्यावरील राष्ट्रध्वजास वंदन !

Planning meeting of OBC Reservation | हिमायतनगरला ओबीसी आरक्षण बचाव परिषदेच्या नियोजनाची बैठक – NNL

पत्रकार दिलीप शिंदे यांच्या’झळा पावसाळा’ आत्मकथनाचे आज प्रकाशन

Blood donation camp : श्रीराम नवमीनिमित्ताने रक्तदान शिबीर संपन्न – अशोक चव्हाण यांच्या हस्ते उद्घाटन

Teaching profession is black…! : शिक्षकी पेशाला काळीमा…! मरखेल जि.प.शाळेतील शिक्षकाकडून विद्यार्थिनीचा लैंगिक छळ

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?