HomeनांदेडStart work : लातूर फाटा येथील डॉ.बाबासाहेब‌ आंबेडकर पुर्णाकृती पुतळा व स्मारकाचे...

Start work : लातूर फाटा येथील डॉ.बाबासाहेब‌ आंबेडकर पुर्णाकृती पुतळा व स्मारकाचे काम तात्काळ चालू करा -NNL

नवीन नांदेड| सिडको लातूर फाटा येथील नियोजित पुर्णाकृती डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळा व स्मारकाचे बांधकाम तात्काळ चालू करावे अन्यथा तीव्र आंदोलन करण्याचा इशारा समिती पदाधिकारी यांनी निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांच्यी प्रत्यक्ष भेट घेऊन निवेदनाद्वारे दिला आहे.

डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक लातूर रोड नविन नांदेड येथील नियोजित पूर्णाकृती पुतळा व स्मारकाचे काम तत्काळ सुरू करावे या मागणीसाठी निवासी उपजिल्हाधिकारी नांदेड यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले, प्रशासनाला पुढील 15 दिवसाचा अल्टिमेट देऊन या प्रकरणी कार्यवाही नाहीं झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशाराही डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळा निर्माण समिती च्या वतीने देण्यात आला.

या वेळी संस्थापक अध्यक्ष मोतीराम गजभारे, भंते संघ प्रिय, विठ्ठल गायकवाड,अमृत नरंगलकर, सखाराम शितले,दत्ता हनवते, साहेबराव भंडारे,अनिल बेरजे, स्वयंदिप वसरणीकर,बालाजी भोकरे, राघोजी वाघमारे, गौतम डूमने, इत्यादी कार्यकर्ते उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments