Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mla baburao kadam kohalikar meet pardi : विजेच्या कडकडाटात शेतकरी महिलेचा मृत्यू; आमदारांची पार्डीत भेट, तातडीच्या मदतीचे आश्वासन

February 25, 2026

Anandi Chandane : उदयोन्मुख कवयित्री निलम कुलकर्णी नांदेडकर यांच्या आनंदी चांदणे या काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन

February 25, 2026

District Collector Rahul Kardile : महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत महत्त्वपूर्ण सुधारणा लागू : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 25, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mla baburao kadam kohalikar meet pardi : विजेच्या कडकडाटात शेतकरी महिलेचा मृत्यू; आमदारांची पार्डीत भेट, तातडीच्या मदतीचे आश्वासन
  • Anandi Chandane : उदयोन्मुख कवयित्री निलम कुलकर्णी नांदेडकर यांच्या आनंदी चांदणे या काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन
  • District Collector Rahul Kardile : महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत महत्त्वपूर्ण सुधारणा लागू : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Shri Ram Katha : श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे भव्य श्री रामकथा व १०८ कुंडी दत्तयाग महायज्ञाची जय्यत तयारी
  • Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जासाठी पाठपुरावा; १०० कोटींच्या विकास आराखड्याची घोषणा
  • सर्व विभागांनी समन्वय ठेवून उद्दिष्टपूर्ती करावी – डॉ. निधी पांडे
  • Mp Ashok Chavhan : भारत–अर्जेंटिना संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी खा. अशोकराव चव्हाण
  • आजपासून संगीत शंकर दरबारची सांस्कृतिक मेजवानी
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जासाठी पाठपुरावा; १०० कोटींच्या विकास आराखड्याची घोषणा
नांदेड कृषी छत्रपती संभाजीनगर मराठवाडा यवतमाळ व्हिडीओ February 25, 2026

Shri Parmeshwar Temple : श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जासाठी पाठपुरावा; १०० कोटींच्या विकास आराखड्याची घोषणा

आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचा पुढाकार मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे पत्र, यात्रेत बैलगाडा शर्यतीच उदघाटन व थरार
NNL TeamBy NNL TeamFebruary 25, 202660
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

हिमायतनगर, अनिल मादसवार | तालुक्यातील ऐतिहासिक आणि श्रद्धास्थान असलेल्या श्री परमेश्वर मंदिराच्या सर्वांगीण विकासासाठी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांनी ठोस पावले उचलली आहेत. मंदिराला सध्या प्राप्त असलेला ‘क’ दर्जा वाढवून ‘ब’ दर्जा मिळावा यासाठी राज्याचे मंत्री शंभूराजे देसाई यांच्याकडे पत्र देत सातत्याने पाठपुरावा सुरू केल्याची माहिती बुधवारी आयोजित शंकर पट स्पर्धेच्या उदघाटन मंचावरून बोलतांना दिली आहे.श्री परमेश्वर मंदिराला ‘ब’ दर्जा प्राप्त झाल्यास भाविकांसाठी मूलभूत सुविधा, पायाभूत विकासकामे आणि पर्यटनाच्या दृष्टीने मोठी चालना मिळणार असल्याचे मत व्यक्त होत आहे.

हिमायतनगर भोकर, नांदेड हायवे लगत असलेल्या श्री परमेश्वर मंदिराच्या विस्तीर्ण जागेत सुमारे पाच कोटी रुपयांच्या निधीतून विविध विकासकामे हाती घेण्याचा मानस असून, चिमुकल्या बालकांपासून ते वयोवृद्ध मायमाऊलींना विरंगुळा मिळावा यासाठी भव्य उद्यान उभारण्याचाही प्रस्ताव महावीरसेठ यांनी मांडला आहे. याशिवाय परमेश्वर मंदिराला ब दर्जा मिळाल्यानंतर केंद्र शासनाच्या विविध योजनांतून टप्प्याटप्प्याने सुमारे १०० कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून मंदिर परिसराचा सर्वांगीण विकास करण्याचे आश्वासन आमदार कोहळीकर यांनी दिले.

दरम्यान, संपूर्ण महाराष्ट्रात प्रसिद्ध असलेल्या बैलगाडा शर्यतीचा थरार बुधवारी श्री परमेश्वर मंदिर यात्रेत अनुभवायला मिळाला. यात्रेनिमित्त आयोजित करण्यात आलेल्या या पारंपरिक शंकरपट स्पर्धेस नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. लेझिम ताल सुरु, ढोल-ताशांच्या गजरात मंदिरापासून भव्य मिरवणूक काढण्यात आली आणि तहसील कार्यालयाजवळील मैदानात स्पर्धेचे जल्लोषपूर्ण उद्घाटन आमदार कोहळीकर यांच्या हस्ते करण्यात आले.

यावेळी मंदिर कमेटीचे उपाध्यक्ष महावीरचंद श्रीश्रीमाळ, सेक्रेटरी अनंता देवकते, माजी बांधकाम सभापती प्रताप देशमूख सरसमकर, शंकर पट समितीचे अध्यक्ष संतोष गाजेवार, उपाध्यक्ष ज्ञानेश्वर शिंदे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. बैलगाडा शर्यत ही ग्रामीण संस्कृतीचा अविभाज्य भाग असून, या परंपरेचे जतन करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील राहावे, असे आवाहन मान्यवरांनी केले.

नांदेड जिल्ह्यासह विदर्भ व मराठवाड्यातील नामांकित बैलजोड्या आणि अनुभवी चालकांनी स्पर्धेत सहभाग नोंदवला. विविध गावांमधून आलेल्या शंकरपट प्रेमी नागरिकांनी मैदान भरून गेले होते. रंगीबेरंगी सजवलेल्या बैलजोड्या, स्पर्धकांचा जोश आणि प्रत्येक फेरीत होणारा टाळ्यांचा कडकडाट यामुळे संपूर्ण परिसर उत्साहाने दुमदुमून गेला.

स्पर्धा शांततेत व सुरळीत पार पडावी यासाठी आयोजकांनी पोलिस बंदोबस्तासह वैद्यकीय सुविधांचीही व्यवस्था केली होती. विजेत्या स्पर्धकांना रोख पारितोषिक व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली. मंदिर विकासाच्या घोषणांसह पारंपरिक बैलगाडा शर्यतीच्या थरारामुळे हिमायतनगरमध्ये धार्मिक, सांस्कृतिक आणि विकासाच्या आश्वासनांनी भारलेले वातावरण निर्माण झाले आहे.

विविध प्रकारच्या सजवलेल्या बैलजोड्यांनी मैदानात दमदार एन्ट्री घेत प्रेक्षकांना अक्षरशः खिळवून ठेवले. शर्यतीत सहभागी झालेल्या बैलजोड्यांच्या वेगवान धावांनी आणि चित्तथरारक दृश्यांनी प्रेक्षकांच्या हृदयाचा ठोका चुकवला. मैदानावर उडणारी धूळ, बैलांचा जोश आणि गाड्यांचा वेग पाहून उपस्थितांनी टाळ्यांचा कडकडाट करत जल्लोष केला. काही क्षण तर असे होते की, त्या थरारक दृश्यांनी प्रेक्षकांच्या डोळ्यांत आनंदाश्रू दाटून आले.

development plan Shri Parmeshwar Temple to be pursued for 'B' status worth Rs 100 crore announced
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous Articleसर्व विभागांनी समन्वय ठेवून उद्दिष्टपूर्ती करावी – डॉ. निधी पांडे
Next Article Shri Ram Katha : श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे भव्य श्री रामकथा व १०८ कुंडी दत्तयाग महायज्ञाची जय्यत तयारी
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mla baburao kadam kohalikar meet pardi : विजेच्या कडकडाटात शेतकरी महिलेचा मृत्यू; आमदारांची पार्डीत भेट, तातडीच्या मदतीचे आश्वासन

Anandi Chandane : उदयोन्मुख कवयित्री निलम कुलकर्णी नांदेडकर यांच्या आनंदी चांदणे या काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन

District Collector Rahul Kardile : महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत महत्त्वपूर्ण सुधारणा लागू : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Shri Ram Katha : श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे भव्य श्री रामकथा व १०८ कुंडी दत्तयाग महायज्ञाची जय्यत तयारी

सर्व विभागांनी समन्वय ठेवून उद्दिष्टपूर्ती करावी – डॉ. निधी पांडे

Mp Ashok Chavhan : भारत–अर्जेंटिना संसदीय मैत्री गटाच्या अध्यक्षपदी खा. अशोकराव चव्हाण

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Golden opportunity for journalists in digital media : डिजिटल मिडियातील पत्रकारांसाठी सुवर्णसंधी -NNL

August 30, 2024

Bhoomipuja of various development works : संत सेवालाल महाराज बंजारा व लमाण तांडा समृद्धी योजनेंतर्गंत कौठातांडा येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन -NNL

October 15, 2024

Jijau Brigade ; सांगलीच्या जिजाऊ ब्रिगेड अधिवेशनास 40 महिला पदाधिकारी उपस्थित.. – NNL

December 5, 2024

Tulja Bhavani Temple | श्री तुळजा भवानी मंदिर संस्‍थानच्या पदभरती परीक्षा केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश -NNL

July 11, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Savitrimai Phule ; सम्राट राजे मल्हारराव व मान्यवर कांशीरामजी यांची जयंती तसेच राष्ट्रमाता सावित्रीमाई फुले स्मृती दिन साजरा

Dr. Shankarao Chavan | डॉ. शंकरराव चव्हाण शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात जागतिक लोकसंख्या दिन साजरा -NNL

CIDCO ; मनपा लोक अदालत साठी सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत 2314 थकबाकी मालमत्ता धारकांना नोटीसा

betel nut looting ; सुपारीने भरलेला ट्रक पलटी पोलिसांच्या सतर्कतेमुळे सुपारीची लूट टळली

‘C’ class pilgrimage status : हदगाव मतदार संघातील १९ देवस्थानाना ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्राचा दर्जा

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mla baburao kadam kohalikar meet pardi : विजेच्या कडकडाटात शेतकरी महिलेचा मृत्यू; आमदारांची पार्डीत भेट, तातडीच्या मदतीचे आश्वासन

February 25, 2026

Anandi Chandane : उदयोन्मुख कवयित्री निलम कुलकर्णी नांदेडकर यांच्या आनंदी चांदणे या काव्यसंग्रहाचे थाटात प्रकाशन

February 25, 2026

District Collector Rahul Kardile : महाराष्ट्र जमीन महसूल संहितेत महत्त्वपूर्ण सुधारणा लागू : जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 25, 2026

Shri Ram Katha : श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे भव्य श्री रामकथा व १०८ कुंडी दत्तयाग महायज्ञाची जय्यत तयारी

February 25, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?