Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Mallakhamba players : ‘स्वारातीम’ विद्यापीठ नांदेडचे मल्लखांब खेळाडू खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्र -NNL
नांदेड स्पोर्ट्स January 12, 2025

Mallakhamba players : ‘स्वारातीम’ विद्यापीठ नांदेडचे मल्लखांब खेळाडू खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्र -NNL

‘स्वारातीम’ विद्यापीठाचा ‘अविष्कार-२५’ संशोधन स्पर्धेसाठीचा संघ लोणेरे येथे रवाना
NNL TeamBy NNL TeamJanuary 12, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| ऑल इंडिया युनिव्हर्सिटी पुरुष/महिला मल्लखांब स्पर्धा भोपाल येथील एल.एन.सी.टी विद्यापीठ येथे दि. ५ ते ८ जानेवारी दरम्यान संपन्न झाल्या असून मल्लखांब स्पर्धेमध्ये भारतातील अनेक राज्यांमधून ८० विद्यापीठाने सहभाग घेतला होता. यामधून खेलो इंडिया स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा मलखांब संघ चौथे स्थान पटकावून पात्र ठरला आहे.

ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेमधून खेलो इंडिया स्पर्धेसाठी पहिले ८ सांघिक खेळाडूची निवड करण्यात येते. या संपन्न झालेल्या स्पर्धेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पुरुष गट सांघिक पोल. टांगता. रोपमल्लखांब स्पर्धेत एकूण गुण (११८.६०) प्राप्त करून सहभागी असलेल्या ८० विद्यापीठांमधून ‘स्वारातीम’ विद्यापीठच्या मल्लखांब खेळाडूंनी चौथे क्रमांक पटकावले.

निवड झालेल्या खेळाडूमध्ये सौरभ पवार, दत्ता गोरगले, शैलेश मध्यलवाड, लक्ष्मीकांत मस्के, वैभव हाडमोडे, विजय केंद्रे यांचा समावेश आहे. या खेळाडूंना संघ व्यवस्थापक डॉ. अभिजीत खेडकर, प्रशिक्षक कुलदीपसिंघ जाट यांनी मार्गदर्शन केले.

या त्यांच्या यशाबद्दल विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, क्रीडा संचालक डॉ. भास्कर माने, विद्यार्थी विकास विभागाचे संचालक डॉ. सूर्यप्रकाश जाधव, राष्ट्रीय सेवा योजना विभागाचे संचालक डॉ. मलिकार्जुन करजगी, जनसंपर्क अधिकारी डॉ. अशोक कदम यांनी त्यांचे अभिनंदन करून पुढे होणाऱ्या खेलो इंडिया स्पर्धेमध्ये सहभागी होण्यासाठी सर्व खेळाडू, व्यवस्थापक व मार्गदर्शक यांना शुभेच्छा दिल्या.

‘स्वारातीम’ विद्यापीठाचा ‘अविष्कार-२५’ संशोधन स्पर्धेसाठीचा संघ लोणेरे येथे रवाना
स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा संशोधन संघ दि. ११ जानेवारी रोजी राज्यस्तरीय आंतर विद्यापीठ ‘अविष्कार-२०२५’ संशोधन स्पर्धेसाठी लोणेरे येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रज्ञान विद्यापीठ येथे रवाना झाला आहे.

यावेळी विद्यापिठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर, कुलसचिव डॉ.डी.डी.पवार, नवोपक्रम नवसंशोधन व साहचर्य विभागाचे संचालक डॉ. शैलेश वाढेर यांनी या संशोधन संघास शुभेच्छा दिला. दि. १२ ते १५ जानेवारी २०२५ या कालावधीत संपन्न होणाऱ्या या संशोधन स्पर्धेमध्ये डॉ. काशिनाथ बोगले यांच्या नेतृत्वात ४३ विद्यार्थी व विद्यार्थींनीचा संघ, गटप्रमुख प्रा.डॉ. हेमलता भोसले, डॉ. अर्चना साबळे, डॉ. अविनाश पुयड यांचा समावेश आहे.

for Khelo India tournament Mallakhamba players of 'Swaratim' University Nanded qualified
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleA grand blood donation : जगद्गुरू नरेंद्राचार्य संस्थानतर्फे हिमायतनगरच्या परमेश्वर मंदिर प्रांगणात होणार भव्य रक्तदान -NNL
Next Article Western Regional Youth Festival : ‘स्वारातीम’ विद्यापीठाला पश्चिम विभागीय युवा महोत्सवात पाच पारितोषिके -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Insult of national flag in Shivani Forest Development Corporation : शिवणी वनविकास महामंडळाचे अधिकारी संतोष चोले यांच्याकडून राष्ट्रध्वजाचा अवमान -NNL

August 14, 2024

Marathwada ; मराठवाडा शिक्षक संघाच्या वतीने जुनी पेन्शन व शंभर टक्के अनुदानासाठी जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणे आंदोलन संपन्न

July 10, 2025

Illegal sand mining : तहसीलदार परळीकर यांची धडक कारवाई — चिंचोली-येळी परिसरातील अवैध वाळू उपसा बंद

January 5, 2026

Appeal to be alert : बनावट वेबसाईटस, मोबाईल ॲप्स व खोट्या ई-चालान लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

December 10, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Usmannagar ; उस्माननगरमध्ये ग्रामसभा वादळी: २.५६ कोटींच्या भ्रष्टाचाराच्या आरोपांवर सरपंच व ग्रामसेवक निरुत्तर, संतप्त नागरिकांचा बहिष्कार

नांदेडच्या विमानतळ ठाणे हाद्दीतील लक्ष्मीनगर भागात 8,27,000/- रुपयाचा 41.350 किलो गांजा जप्त -NNL

Chief Minister My School Beautiful : मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-2 ; धानोरा मक्ता दगडगावची शाळा प्रथम -NNL

Accident Sarakhani to Mahur road : सारखणी ते माहूर रोडवरील दुचाकीच्या समोरासमोर धडकेत एक ठार एक गंभीर -NNL

Nana Patole : शिवरायांचा पुतळा कोसळल्याप्रकरणी राज्य व केंद्र सरकारवर गुन्हे दाखल करा: नाना पटोले -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?