Saturday, May 16

Tag: Mallakhamba players of ‘Swaratim’ University Nanded qualified

Mallakhamba players : ‘स्वारातीम’ विद्यापीठ नांदेडचे मल्लखांब खेळाडू खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्र -NNL

Mallakhamba players : ‘स्वारातीम’ विद्यापीठ नांदेडचे मल्लखांब खेळाडू खेलो इंडिया स्पर्धेसाठी पात्र -NNL

नांदेड, स्पोर्ट्स
नांदेड| ऑल इंडिया युनिव्हर्सिटी पुरुष/महिला मल्लखांब स्पर्धा भोपाल येथील एल.एन.सी.टी विद्यापीठ येथे दि. ५ ते ८ जानेवारी दरम्यान संपन्न झाल्या असून मल्लखांब स्पर्धेमध्ये भारतातील अनेक राज्यांमधून ८० विद्यापीठाने सहभाग घेतला होता. यामधून खेलो इंडिया स्पर्धेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा मलखांब संघ चौथे स्थान पटकावून पात्र ठरला आहे. ऑल इंडिया युनिव्हर्सिटी स्पर्धेमधून खेलो इंडिया स्पर्धेसाठी पहिले ८ सांघिक खेळाडूची निवड करण्यात येते. या संपन्न झालेल्या स्पर्धेत स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा पुरुष गट सांघिक पोल. टांगता. रोपमल्लखांब स्पर्धेत एकूण गुण (११८.६०) प्राप्त करून सहभागी असलेल्या ८० विद्यापीठांमधून ‘स्वारातीम’ विद्यापीठच्या मल्लखांब खेळाडूंनी चौथे क्रमांक पटकावले. निवड झालेल्या खेळाडूमध्ये सौरभ पवार, दत्ता गोरगले, शैलेश मध्यलवाड, लक्ष्मीकांत मस्के, वै...
error: Content is protected !!