Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - CEO Meenal Karanwal : सीईओ मीनल करनवाल यांच्‍या हस्‍ते नांदेडमध्‍ये मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन -nnl
नांदेड लाइफस्टाइल January 8, 2025

CEO Meenal Karanwal : सीईओ मीनल करनवाल यांच्‍या हस्‍ते नांदेडमध्‍ये मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे उद्घाटन -nnl

पाच दिवशीय प्रदर्शन: ग्रामीण उत्‍पादने व हस्‍तकलेचे आगळे-वेगळे वैभव; महिला सक्षमीकरणाला चालना
NNL TeamBy NNL TeamJanuary 8, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| नांदेड शहरात महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवन्नोन्नती अभियानाच्या जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्षाच्या वतीने भव्‍य मिनी सरस विक्री प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्या मीनल करनवाला यांच्‍या हस्ते या प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात आले.

जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक डॉ. संजय तुबाकले यांच्या संकल्पनेतून या मिनी सरस प्रदर्शनाचे आयोजन करण्‍यात आले आहे. यावेळी उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्‍कावार, जिल्‍हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. प्रविणकुमार घुले, नरेगाचे उप मुख्‍य कार्यकारी अधिकारी अमित राठोड, नियोजनचे शिक्षणाधिकारी दिलीप बनसोडे आदींची उपस्थिती होती.

हे प्रदर्शन नांदेडच्या मल्टीपर्पज हायस्कूल, वजिराबाद येथे 6 जानेवारीपासून सुरू झाले असून, यत्‍या 10 जानेवारीपर्यंत सर्व नागरिकांसाठी मोफत खुले राहणार आहे. या प्रदर्शनात नांदेड जिल्ह्यासह अकोला, कोल्हापूर, रत्नागिरी, नागपूर, लातूर, परभणी व हिंगोली अशा विविध जिल्ह्यांतील स्वयं सहायता समूहांच्या महिलांनी तयार केलेल्या उत्कृष्ट उत्पादनांचा या प्रदर्शनात समावेश आहे.

या प्रदर्शनात हस्तनिर्मित वस्त्रे, खाद्यपदार्थ, हस्तकला वस्तू, मसाले, सजावटीच्या वस्तू अशा विविध प्रकारच्या उत्पादनाचे दालन येथे उभेल केले आहे. महिला सक्षमीकरण व ग्रामीण उद्योजकतेला चालना देण्यासाठी हा उपक्रम एक महत्त्वपूर्ण पाऊल ठरले आहे. मकर संक्रांतीनिमित्‍त या प्रदर्शनाला महिलांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत आहे. नांदेडकरांना या प्रदर्शनास आवर्जून भेट देऊन महिला बचत गटांच्या उत्पादनांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन जिल्‍हा परिषदेच्‍या वतीने करण्यात आले आहे. अभियान व्यवस्थापक गजानन पातेवार, सर्व जिल्हा व्यवस्थापक, तालुका अभियान व्यवस्थापक, तालुका व्यवस्थापक, प्रभाग समन्वयक व समुदाय संसाधन व्यक्ती हे मिनी सरस विक्री प्रदर्शनीच्या यशस्वीतेसाठी प्रयत्न करत आहेत.

by CEO Meenal Karanwal Inauguration of Mini Saras Sales Exhibition in Nanded
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleMeenal Karanwal : मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांचा कंधार तालुक्यात दौरा -NNL
Next Article Various competitions : ‘स्वारातीम’ विद्यापीठामध्ये राष्ट्रीय गणित दिनाच्या निमित्ताने विविध स्पर्धाचे आयोजन पार पडले -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

MLA Baburao Kadam Kohlikar : वाढदिवस साजरा करणार नाही ; कुणीही हार तुरे आणूनये – आमदार बाबुराव कदम कोहळीकर

June 12, 2025

Shree Renukadevi College | नांदेड विभागांतर्गत श्री रेणुकादेवी महाविद्यालयास उत्कृष्ट अभ्यासकेंद्राचा सन्मान – NNL

July 26, 2024

Karma Yogi : अभावावर प्रेम करा हा मंत्र बाबांनी दिला- कर्मयोगी प्रकाश आमटे यांचे प्रतिपादन

December 19, 2025

Sant Samagam place : महाराष्ट्राच्या ५८ व्या निरंकारी संत समागमाची पूर्वतयारी; संत समागम स्थळी निष्काम सेवां -NNL

January 9, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Samata Dindi celebrated on the occasion of Social Justice Day : सामाजिक न्याय दिनानिमित्त समता दिंडी संपन्न

Mp Ashok chavan ; माजी पंतप्रधान डॉ मनमोहन सिंग यांना खा. अशोक चव्हाण यांनी वाहिली भावपुर्ण श्रद्धांजली -NNL

हिमायतनगर तालुक्यात राष्ट्रीय महामार्गावर रक्तबंबाळ होऊन युवक गंभीर; युवकाला नांदेडला हलविले -NNL

Pre-Matric Scholarship for Scheduled Caste Students | अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांकरीता मॅट्रिकपूर्व शिष्यवृत्ती – NNL

Seven day yoga camp organized : पतंजलि योगपीठ आयोजित सात दिवसीय योग शिबिरास बालाजी मंदिर येथे सुरु -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?