Homeअमृतसर-नांदेड-अमृतसर विशेष गाडीच्या 4 फेऱ्या -NNL

अमृतसर-नांदेड-अमृतसर विशेष गाडीच्या 4 फेऱ्या -NNL

नांदेड| उत्तर रेल्वे ने प्रवाशांची गर्दी लक्षात घेवून अमृतसर-हजूर साहिब नांदेड – अमृतसर दरम्यान विशेष गाडीच्या 04 फेऱ्या करण्याचे ठरविले आहे, ते पुढील प्रमाणे –

गाडी क्रमांक 04640 अमृतसर-हजूर साहिब नांदेड विशेष गाडी : हि गाडी अमृतसर येथून दिनांक 22 आणि 23 डिसेंबर, 2022 ला सकाळी 04.25 वाजता सुटेल आणि जालंधर, राजपुरा, पानिपत, न्यू दिल्ली, आग्रा, ग्वालीअर, इटारसी, खांडवा, अकोला, वाशीम, हिंगोली, पूर्णा मार्गे हजूर साहिब नांदेड येथे दुसऱ्या दिवशी दुपारी 15.20 वाजता पोहोचेल.

गाडी क्रमांक 04639 हजूर साहिब नांदेड – अमृतसर विशेष गाडी : हि गाडी हजूर साहिब नांदेड येथून दिनांक 23 आणि 24 डिसेंबर, 2022 ला रात्री 23.10 वाजता सुटेल आणि पूर्णा, हिंगोली, वाशीम, अकोला, खांडवा, इटारसी, ग्वालीअर, आग्रा, न्यू दिल्ली, पानिपत, राजपुरा, जालंधर मार्गे अमृतसर येथे तिसऱ्या दिवशी सकाळी 09.30 वाजता पोहोचेल.या गाडीत द्वितीय श्रेणी शय्या, तृतीय श्रेणी वातानुकुलीत, जनरल असे 20 डब्बे असतील.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments