Rameshwar Toshniwal ; रामेश्वर तोष्णीवाल यांचे निधन – NNL

नांदेड l जीव्हीसी ग्रुपचे संचालक गंगाप्रसाद व दुर्गाप्रसाद तोष्णीवाल यांचे वडील रामेश्वर तोष्णीवाल यांचे वृधापकाळाने मंगळवार दिनांक 31 डिसेंबर रोजी सकाळी निधन झाले आहे मृत्यू समयी ते 90 वर्षांचे होते.

येथील समाजसेवी तथा ज्येष्ठ नागरिक आणि बांधकाम क्षेत्रातील नावाजलेल्या जी व्ही सी ग्रुपचे संचालक गंगाप्रसाद आणि दुर्गाप्रसाद तोष्णीवाल यांचे वडील होते .

दिवंगत रामेश्वर तोष्णीवाल यांच्या पार्थिवावर उद्या दिनांक १ जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता गोवर्धन घाटावरील समशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्याच्या पश्चात मुलं , सूना, नातवंडं असा मोठा परिवार आहे.

NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Related Articles

Back to top button