Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
  • Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात
  • पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
  • बारावीच्या पहिल्या पेपरसाठी नांदेडमध्ये कडक बंदोबस्त : 112 परीक्षा केंद्रांवर झूम वेबकास्टद्वारे थेट नियंत्रण
  • Parmeshwar tempal : परंपरा, श्रद्धा आणि ग्रामसंस्कृतीचा महासंगम श्री क्षेत्र परमेश्वर महाशिवरात्री यात्रेला लाखो भाविकांच्या उपस्थितीत होणार भव्य प्रारंभ
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - nomination form on October 24 : गुरुपादेश्वर शिवाचार्य २४ ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार -NNL
नांदेड राजकीय हिंगोली October 21, 2024

nomination form on October 24 : गुरुपादेश्वर शिवाचार्य २४ ऑक्टोंबर रोजी उमेदवारी अर्ज भरणार -NNL

NNL TeamBy NNL TeamOctober 21, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

वसमत/हिंगोली| विधानसभेचे बिल वाजले असून 22 ऑक्टोंबर पासून नामनिर्देशक भरण्यास सुरुवात होणार आहे. अशी सूचना निवडणूक आयोगाच्या कडून करण्यात आली आहे. त्या अनुषंगाने वसमत विधानसभेसाठी श्री गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज हे 24 ऑक्टोबरला महाराष्ट्रातील संत महंतांच्या उपस्थितीत नामनिर्दशन पत्र भरणारा असल्याची माहिती पत्रकाद्वारे सांगितली.

वसमत विधानसभा मतदारसंघ हा हिंगोली मतदारसंघातील सर्वात महत्त्वाचा मतदारसंघ म्हणून गणला जातो सध्या या ठिकाणी तिरंगी लढत होण्याची दाट शक्यता असून या ठिकाणी जनतेचा जनाधारावर श्री गुरु पादेश्वर शिवाचार्य महाराज विधानसभेच्या निवडणुकीत उतरणार आहेत ते 24 ऑक्टोबर रोजी आपला उमेदवारी अर्ज भरणार आहेत या वेळी महाराष्ट्रातील संतमहतांची उपस्थिती राहणार आहे.

सध्या वसमत विधानसभा मतदारसंघात आपले नशीब आजमावणार आहेत गेल्या सात ते आठ वर्षांपासून त्यांनी विकासात्मक कामे जनतेच्या समोर ठेवली असल्याने शेतकरी कष्टकरी शेतमजूर व सामान्यांचा आवाज बुलंद करुया निष्ठावंत गुरुपादेश्वर शिवाचार्य महाराज यांचा अर्ज भरू या 24 सप्टेंबर 2024 रोजी दहा वाजता प्रसाद मंगल कार्यालय परभणी येथून भव्य दिव्य अशी रॅली च्या माध्यमातून उमेदवारी अर्ज भरणार आहेत.

जनता माझी मी जनतेचा हा आवाज घुमत आपल्या नामनिर्देशन पत्र भरणार असल्याची त्यांनी सांगितले अभी नही तो कभी नही जाणारा त्यांनी या अगोदरच दिला आहे त्यामुळे या ठिकाणची निवडणूक ही अटीतटीची होणार अशी चर्चा सध्या वसमत शहरात दुमदुमत आहे आपकी बार भगवा धरी आमदार हे घोषवाक्य दुमदुमत आहे. जनताच त्यांना भावी आमदार म्हणून त्यांच्याकडे पाहत आहे जनाधाररांच्या जोरावर ते आपले नशीब या विधानसभा निवडणुकीत आजमावणार आहेत. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी लाखोंच्या संख्येने उपस्थित रहावे मतदारसंघातील जनसामान्य मतदारांनी उपस्थित राहण्याचे आवाहन प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

form on October 24 Gurupadeshwar Shivacharya will file nomination
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleThere was a scam : हिमायतनगर येथील पत्रकार भवन बांधकामाच्या निधीसह जागेची झाली पळवापळवी -NNL
Next Article Many courses available in English : फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच येणे आवश्यक नाही; अनेक अभ्यासक्रम इंग्रजीत उपलब्ध -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण

नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Boat brought for illegal sand mining seized : अवैध रेती उपशासाठी आणलेली बोट महसूल प्रशासनाकडून पकडून उस्माननगर पोलिसांच्या स्वाधीन

June 16, 2025

Zilla Parishad : “हे पत्र २०३५ ला उघडून पहा” जिल्हा परिषदेचा दहावीपर्यंत आठवण जपणारा आगळावेगळा उपक्रम

June 14, 2025

Action against negligent revenue officer : तहसीलदारांचा आदेश: बोरगडी सज्जाचा पदभार तलाठी बिर्हाडे यांच्याकडे; निष्काळजी महसूल अधिकाऱ्यावर कारवाई

October 11, 2025

मंत्रालयीन सांस्कृतीक विभागाच्या जिल्हाउपाध्यक्ष पदी अंकुश चित्ते यांची निवड -NNL

July 8, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Kinvat Malnutrition | कुपोषण मुक्त अभियानाची सुरुवात आदिवासी दुर्गम भागातील किनवट मधून – NNL

Congress! : काॅग्रेसकडून मित्रपक्षांच्या दिवंगत नेत्यांचाही सोयीनुसार वापर – NNL

नगरेश्वर मुर्तीची आज प्राणप्रतिष्ठा सोहळा -NNL

motorcycle thief : तामसा येथील पोलीसांनी मोटार सायकल चोराकडून सात मोटार सायकल केल्या जप्त -NNL

Navratrotsav ; श्री बालाजी मंदिर देवस्थान हडकोच्या गंगाळ मधील वड्याला राज्यासह विदेशातही मागणी -NNL

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026

पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 10, 2026

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

February 10, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?