Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

February 11, 2026

gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा

February 11, 2026

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…
  • gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा
  • Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात
  • Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात
  • 12 Th Exam : पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ
  • विश्वशांती महायज्ञ हे नांदेडकराचे अहोभाग्य” — खा अशोक चव्हाण
  • नांदेड-बिदर रेल्वे मार्गाचा प्रश्न कर्नाटक विधानसभेत मांडणार !
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - Jyotiba Kharate ; उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख ज्योतिबा खराटे यांचे संकल्पनेतून
नांदेड राजकीय March 11, 2025

Jyotiba Kharate ; उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख ज्योतिबा खराटे यांचे संकल्पनेतून

भव्य मोफत नेत्र तपासणी, मोतीबिंदू शस्त्रक्रिया, आरोग्य तपासणी शिबीर संपन्न
NNL TeamBy NNL TeamMarch 11, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे l उबाठा शिवसेनेचे खा.नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या संकल्पनेतून भव्य मोफत नेत्र तपासणी मोती बिंदू शस्त्रक्रिया आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन युवासेना जिल्हा प्रमुख अॅड.यश खराटे यांच्या हस्ते दि.१० मार्च २०२५ रोजी माहूर येथील जुने नगरपंचायत इमारतीच्या प्रांगणात करण्यात आले.

यावेळी प्रमुख उपस्थितीत तालुका प्रमुख उमेश जाधव, उपनगराध्यक्ष नाना लाड, रविंद्र बेहेरे पाटील, शहर प्रमुख निरधारी जाधव, शेतकरी से.ता.प्रमुख अशोक उप्पलवाड, युवा जिल्हा समन्वयक आकाश सातव, गटनेत्या आशा जाधव, मा.गटनेते/शहर समन्वयक बालाजी वाघमारे, युवतीसेना तालुका प्रमुख सुरेखा तळणकर, युवासेना जिल्हा उपप्रमुख, जितु चोले युवासेना विधानसभा प्रमुख खुशाल तामखाने, युवासेना तालुका प्रमुख अक्षय वाघ, शहर प्रमुख संदिप गोरडे, सो.मि.वि.स.प्रमुख गजानन चव्हाण, यु.श.उपप्रमुख कनिष्ठ वानखेडे, शिवसैनिक सोनु तेल्हारे, रमेश कुरसंगे यांचे सह मान्यवर उपस्थित होते.

शिवसेनेचे जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या संकल्पनेतून सुरू असलेल्या शिबिरात वानोळा येथील शिबीरात १६४ रुग्णांनी लाभ घेतला तर माहूर येथे झालेल्या शिबिरात २७४ रुग्णांनी सहभाग घेतला होता.

तर दि.११ मार्च रोजी वाई बाजार येथील प्रार्थना मंदीराच्या प्रागणात आयोजित शिबीराचे सकाळी ११ वाजता.युवानेते अॅड.यश खराटे यांचे हस्ते उद्घाटन करण्यात आले.यावेळी उपजिल्हा प्रमुख अनिल रुणवाल,मा.उपसरपंच अंबादास राजुरकर, युवा उद्योजक नितीन पाटील कन्नलवार, भिमराव कलाणे, आकाश सातव यांचेसह मोठ्या संख्येने शिवसेना व युवासेनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

झालेल्या शिबीरात २३० शिबीरार्थीनी लाभ घेतला असून शिबीरामध्ये विषेश उपस्थिती महिला, व ज्येष्ठ नागरीकांची उल्लेखनिय उपस्थिती होती. तज्ञ डॉक्टरांमार्फत उपस्थित शिबीरार्थीची नेञ तपासाणी करण्यात आली.तर दि.१२ मार्च रोजी मांडवी तसेच किनवट तालुक्यात दि. १९ पर्यंत हे शिबिर सुरू राहणार असल्याने गरजूंनी शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन ज्योतिबा खराटे व युवानेते अॅड. यश खराटे यांनी केले आहे.

From the concept of Ubatha Shiv Sena District Chief Jyotiba Kharate
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleBaba Bageshwar Pandit Dhirendra Shastri : बाबा बागेश्वर पंडित धीरेंद्र शास्त्री यांनी पुन्हा एकदा हिंदू राष्ट्राच्या आवाहनाचा पुनरुच्चार श्रीक्षेत्र पिंपळगाव येथे केला
Next Article Dr. Padmakar Jagtap ; डॉ.पद्माकर जगताप यांच्या विनंतीची ना.गडकरी यांच्या कार्यालयाने घेतली दखल
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

12 Th Exam : पहिल्या पेपरला झूम वेबकास्टद्वारे केलेल्या निरीक्षणामुळे परीक्षा सुरळीत – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

आमदार भिमरावजी केराम यांच्या हस्ते किनवट येथे ‘संपूर्णता अभियान २.०’चा तालुकास्तरीय शुभारंभ

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

15th August Independence Day : 15 ऑगस्ट स्वतंत्रता दिवस; लेखिका….वर्षा संजय जमदाडे -NNL

August 14, 2024

Journalist Bajirao Patil Kalkekar : पत्रकार बाजीराव पाटील कळकेकर यांची लोकशाही पत्रकार संघाच्या मराठवाडा उपाध्यक्षपदी निवड – NNL

September 22, 2024

best ART center : महाराष्ट्र राज्याला सर्वोत्तम ए.आर.टी. केंद्र म्हणून सन्मान 

December 2, 2025

Kapil Dev ; बदलत्या हवामानात तग धरनारे परिपुर्ण संशोधीत नवीन सोयाबीन वाण मालविका – कपील देव – NNL

September 27, 2024
Advertisement
टॉप बातम्या

Chief Minister Devendra Fadnavis ; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर शिक्कामोर्तब होताच भाजपा पदाधिकारी व‌ कार्यकर्ते यांच्या कडून सिडकोत जल्लोष – NNL

Arrival at Sri Guru Gobind Singh Ji Airport in Nanded for Women’s Gathering : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना महिलांच्या पसंतीस उतरली – अदिती तटकरे – NNL

Disabled couple set up self-employment : महापालिकेच्या सौजन्याने 5 टक्के राखीव निधीतून दिव्यांग दांपत्याने उभारला स्वयंरोजगार; मनपा प्रशासनाचे मानले आभार -NNL

Maharashtra ; केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर महाराष्ट्रातून 90 हून अधिक उमेदवार यशस्वी

Keshavrao Niturkar ; तत्वनिष्ठ राजकारणी : केशवराव निटूरकर

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Shivacharya to Jagadguru : अखंड धर्मज्योतीचे तेज : शिवाचार्य ते जगद्गुरूंचा वैराग्यमय प्रवास…

February 11, 2026

gram panchayat : नांदेड जिल्ह्यातील शेकडो ग्रामपंचायतींवर प्रशासक नेमणुकीचा मार्ग मोकळा

February 11, 2026

Meghatai karewad : सिरंजनीत सरपंच मेघाताई करेवाड यांचा कृतज्ञता सोहळा उत्साहात

February 11, 2026

Stick Fast Intoxication : स्टिक फास्ट’ नशेने हिमायतनगर शहर व ग्रामीण भागातील लहान मुलं व तरुण पिढी धोक्यात

February 11, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?