Jyotiba Kharate ; उबाठा शिवसेना जिल्हाप्रमुख प्रमुख ज्योतिबा खराटे यांचे संकल्पनेतून
श्रीक्षेत्र माहूर, कार्तिक बेहेरे l उबाठा शिवसेनेचे खा.नागेश पाटील आष्टीकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिवसेना जिल्हाप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या संकल्पनेतून भव्य मोफत नेत्र तपासणी मोती बिंदू शस्त्रक्रिया आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन युवासेना जिल्हा प्रमुख अॅड.यश खराटे यांच्या हस्ते दि.१० मार्च २०२५ रोजी माहूर येथील जुने नगरपंचायत इमारतीच्या प्रांगणात करण्यात आले.
यावेळी प्रमुख उपस्थितीत तालुका प्रमुख उमेश जाधव, उपनगराध्यक्ष नाना लाड, रविंद्र बेहेरे पाटील, शहर प्रमुख निरधारी जाधव, शेतकरी से.ता.प्रमुख अशोक उप्पलवाड, युवा जिल्हा समन्वयक आकाश सातव, गटनेत्या आशा जाधव, मा.गटनेते/शहर समन्वयक बालाजी वाघमारे, युवतीसेना तालुका प्रमुख सुरेखा तळणकर, युवासेना जिल्हा उपप्रमुख, जितु चोले युवासेना विधानसभा प्रमुख खुशाल तामखाने, युवासेना तालुका प्रमुख अक्षय वाघ, शहर प्रमुख संदिप गोरडे, सो.मि.वि.स.प्रमुख...
