Saturday, May 16

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

former MLA Pradeep Naik : माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या होर्डींग समोर ग्रामीण भागातील नागरीकांचा फोटो घेण्यासाठी आग्रह -NNL

former MLA Pradeep Naik : माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या होर्डींग समोर ग्रामीण भागातील नागरीकांचा फोटो घेण्यासाठी आग्रह -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| माजी आमदार प्रदीप नाईक यांचे शहरासह ग्रामीण भागात 'आमदार म्हणून प्रदीप नाईक साहेबच का? या आशयाचे फलक लावल्याने माजी आमदार प्रदीप नाईक यांचे चाहते मंडळी स्वतःहोऊन होर्डींग समोर उभे राहून फोटो घेण्याचा आग्रह करीत आहेत. आमदार म्हणून प्रदीप नाईक साहेबच का? असा प्रश्‍न उपस्थित केल्यावर ग्रामीण जनता स्वतः नाईक साहेब किती चांगले आहेत हे खुद्द जनताच आपल्या तोंडून सांगत आहे.त्यामुळे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघात पारडे जड असल्याचे दिसून येत आहे. विधानसभेच्या निवडणूका जस जशा जवळ येत तस तसे इच्छूक उमेदवारांनी खेडोपाडी, गाव,वाडी, तांड्यात बॅनर,होर्डींग्स लावले आहेत.परंतु प्रदीप नाईक यांच्या बॅनरला ग्रामीण भागातील जनता अधिक पसंती देतांना दिसत आहे. कोण निवडून येईल या बाबत गावातील चावडीवर, हॉटेल,पानटपर्‍यावर ग्रामीण भागातील नागरीक चर्चा करीत असून प्...
Navratri festival : मालवाडा घाट रस्ता व पुलाचे कठडे नवरात्र महोत्सवा पुर्वी तयार करा -NNL

Navratri festival : मालवाडा घाट रस्ता व पुलाचे कठडे नवरात्र महोत्सवा पुर्वी तयार करा -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| साडे तीन शक्ति पीठा पैकी एक मुळ शक्ती पिठ असलेल्या आई रेणुका मातेच्या नवरात्र महोत्सवास दि.३ ऑक्टोबर रोजी पासुन सुरूवात होणार असल्याने रेणुका मातेच्या दर्शनासाठी लाखोंच्या संख्येने भाविकांच्या वाहणाची रिघ लागणार आहे. त्यामुळे गडावर येणाऱ्या भाविकांना सुख सुविधा पुरविण्यासाठी प्रशासन तत्परता दाखविते परंतु गडावर येणाऱ्या भाविकांचा सुरक्षित प्रवास व्हावा म्हणून येत्या नवरात्र महोत्सवा पुर्वी मालवाडा घाटातील अर्धवट अवस्थेत असलेला रस्ता व धनोडा येथिल पैनगंगा नदी पुलास स्वरक्षण कठडे बसवा. अन्यथा परीणाम भोगावे लागेल असा इशारा (उबाठा) शिवसेनेचे ज्योतीबा खराटे यांनी दिला आहे. गडावरील महोत्सवा पैकी एक प्रमुख नवरात्र महोत्सव आहे, त्यामुळे राज्याच्या कानाकोपऱ्यासह परराज्यातील भाविक देखील लाखोंच्या संख्येने वर्दळ होणार असल्याने त्यांचा प्रवास सुरक्षित व सुखरूप व्हावा...
Mahur taluka Shri Ganesha festival : माहूर तालुक्यात श्री गणेश उत्सवाचे राजकीय मंडळीनी केले भांडवल -NNL

Mahur taluka Shri Ganesha festival : माहूर तालुक्यात श्री गणेश उत्सवाचे राजकीय मंडळीनी केले भांडवल -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| तालुक्यात सर्वत्र श्री गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यंदा भाविकांच्या भाउगर्दीत राजकीय नेते मंडळी जास्त सक्रीय दिसुन आली. आगामी विधानसभा निवडणुकीवर डोळा ठेवुन श्री गणेशाच्या सार्वजनीक उत्सवाचे विविध राजकीय पक्षाच्या ईच्छुकांनी भांडवल केल्याचे दिसुन आले. दरवर्षी प्रमाणे यंदाही श्री गणेश उत्सव माहूर शहरासह तालुक्यात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. शांतताप्रिय माहूरगड शहर व तालुक्यात उत्सवा दरम्यान कुठेही अनुचित प्रकार घडलेला नाही. विसर्जन मिरवणुकीमध्ये सुध्दा कुठेही गालगोट लागले नाही.पोलीस प्रशासनाने सुध्दा मिरवणुक तथा विसर्जन करण्याच्या ठिकाणी खास बंदोबस्त ठेवला होता. यंदा श्री गणेशाची स्थापना झाल्यापासुनच विविध सार्वजनीक मंडळांना राजकीय नेते, पदाधिकाऱ्यांनी भेटी देणे सुरु केले होते. यंदा सार्वजनीक गणेश मंडळास देणग्याही कमी पडल्या नाही....
Appointment of Praful Jadhav : प्रफुल जाधव यांची समनक जनता पार्टीच्या युवक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती -NNL

Appointment of Praful Jadhav : प्रफुल जाधव यांची समनक जनता पार्टीच्या युवक जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| माहूर तालुक्यातील धडाडीचे कार्यकर्ते तथा गोर सेनेचे दीर्घकाळ तालुकाध्यक्ष पदाच्या माध्यमातून लक्षणीय कामगिरी बजावणारे युवा कार्यकर्ते प्रफुल जाधव यांची समनक जनता पार्टीच्या नांदेड जिल्हा युवक अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. समनक जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रा. संदेश चव्हाण यांनी नुकतेच प्रफुल जाधव यांना समनक जनता पार्टीचे राष्ट्रीय मुख्यालयात नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. गोर सेना , गोरसिकवाडी सामाजिक चळवळीच्या माध्यमातून गोर सेना संस्थापक प्रा. संदेश चव्हाण यांचे मार्गदर्शनात प्रफुल जाधव यांनी दीर्घकाळ गोर सेना या सामाजिक संघटनेचे तालुकाध्यक्ष पदाच्या माध्यमातून माहूर तालुक्यातील सर्व सामान्य जनतेचे विविध प्रश्नाबाबत थेट प्रशासनाशी भिडून केलेली सोडवणूक पाहून त्यांना व्यापक प्रमाणात जनसेवेची संधी देत राजकीय क्षेत्रात काम करण्याची संधी देण्यात आली...
File a case against Laxman Hake : लक्ष्मण हाके याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा – NNL

File a case against Laxman Hake : लक्ष्मण हाके याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करा – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये युवराज छत्रपती संभाजी महाराजांवर बोलणारा वाचाळ वीर लक्ष्मण हाके याच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करण्याची मागणी करणारे निवेदन देण्यात आले. हे निवेदन सुशील कुमार नायक, उपविभागीय पोलीस अधिकारी (Deputy Superintendent of Police), यांना देण्यात आले. यावेळी उपस्थितांनी लक्ष्मण हाके यांच्या आक्षेपार्ह वक्तव्यांवर त्वरित कारवाई करण्याची विनंती केली. सुशील कुमार नायक साहेब यांनी गुन्हा दाखल करून योग्य ती कारवाई करण्याचे आश्वासन दिले. यावेळी माधवराव पाटील, तिरुपती पाटील, मंगेश पाटील, सदा पाटील, अनिल पाटील, अजिंक्य पाटील, गोविंद पाटील आनंद पाटील, संदीप पाटील, पांडुरंग पाटील हे होते....
Prataprao Patil Chikhlikar : होय, अनुशेष भरून काढण्यासाठी वैधानिक विकास महामंडळाची गरज आहे- प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

Prataprao Patil Chikhlikar : होय, अनुशेष भरून काढण्यासाठी वैधानिक विकास महामंडळाची गरज आहे- प्रतापराव पाटील चिखलीकर -NNL

नांदेड, राजकीय
मराठवाडा मुक्ती संग्राम जागर कार्यक्रमांतर्गत नांदेड जिल्ह्याचे माजी खासदार तथा भारतीय जनता पार्टीचे नेते श्री प्रतापराव पाटील चिखलीकर यांची ज्येष्ठ पत्रकार श्री गोविंद मुंडकर आणि शिवदास हमंद यांनी घेतलेली मुलाखत आमच्या वाचकांसाठी प्रकाशित करत आहोत -संपादक पत्रकार - मराठवाडा मुक्ती संग्राम बाबत आपण काय सांगाल? प्रतापराव मराठवाड्याचा अमृत महोत्सव साजरा करण्याचा महाराष्ट्र शासनाने निर्णय घेतला. याबाबत समिती तयार करण्यात आली. याचा उदात्त हेतू होता. या समितीच्या माध्यमातून हुतात्मा स्मारकांचे बळकटीकरण करणे, हुतात्मांच्या कार्याला उजाळा देणे अशा विविध बाबी होत्या. योगायोगाने या समितीचे अध्यक्ष पद माझ्याकडे आलेले होते. याबाबत विविध कार्यक्रम करावयाचे नियोजन होते. ते पूर्ण करण्यासाठी काही कारणामुळे आम्ही कमी पडलो. पत्रकार - हुतात्मा गोविंदराव पानसरे समाधीच्या ठिकाणी सुविधांच्या बाबत काय सा...
Naigaon Legislative Assembly : नायगाव विधानसभेचे आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सपशेल अपयशी -NNL

Naigaon Legislative Assembly : नायगाव विधानसभेचे आमदार शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सपशेल अपयशी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड/नायगांव| नायगाव विधानसभेचे आमदार यांना शेतकऱ्याच्या प्रश्नाचे गांभीर्य नाही त्यामुळे शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी सपशेल अपयशी ठरले आहेत असा घनघात रयत क्रांती संघटनेचे युवा प्रदेशाध्यक्ष पांडुरंग शिंदे मांजरमकर यांनी राजेश पवार यांचा नामउल्लेख न करता शिवराज पाटील होटाळकर यांनी नायगांव येथे आयोजित केलेल्या सहविचार सभेमध्ये घनाघाती टीका केली. पांडुरंग शिंदे यांनी म्हटले की, अडीच लाख लोकातून एक हनुमान म्हणून आमदाराला आपण विधिमंडळामध्ये पाठवत असतो, हनुमानाचे काम आहे ,या भागातील सर्वसामान्य लोकांचे दुःख, वेदना ह्या सभागृहामध्ये मांडून या प्रश्नाला वाचा फोडणे. गेल्या पाच वर्षापासून सातत्याने खरीप हंगामामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडून शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होत आहे, विमा कंपनी शेतकऱ्याला फसवत आहे आणि शेतकऱ्याला सरकारची आर्थिक मदत मिळत नाही, पीक कर्जासाठी बँका शेतकऱ्यांना दारात उ...
Vanchit Bahujan Aghadi branch : हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावात वंचित बहुजन आघाडी शाखेचे थाटात अनावरण -NNL

Vanchit Bahujan Aghadi branch : हिमायतनगर तालुक्यातील अनेक गावात वंचित बहुजन आघाडी शाखेचे थाटात अनावरण -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे पारवा बु, सिरंजनी, धानोरा, पोटा, कांडलीसह ईतर गावात दि.२१ सप्टेंबर रोजी वंचित बहुजन आघाडीच्या भव्य शाखा अनावरण सोहळा व मोजे पोटा बुद्रुक येथे कार्यकर्ता संवाद मेळावा नांदेड जिल्ह्याचा ढाण्या वाघ सन्माननीय राजेश्वर हत्तीअंबोरे पालमकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. बहुजनाचे कैवारी एड. बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार नांदेड जिल्ह्यातील हदगाव विधानसभा क्षेत्रातील हिमायतनगर तालुका कार्यकारिणीच्या वतीने वंचित बहुजन आघाडीच्या भव्य शाखा अनावरण सोहळा व कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला. तालुक्यातील मौजे पारवा बु. सह अनेक गावात वंचित बहुजन आघाडीच्या शाखेचे शाखा अनावरण हर्षोल्लास, आतिषबाजी व ब्यांड बाजाच्या गजरात करण्यात आले. तसेच मौजे पोटा बुद्रुक येथे शाखा अनावरण व कार्यकर्ता संवाद मेळावा घेण्यात आला. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून नांदेड जिल्ह्याचा ढाण...
Lalita shinde ; भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीसपदी माजी नगरसेविका ललिता शिंदे यांच्यी नियुक्ती -NNL

Lalita shinde ; भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीसपदी माजी नगरसेविका ललिता शिंदे यांच्यी नियुक्ती -NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड। भाजपा महिला आघाडीच्या मोर्चा प्रदेश सर चिटणीसपदी माजी नगरसेविका ललिता शिंदे बोकारे यांच्यी नियुक्ती करण्यात आली असून या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे. भारतीय जनता पार्टी आपले नेते, देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अपेक्षित असलेले भाजपाचे संघटनात्मक कार्य अधिक भक्कम व मजबुत करण्याकरिता प्रदेश मोर्चचा माध्यमातून आपण जास्तीत जास्त वेळ देऊन चांगल्या प्रकारे काम कराल अशी नियुक्ती पत्रात उल्लेख केला असून सदरील नियुक्ती चित्रा वाघ यांनी केली आहे. सदरील नियुक्ती पत्र माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते २२ सप्टेंबर रोजी देण्यात आले, या वेळी नवनियुक्त महिला पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. या नियुक्ती बदल ललिता शिंदे यांच्ये अभिनंदन होत आहे....
The Central Election Commission : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र आढावा दौरा -NNL

The Central Election Commission : आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी केंद्रीय निवडणूक आयोगाचा महाराष्ट्र आढावा दौरा -NNL

नांदेड, मुंबई, राजकीय
नवी दिल्ली| आगामी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी भारत निवडणूक आयोगाचे अधिकारी 26 ते 28 सप्टेंबर 2024 दरम्यान मुंबई दौ-यावर राहणारआहेत. 27 सप्टेंबर रोजी आयोगाच्या अधिकाऱ्यांची विविध राजकीय पक्ष, एसपीएनओ, नोडल अधिकारी आणि सीपीएमएफ यांच्यासोबत निवडणुकीच्या सुरक्षेविषयी सखोल चर्चा होईल. यानंतर अंमलबजावणी यंत्रणांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक आयोजित केली जाईल. त्याचदिवशी महाराष्ट्राचे मुख्य सचिव, पोलीस महासंचालक आणि वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांसोबत देखील आयोगाच्या अधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. 28 सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांसोबत निवडणूक तयारीचा आढावा घेतला जाईल. त्यानंतर भारत निवडणूक आयोगाच्या वतीने पत्रकार परिषद घेण्यात येईल, असे आयोगाच्या पत्रात नमूद केले आहे....
error: Content is protected !!