HomeनांदेडLalita shinde ; भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीसपदी माजी नगरसेविका ललिता शिंदे...

Lalita shinde ; भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश चिटणीसपदी माजी नगरसेविका ललिता शिंदे यांच्यी नियुक्ती -NNL

नवीन नांदेड। भाजपा महिला आघाडीच्या मोर्चा प्रदेश सर चिटणीसपदी माजी नगरसेविका ललिता शिंदे बोकारे यांच्यी नियुक्ती करण्यात आली असून या निवडीबद्दल अभिनंदन होत आहे.

भारतीय जनता पार्टी आपले नेते, देवेंद्र फडणवीस,प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांना अपेक्षित असलेले भाजपाचे संघटनात्मक कार्य अधिक भक्कम व मजबुत करण्याकरिता प्रदेश मोर्चचा माध्यमातून आपण जास्तीत जास्त वेळ देऊन चांगल्या प्रकारे काम कराल अशी नियुक्ती पत्रात उल्लेख केला असून सदरील नियुक्ती चित्रा वाघ यांनी केली आहे.

सदरील नियुक्ती पत्र माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण यांच्या हस्ते २२ सप्टेंबर रोजी देण्यात आले, या वेळी नवनियुक्त महिला पदाधिकारी मोठया संख्येने उपस्थित होते. या नियुक्ती बदल ललिता शिंदे यांच्ये अभिनंदन होत आहे.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments