Saturday, May 16

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Sharad Rathod ; किनवट माहूर विधानसभेत शरद राठोड यांची एंट्री भाजपाची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता ! – NNL

Sharad Rathod ; किनवट माहूर विधानसभेत शरद राठोड यांची एंट्री भाजपाची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता ! – NNL

नांदेड, राजकीय
माहूर, राज ठाकूर l भारतीय जनता पार्टीचे गेल्या अनेक वर्षांपासून एक निष्ठेने काम करीत असलेले.सर्व सामान्य कार्यकर्ता ते माहूर पंचायत समिती सभापती व भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रभाविपणे काम करणारे शरद राठोड याना भाजपची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्यची चर्चा होत आहे, बंजारा.आदिवाशी.OBC.सघटनेच्या काही पदाधिकारी यांनी भाजपाचे एकनिष्ट कार्यकर्ता व कॉलेज पासूनच भाजपाचे प्रभावी पणे काम करणारे माजी सभापती शरद राठोड यांनी किनवट/ माहूर विधानसभा लढवावी अशी मागणी केली आहे. शरद राठोड हे माहूर पंचायत समिती सभापती असतांना त्यानी अनेक जनतेची त्कामे केली आहेत,शाशनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्या करीता ते अग्रेसर असायचे तीन ते चार दिवस रोज कोणी नागरीक पंचायत समिती परीसरात दिसल्यास ते स्वताहा त्यांना भेटून काय काम आहे,काही अडचन आहे का ? असे विचारुन संबंधित अधिकारी कर्मचारी क...
Nana Patole ; गृहमंत्रीच सुरक्षित नाही तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल? कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला: नाना पटोले – NNL

Nana Patole ; गृहमंत्रीच सुरक्षित नाही तर राज्यातील जनता कशी सुरक्षित असेल? कायदा सुव्यवस्थेचा बोजवारा उडला: नाना पटोले – NNL

मुंबई, राजकीय
मुंबई| विधानसभेच्या निवडणुका निष्पक्षपातीपणे पार पाडण्यासाठी वादग्रस्त व सरकारी पक्षाला मदत करणारे अधिकारी हटवले पाहिजेत. राज्याच्या पोलीस महासंचालक रश्मी शुल्का यांची कारकिर्द संशयास्पद व वादग्रस्त आहे. विरोधी पक्षांच्या नेत्यांना धमकावणे, विरोधी पक्षांच्या नेत्यांचे फोन टॅपिंग करणे यासारखे प्रकार त्यांनी केले असून त्यांच्यावर गुन्हेही दाखल झालेले आहेत. निवडणुका पारदर्शक व निष्पक्षपातीपणे पार पडण्यासाठी रश्मी शुक्ला यांच्यासह वादग्रस्त व सत्ताधारी पक्षाला मदत करणाऱ्या अधिकाऱ्यांना हटवावे, अशी मागणी काँग्रेस पक्षाने निवडणूक आयोगाकडे केली असल्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले. महाराष्ट्र दौ-यावर असलेल्या देशाच्या मुख्य निवडणूक आयुक्तांची काँग्रेस पक्षाच्या शिष्टमंडळाने भेट घेतली या शिष्टमंडळात प्रदेश काँग्रेसचे सरचिटणीस मुनाफ हकीम आणि डॉ. गजानन देसाई यांचा समावेश होता...
Union Minister Nitin Gadkari : हरिभाऊंनी समर्पित भावनेने राष्ट्र निर्मितीसाठी कार्य केले – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी -NNL

Union Minister Nitin Gadkari : हरिभाऊंनी समर्पित भावनेने राष्ट्र निर्मितीसाठी कार्य केले – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी -NNL

नांदेड, राजकीय
छत्रपती संभाजीनगर| राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी सामान्य कार्यकर्ता म्हणून काम केले. आमदार, मंत्री, विधानसभा अध्यक्ष, राज्यपाल असा त्यांचा प्रवास आहे. आयुष्यभर श्री. बागडे यांनी राष्ट्र निर्मितीसाठी समर्पित भावनेने कार्य केले. श्री. बागडे यांचे कार्य आपल्या सर्वांसाठी दिशादर्शक आहे, असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील ज्येष्ठ नेतृत्व व राजस्थानचे महामहीम राज्यपाल हरिभाऊ बागडे यांनी नुकतेच 80 व्या वर्षात पदार्पण केले आहे. यानिमित्त श्री.बागडे यांचा अभीष्टचिंतन सोहळा केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या अध्यक्षतेखाली आज श्री.रामचंद्र मंदिर (मठ) बालाजी ट्रस्ट मैदान, येथे झाला यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण मंत्री अतुल सावे, माजी केंद्रीय राज्य मंत्री डॉ. भागवत कराड...
Primary Health Center : माळेगांव मक्ता येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास राज्य शासनाची मंजूरी-शिवराज पाटील माळेगांवकर -NNL

Primary Health Center : माळेगांव मक्ता येथे प्राथमिक आरोग्य केंद्रास राज्य शासनाची मंजूरी-शिवराज पाटील माळेगांवकर -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| गेल्या अनेक दिवसापासून प्रलंबीत असलेल्या माळेगांव मक्ता ता.देगलूर येथील प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यासाठी भाजपाचे नेते माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी केलेल्या प्रयत्नास अखेर यश मिळाले असून राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य मंत्रालयाने विशेष बाबा म्हणून माळेगांव मक्ता येथे नविन प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यास मान्यता देण्यात येत असल्याचा शासन निर्णय आज जारी करण्यात आला असल्याचे माहिती माळेगांवचे सरपंच शिवराज पाटील माळेगांवकर यांनी दिली. तेलंगना व कर्नाटक प्रदेशच्या सीमेवर वसलेल्या देगलूर तालुक्यातील माळेगांव मक्ता या गावची लोकसंख्या जवळपास पाच हजार आहे. माळेगांव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र मंजूर करण्यासाठी भाजपाचे नेते माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी प्रयत्नशील होते. राज्याचे आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांची भेट घेवून माळेगांवला नविन प्राथमिक आरोग्य केंद्र...
Dr. Rekhatai Chavhan Gorlegaokar ; प्रभारीवर कारभार असल्याने नगरपंचायत प्रशासकीय यंत्रणा कामे करण्यात अयशस्वी – डॉ. रेखाताई चव्हाण गोरलेगावकर -NNL

Dr. Rekhatai Chavhan Gorlegaokar ; प्रभारीवर कारभार असल्याने नगरपंचायत प्रशासकीय यंत्रणा कामे करण्यात अयशस्वी – डॉ. रेखाताई चव्हाण गोरलेगावकर -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर। येथील सर्वसामान्य कुटुंबातील महिलांना जॉब कार्डसह त्यांच्या विविध मागण्यासाठी नगरपंचायत प्रशासन सपशेल अपयशी ठरली आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी पदाचा कारभार कायम प्रभारीवर चालत असल्याने नगरपंचायत प्रशासकीय यंत्रणा कामे करण्यात अयशस्वी ठरत आहे. असे असताना सत्ताधारी नेते केवळ निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन कामे करत आहेत. याकडे सर्वांचेच दुर्लक्ष झाल्याने दोन दिवसापासून महिलांना आंदोलन करावे लागते ही लाजिरवाणी बाब आहे. आतातरी प्रशासकीय यंत्रणेने महिलांना व त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना जॉब कार्ड वाटप करून त्यांच्या मागण्या पूर्ण कराव्या. अन्यथा 30 तारखेला महाविकास आघाडीच्या सर्व घटक पक्षांना घेऊन तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा डॉ. रेखाताई चव्हाण गोरलेगावकर यांनी दिला हिमायतनगर शहरातील नगरपंचायत कार्यालयासमोर दिनांक 24 सप्टेंबर पासून लोकविकास समन्वयक संघर्ष समिती व सिटू कामगार संघटन...
Mp. Ashokrao chavan’s efforts ; खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांची अखेर फलश्रुती इनामी जमिनी हस्तांतरण नियमित करण्याचा शासन निर्णय -NNL

Mp. Ashokrao chavan’s efforts ; खा.अशोकराव चव्हाण यांच्या प्रयत्नांची अखेर फलश्रुती इनामी जमिनी हस्तांतरण नियमित करण्याचा शासन निर्णय -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। नांदेडसह मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील इनाम व देवस्थानच्या जमिनी वर्ग २ मधून वर्ग १ मध्ये आणण्यासाठी माजी मुख्यमंत्री,खा. अशोकराव चव्हाण यांनी अभ्यासपूर्ण मांडणी व सातत्यपूर्ण केलेल्या पाठपुराव्यास यश आले आहे राज्य सरकारने मंगळवार दि. २४ सप्टेंबर रोजी अध्यादेश काढत या बाबतचा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने घेतला आहे.यामुळे जमिनीचे व घरांचे ठप्प व्यवहार आता सुरळीत होणार असल्याने संबंधित मालमत्ता धारकांनी खा. चव्हाणसह महायुती सरकारचे आभार मानले आहे. नांदेड शहरासह मराठवाड्यातील मदतमास जमीनी अर्थात इनामी जमिनींची नजराणा रक्कम कमी करावी यासाठी खा. अशोकराव चव्हाण यांनी डिसेंबर २०२३ मध्ये अधिवेशनात महसुली विभागाच्या पुरवणी मागण्यांवरील चर्चेत भाग घेतांना हा मुद्दा उपस्थित करीत शासनाचे लक्ष वेधले होते. नांदेड शहरातील मदतमास जमिनीवर वास्तव्यास असणारी ९० टक्के लोकवस्ती रोजनंदारी अथवा मध्...
Mp nagesh patil ashtikar ; खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतली किनवट येथे आढावा बैठक -NNL

Mp nagesh patil ashtikar ; खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी घेतली किनवट येथे आढावा बैठक -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे। किनवट आदिवासी बहुल भागासह हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आदिवासी बांधवांचा सर्वांगीण विकास साधण्यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या विविध योजनेच्या माध्यमातून आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात कसे आणता येईल यासाठी प्रयत्न करण्यात येईल असे आश्वासन हिंगोलीचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी केले. हिंगोली लोकसभा मतदारसंघातील आदिवासी बांधवासह गाव वाडी तांड्यावर विविध योजना कशा राबवता येतील व हिंगोली लोकसभा मतदारसंघाचा विविध योजनेच्या माध्यमातून कसा विकास साधता येईल यासाठी हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार नागेश पाटील आष्टीकर यांनी किनवट माहूर उपविभागाच्या सहाय्यक जिल्हाधिकारी तथा आदिवासी विकास प्रकल्प कार्यालयाच्या प्रकल्प अधिकारी मेघना कावली व किनवटच्या तहसीलदार शारदा चौंडेकर व माहूरचे तहसीलदार केशव यादव यांच्यासह किनवट माहूर तालुक्यातील सर्व विविध विभागाचे अधिकारी यांची आढा...
Mp Nagesh Patil ; खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या लेटर पॅडचा गैरवापर प्रकरणी त्यांनी केला खुलासा -NNL

Mp Nagesh Patil ; खासदार नागेश पाटील आष्टीकर यांच्या लेटर पॅडचा गैरवापर प्रकरणी त्यांनी केला खुलासा -NNL

नांदेड, राजकीय
किनवट,परमेश्वर पेशवे। आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्र राज्यामध्ये विविध समाज बांधवांचे आमरण उपोषण धरणे आंदोलन रास्ता रोको आंदोलन हे सुरू आहेत त्यामुळे महाराष्ट्र राज्यामध्ये आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यात चांगलाच गदारोळ आपल्याला पाहायला मिळत आहे आणि त्यातच नागेश पाटील अष्टीकर यांच्या पॅड लेटरचा गैरवापर करून कुठल्यातरी एका समाजाच्या आंदोलनाला किंवा आमरण उपोषणाला पाठिंबा दिल्याचा असा लेटर पॅडवर कांगावा केल्याचे समोर आल्याने खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना एका विशिष्ट समाज बांधवाकडून ट्रोल केले जात आहे त्यामुळे याबाबतीत खासदार नागेश पाटील आष्टीकर यांना विचारणा केली असता त्यांनी कुठल्याही गोरगरिबांचे काम होण्यासाठी आणि त्यांना कुठलीही अडचणी येऊ नये यासाठी मी माझ्या कोऱ्या लेटर पॅड वर सह्या करून ठेवलेल्या लेटर पॅडचा गैरवापर करण्यात आला आहे असे त्यांनी सांगितले आहे. खासदार नागेश पा...
Approval of State Government : राजपूत समाजासाठी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास राज्य शासनाची मंजुरी -NNL

Approval of State Government : राजपूत समाजासाठी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास राज्य शासनाची मंजुरी -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| संपूर्ण राज्यातील राजपूत समाजाच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी नांदेड दक्षिण मतदार संघातील आमदार मोहनराव हंबर्डे यांनी दिनांक 24/03/2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सदर महामंडळ तातडीने स्थापन करून राज्यातील राजपूत समाजाला न्याय देण्याची मागणी केली होती. तसेच त्या बाबत राज्य शासनाकडे सतत एक वर्षा पासून पाठपुरावा केला होता. त्या अनुषंगाने काल दिनांक 23/09/2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजपूत समाजासाठी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील राजपूत समाजाला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. अनेक राजपूत समाज बांधवांनी आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याने समाधान व्यक्त केले. असून अनेक समाज बांधवांनी आमदार हंबर्डे यांचे आभार मानले असून ...
Naveen Rathore : काँग्रेसच्या नवीन राठोड यांनी मागितली विधानसभेची उमेदवारी -NNL

Naveen Rathore : काँग्रेसच्या नवीन राठोड यांनी मागितली विधानसभेची उमेदवारी -NNL

राजकीय, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट/माहूर मतदारसंघातून येत्या विधानसभेसाठी काँग्रेसची उमेदवारी दिल्यास निश्चित विजय होईल. अशी मागणी ओबीसी विभागाचे प्रदेशउपाध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक नवीन राठोड यांनी केली. या मतदारसंघात स्व.उत्तमरावजी राठोड, आ.किशनरावजी पाचपुते यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून प्रतिनिधित्व केले. या दोघांच्या निधनानंतर काँग्रेस पक्ष नेतृत्वाच्या शोधात असतानाच आ. प्रदीप नाईक यांनी राष्ट्रवादीसाठी ही जागा हायजॅक करुन तीन टर्म आमदार पद भोगले. किनवट विधानसभा मतदार संघात काँग्रेसच्या कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाले आहे. मांडवीच्या राठोड घराण्याचा वारसा म्हणून उच्चशिक्षित, शिक्षण सम्राट राजकीय पाठबळ असलेले मांडवी भूषण नवीन राठोड यांच्या नावाची चर्चा किनवट माहूर दोन्ही तालुक्यात सुरू आहे. किनवट मतदार संघ हा बंजारा बहुल आहे. महा विकास आघाडीतर्फे हा मतदार संघ...
error: Content is protected !!