HomeनांदेडApproval of State Government : राजपूत समाजासाठी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ...

Approval of State Government : राजपूत समाजासाठी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास राज्य शासनाची मंजुरी -NNL

नांदेड| संपूर्ण राज्यातील राजपूत समाजाच्या सर्वांगीण विकास होण्यासाठी नांदेड दक्षिण मतदार संघातील आमदार मोहनराव हंबर्डे यांनी दिनांक 24/03/2023 रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कडे सदर महामंडळ तातडीने स्थापन करून राज्यातील राजपूत समाजाला न्याय देण्याची मागणी केली होती. तसेच त्या बाबत राज्य शासनाकडे सतत एक वर्षा पासून पाठपुरावा केला होता.

त्या अनुषंगाने काल दिनांक 23/09/2024 रोजी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत राजपूत समाजासाठी महाराणा प्रतापसिंह आर्थिक विकास महामंडळ स्थापन करण्यास मंत्रिमंडळाने मान्यता दिली आहे. त्यामुळे राज्यातील राजपूत समाजाला न्याय मिळण्याची आशा निर्माण झाली आहे. अनेक राजपूत समाज बांधवांनी आमदार मोहनराव हंबर्डे यांनी केलेल्या पाठपुराव्याला यश मिळाले असल्याने समाधान व्यक्त केले. असून अनेक समाज बांधवांनी आमदार हंबर्डे यांचे आभार मानले असून त्यांना धन्यवाद दिले आहे .

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments