माहूर, राज ठाकूर l भारतीय जनता पार्टीचे गेल्या अनेक वर्षांपासून एक निष्ठेने काम करीत असलेले.सर्व सामान्य कार्यकर्ता ते माहूर पंचायत समिती सभापती व भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रभाविपणे काम करणारे शरद राठोड याना भाजपची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्यची चर्चा होत आहे,


बंजारा.आदिवाशी.OBC.सघटनेच्या काही पदाधिकारी यांनी भाजपाचे एकनिष्ट कार्यकर्ता व कॉलेज पासूनच भाजपाचे प्रभावी पणे काम करणारे माजी सभापती शरद राठोड यांनी किनवट/ माहूर विधानसभा लढवावी अशी मागणी केली आहे.


शरद राठोड हे माहूर पंचायत समिती सभापती असतांना त्यानी अनेक जनतेची त्कामे केली आहेत,शाशनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्या करीता ते अग्रेसर असायचे तीन ते चार दिवस रोज कोणी नागरीक पंचायत समिती परीसरात दिसल्यास ते स्वताहा त्यांना भेटून काय काम आहे,काही अडचन आहे का ? असे विचारुन संबंधित अधिकारी कर्मचारी कडून काम करून घायचे त्यामुळे ते माहूर तालूक्यात सर्व दूर परीचीत आहेत
किनवट माहूर विधानसभा क्षेत्रातील अनेक कार्यकत्यानी/ नागरीक यांनी शरद राठोड यांची त्याच्या निवास स्थानी भेट घेउन निवडणूक लढवावी अशी ईच्छा व्यक्त केली आहे.

अनेक मोर्चे, आंदोलने करून गरजवंत व गोरगरीबांना न्याय मिळवून देण्याचे काम अविरतपणे सुरू आहे. अनेक वर्षानी भाजपाचे काम निष्ठेने करत असल्यामुळे भाजपच्या वरीष्ट गटात एकनिष्ठ कार्यकर्ता,नेता म्हणून शरद राठोड यांची ओळख आहे,त्यामुळे राठोड यांचे नाव नेहमीच चर्चित राहते म्हणून शरद राठोड यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता आहे
