Sharad Rathod ; किनवट माहूर विधानसभेत शरद राठोड यांची एंट्री भाजपाची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता ! – NNL
माहूर, राज ठाकूर l भारतीय जनता पार्टीचे गेल्या अनेक वर्षांपासून एक निष्ठेने काम करीत असलेले.सर्व सामान्य कार्यकर्ता ते माहूर पंचायत समिती सभापती व भटक्या विमुक्त आघाडीचे जिल्हा अध्यक्ष म्हणून प्रभाविपणे काम करणारे शरद राठोड याना भाजपची उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता असल्यची चर्चा होत आहे,
बंजारा.आदिवाशी.OBC.सघटनेच्या काही पदाधिकारी यांनी भाजपाचे एकनिष्ट कार्यकर्ता व कॉलेज पासूनच भाजपाचे प्रभावी पणे काम करणारे माजी सभापती शरद राठोड यांनी किनवट/ माहूर विधानसभा लढवावी अशी मागणी केली आहे.
शरद राठोड हे माहूर पंचायत समिती सभापती असतांना त्यानी अनेक जनतेची त्कामे केली आहेत,शाशनाच्या विविध योजनेचा लाभ मिळवून देण्या करीता ते अग्रेसर असायचे तीन ते चार दिवस रोज कोणी नागरीक पंचायत समिती परीसरात दिसल्यास ते स्वताहा त्यांना भेटून काय काम आहे,काही अडचन आहे का ? असे विचारुन संबंधित अधिकारी कर्मचारी क...
