Saturday, May 16

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Money in Loha Constituency : लोहा मतदार संघात पैशाची आस; नवख्यांचा “लहान तोंडी – मोठा घास”…! -NNL

Money in Loha Constituency : लोहा मतदार संघात पैशाची आस; नवख्यांचा “लहान तोंडी – मोठा घास”…! -NNL

नांदेड, राजकीय
लोहा| पूर्वीचा कंधार या विधानसभा मतदारसंघाला वैचारिक परंपरा आहे. या मतदारसंघातील काही भाग मुदखेड मतदार संघात होता आणि त्या भागाने या राज्याचे नेतृत्व केले. पर्यायाने आपल्या मतदार संघाने राज्याला मुख्यमंत्री तसेच दोन वेळा खासदार सुद्धा दिला. चळवळ ..संघर्ष..वैचारिक लढाई.. विविध सत्याग्रह.. शेतकरी आंदोलने... आणि थेट पंतप्रधान याच्याशी संवाद ही राजकीय पार्श्वभूमी असलेला मतदार संघ आता वैचारिकदृष्टया "दुबळा" तत्वहीन" होतो आहे की काय (?) अशी शंका उपस्थित होत आहे. कोणतीही वैचारिक वा विकासाची पार्श्वभूमी नसलेले "अमाप व अनियंत्रित धनशक्तीच्या बळावर आपला जम बसू पाहत आहेत. लोकांनाही पैशाची आस लागली. कर्तृत्वशून्य असलेले लहान तोंडी मोठा घास घेत वाट्टेल ते बोलत आहेत. मतदारसंघ "प्रयोगशाळा"होऊ नये..वैचारिक आणि सकारात्मक राजकीय विरोधाची परंपरा असलेल्या या भूमीत पैसे दिले की मत मिळते. असा भ्रम "भावी " व ...
Mla Bhimrao Keram ; आ.केराम यांच्या प्रयत्नातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेेेअंतर्गत पाच कोटीचा निधी -NNL

Mla Bhimrao Keram ; आ.केराम यांच्या प्रयत्नातून डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेेेअंतर्गत पाच कोटीचा निधी -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेेेअंतर्गत पाच कोटींच्या विकासकामांना आ.भीमराव केराम यांच्या प्रयत्नाने शासनाकडून मंजूरी मिळवल्याने मतदारसंघातील माहूर तालुक्यातील अनेक ठिकाणच्या ग्रामस्थांनी केलेल्या मागणीच्या पार्श्वभुमिवर ग्रामस्थांना दिलेला शब्द आ.केराम यांनी पाळला असल्याची भावना जनतेतून व्यक्त करण्यात येत आहे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक विकास योजनेअंतर्गत सन २४/२५ या वर्षासाठी महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचा शासन निर्णय दि.३ ऑक्टोबर नुसार किनवट/माहूर विधानसभा मतदार संघातील विविध विकास कामांच्या अनुषंगाने विविध गावच्या नागरीकांनी आ. भिमराव केराम यांच्याकडे आवश्यक असलेल्या विकासकामांबाबत कामांची मागणी केली. त्याची पुर्तता करण्याचे आश्वासन आ.भीमराव केराम यांनी दिले होते, मि बोलतो ते तोलतो हा त्...
meeting of BJP : भाजपाच्या महत्वाच्या बैठकिचे आयोजन माहूर च्या सर्व पद्दधिकारी यांनी उपस्थित राहावे – घोडेकर -NNL

meeting of BJP : भाजपाच्या महत्वाच्या बैठकिचे आयोजन माहूर च्या सर्व पद्दधिकारी यांनी उपस्थित राहावे – घोडेकर -NNL

नांदेड, राजकीय
माहूर, राज ठाकूर| महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दि.९ ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह माहूर येथे किनवट-माहूर विधानसभाचे आमदार भीमरावजी केराम यांच्या अध्यक्षेत बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे. लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे त्या अणूषगांने भाजपाचे लोकप्रिय आमदार भिमराव केराम यांच्या अध्यक्षतेत सर्व पद्दधिकारी यांच्या बैठकिचे आयोजन केले असून सदर बैठकिला शशिकांत द्विवेदी प्रदेश संयोजक सहकारिता प्रकोष्ठ भारतीय जनता पार्टी,छत्तीसगढ मार्गदर्शक प्रमुख.तर सुरेशजी लंगडापुरे विस्तारक,किनवट-माहूर विधानसभा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे माहूर जिल्हा.तालुका.शहर कार्यकारणीतील असलेले प्रमुख पदाधिकारी.माहूर मंडळातील सर्व बूथ अध्यक्ष.बूथ सचिव.बूथ बि.एल.ओ.२ शक्ति केंद्र प्रमुख तसेच माहूर शहरातील सर्व बूथ अध्यक्ष.बूथ सचिव.बूथ बि.एल,ओ.२/शक्ती केंद्र प्रमुख_...
Pilgrimage Balirampur ; तिर्थक्षेत्र बळीरामपूरच्या विकासाकरीता आ. मोहनअण्णा हंबर्डे यांनी केला 25 लाख रुपयाचा निधी मंजूर – NNL

Pilgrimage Balirampur ; तिर्थक्षेत्र बळीरामपूरच्या विकासाकरीता आ. मोहनअण्णा हंबर्डे यांनी केला 25 लाख रुपयाचा निधी मंजूर – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड | शहरापासून जवळच असलेल्या बळीरामपूर येथील तिर्थक्षेत्र श्री संत गुरु रोहिदास महाराज मंदिराच्या विविध विकास कामांकरीता नांदेड दक्षिणचे कार्यसम्राट आमदार मोहनअण्णा हंबर्डे यांनी 25 लाख रुपयांचा निधी उपलब्ध करुन दिला असून, त्यामुळे तिर्थक्षेत्राचे विश्वस्त व समाज बांधवांतून आ. मोहनअण्णा हंबर्डे यांचे अभिनंदन होत आहे. शिख बांधवांचे दहावे गुरु, गुरुजी श्री गुरु गोविंदसिंघजी महाराज यांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नांदेड नगरीत तसेच गोदावरी मातेचे वरदान लाभलेल्या नांदेड नगरीत जगातील पवित्र ग्रंथ आदि गुरुग्रंथ साहिबजी यांच्या केवळ अस्सिम कृपेने व प्रेरणेने, महाराष्ट्रातून प्रथमतः नांदेड नगरीलगत बळीरामपूर या ग्रामीण भागात महामानव श्री संत गुरु रोहिदास महाराज मंदिर ट्रस्ट बळीरामपूर नांदेडची रितसर नोंदणी मा. धर्मादाय आयुक्त कार्यालय नांदेड येथील कार्यालयात दि. 15 डिसेंबर 1983 रोजी करण...
on the way to leave the support of Congress leaders : हिमायतनगरातील काँग्रेसचे निष्ठवंत युवा कार्यकर्ते काँग्रेसच्या साहेबांची साथ सोडण्याच्या मार्गावर -NNL

on the way to leave the support of Congress leaders : हिमायतनगरातील काँग्रेसचे निष्ठवंत युवा कार्यकर्ते काँग्रेसच्या साहेबांची साथ सोडण्याच्या मार्गावर -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार| मागील पंचवार्षिक निवडणुकीत जीवाचे रान करून साहेबांचे काम करणाऱ्या काँग्रेसच्या निष्ठावंत युवा कार्यकर्ते पक्षात न्याय देण्यात दुजाभाव केला जातो. अशी नाराजी व्यक्त करत साहेबांची साथ सोडण्याचा तयारीत असल्याचा संदेश फेसुबक या सोशल मीडियावर व्हायरल करून नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसमध्ये नेत्यांची चापलुसी करणाऱ्यां काही पदाधिकारी व कार्यकर्त्याच्या वागण्याचामुळे निष्ठावंत कार्यकर्ते दुरावले जाऊ लागले असून, याचा फटका आगामी विधानसभा निवडणुकीत बसण्याची शक्यता नाकारता येत आहे. काँग्रेस पक्षाचे इमाने इतबारे काम करणारे अनेक युवा कार्यकर्ते सत्ताधारी काँग्रेस नेर्त्यांच्या कार्यपद्धतीवर नाराज झाले असल्याचे चित्र सध्या शहर व तालुका परिसरात सुरु असलेल्या विकास कामाच्या देवाण घेवाणीवरून दिसून येऊ लागले आहे. मागील विधानसभा निवडणूक पूर्व काळात हिमायतनगर येथील स्व. परमेश्वर भो...
Leave Hadgaon Himayatnagar assembly seat to BJP : 1992 पूर्वी भाजपाकडे असणारी जागा हादगाव हिमायतनगर विधानसभेची जागा भाजपला सोडा -NNL

Leave Hadgaon Himayatnagar assembly seat to BJP : 1992 पूर्वी भाजपाकडे असणारी जागा हादगाव हिमायतनगर विधानसभेची जागा भाजपला सोडा -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार| आगामी विधानसभा निवडणुकीची तयारी निवडणूक आयोग करत असून, विजयदशमी नंतर आचारसंगीता लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. दरम्यान महायुती आणि महाविकास आघाडीने आपला उमेदवार कोण हे जाहीर केले नसल्याने कार्यकर्ते संभ्रमात आहेत. अश्यातच भाजपच्या शिष्टमंडळाने 1992 पूर्वी भाजपाकडे असणारी हादगाव हिमायतनगर विधानसभेची जागा भाजपला सोडा अशी मागणी केल्याने उमेदवारी कोणाला सुटते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. 1992 पासून महायुती मध्ये शिवसेनेकडे गेलेली हादगाव हिमायतनगर विधानसभेची जागा भाजपाला सोडण्यात यावी. आहि मागणी मुंबई येथे हादगाव हिमायतनगरच्या भाजपा शिष्टमंडळाने मुंबई येथे विधानसभा कोर कमिटीचे अध्यक्ष रावसाहेब दानवे, राधाकृष्ण विखे पाटील, पालकमंत्री गिरीश महाजन, भाजपा महाराष्ट्रचे सरचिटणीस संजयजी केणेकर आणि महाराष्ट्रचे सचिव विक्रांतदादा पाटील यांची भेट घेऊन केली आहे. नांदेड ...
Raja Khanderao Deshmukh : एकला चालोरच्या भूमिकेला कंटाळून एकाधिकरशाहीच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी..राजा खंडेराव देशमुख काँग्रेसच्या वाटेवर -NNL

Raja Khanderao Deshmukh : एकला चालोरच्या भूमिकेला कंटाळून एकाधिकरशाहीच्या विळख्यातून बाहेर पडण्यासाठी..राजा खंडेराव देशमुख काँग्रेसच्या वाटेवर -NNL

नांदेड, राजकीय
भोकर, गंगाधर पडवळे| ज्यांचा थेट पंडित नेहरू, इंदिरा गांधी यांच्या सारख्या दिग्गज राजकीय मंडळी सोबत जवळचे संबंध असलेले आणि एके काळीचे राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे जुने घराणे म्हणून ज्यांची ओळख असलेल्या राजे रंगराव देशमुख पळशीकर यांचे सुपुत्र राजा खंडेराव देशमुख पळशीकर यांनी नांदेड जिल्ह्यातील काँग्रेस पक्षाच्या एका बड्या नेत्याच्या हम बोलेसो कायदा या या भूमिकेला कंटाळून काँग्रेस पक्षाला सोडचिट्टी देत भाजपात प्रवेश केला होता. परंतू आता त्याच बड्या नेत्याने काँग्रेसला राम राम करून राज्यसभेची खासदारकी मिळवत भाजपाचे कमळ हाती घेतलं आहे. त्यामुळे भाजपातही परत एकदा हुकूमशाही सुरु झाली, असून इतरांना पुढे जाण्याची संधी नाहीत आणि माझेच सर्वांनी ऐकले पाहिजे म्हणत या नेत्याने एका प्रकारे हुकूमशाही कडे वाटचाल सुरु केली असल्याचे दबक्या आवाजात बोलल्या जात आहे. यामुळे या अशा एकाधिकिशाहीच्या विळख्यातून बाहेर ...
Chief Minister Eknath Shinde : लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम  टप्प्या-टप्प्याने वाढविणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Chief Minister Eknath Shinde : लाडकी बहीण योजनेच्या लाभाची रक्कम टप्प्या-टप्प्याने वाढविणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

नांदेड, राजकीय
छत्रपती संभाजीनगर| मुख्यमंत्री माझी लाडकी  बहीण योजना ही नेहमी सुरु रहावी यासाठी पुरेशी आर्थिक तरतूद करण्यात आली असून ही योजना बंद तर पडणार नाहीच उलट लाभाची रक्कम ही टप्प्या टप्प्याने वाढविण्यात येईल,असा शब्द मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे आपल्या लाडक्या बहिणींना दिला. छत्रपती संभाजीनगर येथे खडकेश्वर परिसरात मराठवाडा सांस्कृतिक मंडळ मैदान येथे ‘मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान’  अंतर्गत ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना लाभार्थी सन्मान’ आणि ‘राज्यस्तरीय विविध योजनांचा लोकार्पण सोहळा’ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत पार पडला. पालकमंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, शहर व औद्योगिक विकास महामंडळाचे अध्यक्ष संजय शिरसाट,  खा. डॉ. भागवत कराड,  आ. सतिष चव्हाण, आ. विक्रम...
Chief Minister Eknath Shinde : चेंबूरच्या सिद्धार्थंनगरमधील आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Chief Minister Eknath Shinde : चेंबूरच्या सिद्धार्थंनगरमधील आग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना पाच लाखांची मदत – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

राजकीय, मुंबई
मुंबई| चेंबूर येथील सिद्धार्थनगर मधील आगीच्या दुर्घटनेतील मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख रुपयांची मदत दिली जाईल. तसेच जखमींवर शासनाच्या खर्चाने उपचार केले जातील, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. मुख्यमंत्री श्री. शिंदे यांनी आज या दुर्घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. यात त्यांनी दुर्दैवी कुटुंबियांची आस्थेने विचारपूस केली. तसेच त्यांना सर्वतोपरी आधार देण्याचा दिलासा दिला. दूर्घटनास्थळाची पाहणी केल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला. ते म्हणाले की, ही अतिशय दुर्दैवी घटना आहे. गुप्ता कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलाय. या दुर्घटनेची उच्चस्तरीय चौकशी होईल. अशा दुर्घटना पुन्हा होऊ नयेत यासाठी काळजी घेता यावी यासाठी उपाययोजनांचाही आढावा घेतला जाईल. याठिकाणी झोपडपट्टी पुनर्वसनाचे काम रखडले असेल,तर त्याबाबतही बैठक घेऊन योग्य ते निर्णय घेतले जातील, असेही मुख्यमंत्र...
Kinwat Mahur Assembly Constituency : किनवट माहुर विधानसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची मिळाली दोघांना संधी -NNL

Kinwat Mahur Assembly Constituency : किनवट माहुर विधानसभा मतदारसंघातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताची मिळाली दोघांना संधी -NNL

नांदेड, राजकीय
किनवट,परमेश्वर पेशवे| बंजारा समाजाची काशी समजल्या जाणाऱ्या पोहरादेवी येथील नगाऱ्याच्या लोकार्पण सोहळ्या निमित्त देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे नांदेड विमानतळावर 05 ऑक्टोंबर रोजी आगमन झाले. त्याच विमानतळावर त्यांचे स्वागत करण्यासाठी किनवट माहूर विधानसभा मतदारसंघातून विद्यमान आमदार भीमराव केराम व भाजपाचे ज्येष्ठ नेते अशोक पाटील सूर्यवंशी यांना स्वागताची संधी मिळाल्याने किनवट माहूर मतदार संघामध्ये आगामी विधानसभा निवडणुकीमध्ये दोघांपैकी कुणाची वर्णी लागणार याची उत्सुकता मात्र कायम राहिली. भाजपामध्ये जवळपास डझनभर नेते उमेदवारीच्या स्पर्धेमध्ये असून काल झालेल्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वागताच्या कार्यक्रमामुळे विद्यमान आमदार भीमराव केराम व भाजपाचे नेते अशोक पाटील सूर्यवंशी यांच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या असून दोन्ही नेत्याच्या कार्यकर्त्यांमधून माझ्याच नेत्यांना तिक...
error: Content is protected !!