Homeनांदेडmeeting of BJP : भाजपाच्या महत्वाच्या बैठकिचे आयोजन माहूर च्या सर्व पद्दधिकारी...

meeting of BJP : भाजपाच्या महत्वाच्या बैठकिचे आयोजन माहूर च्या सर्व पद्दधिकारी यांनी उपस्थित राहावे – घोडेकर -NNL

माहूर, राज ठाकूर| महाराष्ट्रात होऊ घातलेल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने दि.९ ऑक्टोबर रोजी शासकीय विश्रामगृह माहूर येथे किनवट-माहूर विधानसभाचे आमदार भीमरावजी केराम यांच्या अध्यक्षेत बैठकिचे आयोजन करण्यात आले आहे.

लवकरच महाराष्ट्रात विधानसभा निवडणूक होणार आहे त्या अणूषगांने भाजपाचे लोकप्रिय आमदार भिमराव केराम यांच्या अध्यक्षतेत सर्व पद्दधिकारी यांच्या बैठकिचे आयोजन केले असून सदर बैठकिला शशिकांत द्विवेदी प्रदेश संयोजक सहकारिता प्रकोष्ठ भारतीय जनता पार्टी,छत्तीसगढ मार्गदर्शक प्रमुख.तर सुरेशजी लंगडापुरे विस्तारक,किनवट-माहूर विधानसभा यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे

माहूर जिल्हा.तालुका.शहर कार्यकारणीतील असलेले प्रमुख पदाधिकारी.माहूर मंडळातील सर्व बूथ अध्यक्ष.बूथ सचिव.बूथ बि.एल.ओ.२ शक्ति केंद्र प्रमुख तसेच माहूर शहरातील सर्व बूथ अध्यक्ष.बूथ सचिव.बूथ बि.एल,ओ.२/शक्ती केंद्र प्रमुख_ मंडल कार्यकारिणी.जिल्हा पदाधिकारी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य.महिला मोर्चा तालुका.महिला मोर्चा जिल्हा.सर्व आघाडी अध्यक्ष.सर्व आघाडीचे सरचिटणीस सर्व प्रकोस्ट तालुका अध्यक्ष यांनी या महत्वाची बैठकीस दि,९ रोजी दू,१२ वा शाशकिय विश्रामगृह माहूर येथे उपस्थित राहवे अशी विनंती कांतराव भिवाजी घोडेकर तालुका अध्यक्ष ,पुरुषोत्तम लांडगे शहराध्यक्ष माहूर यांनी केली आहे

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments