Sunday, May 17

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Rahul Gandhi : आज राहुल गांधी यांची नांदेडच्या नवा मोंढा येथे सभा..! – NNL

Rahul Gandhi : आज राहुल गांधी यांची नांदेडच्या नवा मोंढा येथे सभा..! – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड, अनिल मादसवार| जातनिहाय जनगणना मला मंजुर नाही असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीर करावे, उगाच कॉंग्रेसचे नाव बदनाम करू नये असे प्रतिपादन तेलंगणा राज्याचे माजी मंत्री तथा सध्या तेलंगणा शासनाचे सल्लागार शब्बीरअली यांनी केले. पंडीत जवाहरलाल नेहरु दिन आणि बालक दिनाानिमित्त दि. 14 नोव्हेंबर रोजी नांदेड जिल्ह्यात देशाचे विरोधी पक्ष नेते खा. राहुल गांधी यांच्या दोन जाहीर सभा होणार आहेत. त्या संदर्भाने बोलावलेल्या पत्रकार परिषदेमध्ये शब्बीर अली हे बोलत होते. त्यांच्या सोबत तेलंगणातील जहीराबाद लोकसभा मतदार संघाचे खासदार सुरेशकुमार शेटकार, अखील भारतीय कांग्रेस कमिटीच्या सचिव झरीता, माजी मंत्री भास्करराव पाटील खतगावकर, माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा, जिल्हाध्यक्ष बी. आर. कदम, प्रदेश सचिव ऍड. घोडजकर, एकनाथ मोरे, बापु पाटील आणि मुन्तजिब यांची उपस्थिती होती. याप्रसंगी पुढे बोलतांना शब्बीर अली ...
Dr. Dutta More : डॉ. दत्ता मोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश -NNL

Dr. Dutta More : डॉ. दत्ता मोरे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटात प्रवेश -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार तसेच प्रदेशउपाध्यक्ष मा. भास्करराव काका काळे यांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मंगळवार दि.१२ नोव्हेंबर रोजी शेतकरी नेते व आम्ही जरांगे चित्रपटाचे निर्माते तसेच प्रतिथयश दंतरोग तज्ञ यांनी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जळगाव येथे प्रवेश केला आहे . डॉ. दत्ता मोरे यांनी शेतकरी आणि सामाजिक चळवळीत कार्य केले..किसान ब्रिगेड चा मराठवाडा विभागीय अध्यक्ष, शेतकरी शेतमजूर पंचायत युवाप्रमुख च्या माध्यमातून शेतकरी आणि शेतमजूरांच्या प्रश्नावर विविध आंदोलने करून आवाज उठवला.तसेच वैद्यकीय क्षेत्रात योगदान देत असतांना ज्वलंत झालेला मराठा आरक्षणाचा प्रश्न जगापुढे मांडण्यासाठी " आम्ही जरांगे- गरजवंत मराठ्यांचा लढा " या चित्रपटाची निर्मिती केली. यात माझे मित्र व चळवळीतील अनेक सहकार्यानी मला वेळोवेळी सहकार्य केले, त्याबद्दल सर्वांचे मनःपूर्वक आभार त्यांनी मानले...
Formar Mp Subhash Wankhede ; हिमायतनगरात गुरुवारी धडाडणार मा. खा. सुभाष वानखेडे यांची तोफ; बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी सभा – NNL

Formar Mp Subhash Wankhede ; हिमायतनगरात गुरुवारी धडाडणार मा. खा. सुभाष वानखेडे यांची तोफ; बाबुराव कदम यांच्या प्रचारार्थ गुरुवारी सायंकाळी सभा – NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर। महायुतीचे उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या प्रचारार्थ हिंगोलीचे मा. खासदार सुभाषराव वानखेडे यांच्या जाहीर सभेचे आयोजन करण्यात आले असून, गुरुवार दि. 14 सायंकाळी ०६ वाजता शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर चौकात होणार आहे. या सभेला जास्तीत जास्त संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे. विधानसभा निवडणुकीच्या मतदानाचे दिवस जवळ येत असल्याने उमेदवाराकडून प्रचार सभांचे आयोजन करून जनतेला जाहीरनाम्यात मांडण्यात आलेले मुद्दे सांगून मतदान रुपी आशीर्वाद मिळविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. आत्तापर्यंत काँग्रेस पक्षाची एकही सभा हिमायतनगर शहरात झाली नाही. तर महायुतीची हिमायतनगर शहरात यापूर्वी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या जाहीर सभेने सर्वांचं लक्ष वेधून घेतले होते. त्यानंतर आत्ता हिंगोलीचे माजी खासदार सुभाष वानखेडे यांची गुरुवारी जाहीर सभा होणार आहे. या सभेला श...
Nana Patole : भाजपाच्या राज्यात शेतकऱ्याच्या सोयाबीन, कापसाला भाव नाही; मविआची सत्ता आल्यानंतर कर्जमाफीसह शेतकरी हिताचे निर्णय घेऊ – नाना पटोले -NNL

Nana Patole : भाजपाच्या राज्यात शेतकऱ्याच्या सोयाबीन, कापसाला भाव नाही; मविआची सत्ता आल्यानंतर कर्जमाफीसह शेतकरी हिताचे निर्णय घेऊ – नाना पटोले -NNL

मुंबई, राजकीय
अकोला/मुंबई| नरेंद्र मोदी यांनी २०१४ साली सत्तेत येताना शेतकऱ्यांना दिलेली आश्वासने अजूनही पूर्ण केलेली नाहीत. शेतकऱ्यांचे उत्पन्न दुप्पट केले नाही, शेतमालाला भाव नाही, उलट मोदींनी शेती साहित्याचा खर्च वाढवला, बी बियाणे, डिझेल महाग केले. केंद्रात व राज्यात भारतीय जनता पक्षाचे सरकार असूनही शेतकऱ्यांच्या सोयाबीन, कांदा, कापसाला भाव दिला जात नाही. हमीभावापेक्षा कमी भावाने शेतमाल विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. भाजपा हा शेतकरी विरोधी पक्ष असून शेतकऱ्यांना मते मागण्याचा भाजपाला काही एक अधिकार नाही. काँग्रेस मविआची सत्ता आल्यास शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसह शेतकरीहिताचे निर्णय घेऊ, असे आश्वासन काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी दिले आहे. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी अकोट विधानसभा मतदार संघाचे काँग्रेस व मविआचे उमेदवार महेश सुधाकरराव गणगणे यांच्या प्रचारार्थ जाहीर सभेला संबोधित केले. यावे...
Politics News : दिवसा शिटी सायंकाळी तुतारीला मिठी कार्यकर्ते कुणाची ही नेत्याला पत्ता लागेना -NNL

Politics News : दिवसा शिटी सायंकाळी तुतारीला मिठी कार्यकर्ते कुणाची ही नेत्याला पत्ता लागेना -NNL

नांदेड, राजकीय
किनवट,परमेश्वर पेशवे| किनवट माहूर विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रचार शिगेला पोहोचला असून खऱ्या अर्थाने प्रचाराची रणधुमाळी आज स्थितीला पहावयास मिळत आहे. त्यातच वेगवेगळ्या राजकीय पक्षातील कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षात कोलांट उड्या मारताना दिसून येत आहेत. ज्या पद्धतीने महाराष्ट्रामध्ये सत्तांतर घडून आले त्याच पद्धतीने विधानसभा निवडणुकीच्या काळामध्ये किनवट मतदार संघात कार्यकर्त्यानी या पक्षांतून दुसऱ्या पक्षात पक्षप्रवेश करण्यास सुरुवात केल्याने मतदार मात्र संभ्रमात व राजकीय पक्षाची नेते मंडळी भ्रमात असल्याची भयावाह चित्र संपूर्ण मतदारसंघातील ग्रामीण भागातील तांडे वाड्यामध्ये पहावयास मिळत आहे. त्यातच जबाबदार राष्ट्रीय पक्षात पदाधिकारी असलेली काही कार्यकर्ते मंडळी दिवसा अपक्ष सचिन नाईका सोबत शिटीचा प्रचार करताना प्रचार करताना फिरताना दिसून येतात. तर सायंकाळी शरद चंद्र पवार गटाच्या माजी आमदार ...
Baburao Kadam Kohlikar : महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या नावाची ग्रामीण भागातील युवक,महिला जेष्ठ नागरिक, शेतकरी वर्गात लोकप्रियता -NNL

Baburao Kadam Kohlikar : महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या नावाची ग्रामीण भागातील युवक,महिला जेष्ठ नागरिक, शेतकरी वर्गात लोकप्रियता -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| महायुतीचे अधिकृत उमेदवार बाबुराव कदम कोहळीकर यांच्या नावाची ग्रामीण भागातील युवावर्ग, लाडकी बहीण आणि जेष्ठ नागरिकासह शेतकरी वर्गात क्रेज (लोकप्रियता) निर्माण झाली आहे. कोणतेही पद नसताना विकास कामे खेचून आणणारा लोकनेता म्हणून मतदार जनता त्यांच्याकडे पाहते आहे. निवडनूक जवळ येत असल्याने प्रचाराने जोर पकडला असून, ठिकठिकाणच्या गावातून प्रचाराला मोठा प्रतिसाद मिळत आहे. येणाऱ्या २० तारखेला बाबुराव कदम कोहळीकर यांना प्रचंड मतांनी विजयी करून विधानसभेत पाठवा असे आवाहन समर्थक कार्यकत्यांकडून केले जात आहे. तर नुकतेच माजी खासदार सुभाषराव वानखेडे यांनी शिंदे गटात केलेल्या पक्षप्रवेशामुळे विजयाची वाट झाली मोकळी झाली असल्याचे मतदारातून बोलले जात आहे. आगामी २० नोव्हेंबर २०२४ रोजी हदगाव - हिमायतनगर विधानसभा मतदार संघासाठी मतदान होणार आहे. जसजसे दिवस जवळ येताहेत तसं तसे प्रचाराची ...
The support of the candidate : निवडून येणाऱ्या उमेदवाराची मदार आता परप्रांतात गेलेल्या मतदारावर -NNL

The support of the candidate : निवडून येणाऱ्या उमेदवाराची मदार आता परप्रांतात गेलेल्या मतदारावर -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट माहूर विधानसभा मतदारसंघांमध्ये जसजशी प्रचाराची रणधुमाळी सुरुवात झाली . त्या त्या पद्धतीने प्रचार सभा मधून आरोप प्रत्यारोपाच्या फेऱ्या उडताना दिसून येत आहेत. त्यातच महायुतीचे भीमराव केराम यांनी देवेंद्र फडवणीस, पंकजा मुंडे यांच्या सभावर भर दिला. तर राष्ट्रवादी शरद पवार गट महाविकास आघाडीचे उमेदवार प्रदीप नाईक यांनी गाव भेटीवर जोर मारला असल्याचे चित्र तरी सद्यस्थितीत पाहायला मिळत आहे त्यातच निवडणुकीत उभी राहिलेली बरीचशी ओळख नसलेली उमेदवार ही निवडणुकीच्या रिंगणात उतरल्याने मतदार संभ्रमातच आहेत. त्यातच गावागावातील कट्ट्या कट्ट्यावर निवडणुकीची चर्चा ही जोमाने चालू आहे. पण बहुतांशी तांडेवाडी गावांमधील शेकडो मतदार ही वेठ बिगारीच्या कामासाठी परराज्यात गेलेली असल्याने राजकीय पक्षाच्या उमेदवारासाठी ही सर्वात मोठी डोकेदुखी ठरली आहे. अति दुर्गम व डोंगराळ भाग समजल्या जाणा...
seasons in politics : राजकारणात ऋतूप्रमाणे पक्ष बदलणारे नेते अन् कार्यकर्ते -NNL

seasons in politics : राजकारणात ऋतूप्रमाणे पक्ष बदलणारे नेते अन् कार्यकर्ते -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| किनवट-माहूर तालुक्यात ऋतूप्रमाणे अनेक नेतेमंडळी व कार्यकर्त्यांची या पक्षातून त्या पक्षात जाण्याची चढाओढ सुरू आहे.या आयाराम-गयारामांची प्रत्येक निवडणुकीच्या निमित्ताने वेगवेगळी भूमिका पाहून या संघातील मतदारांची करमणूक होत आहे. काही कार्यकर्ते असे आहेत की, ज्यांना घरात कोणीच विचारत नाही, असेही निवडणुकीच्या निमित्ताने स्वतःचे महत्त्व वाढवताना दिसत आहेत. किनवट-माहूर संघात राजकारण दर निवडणुकीच्या निमित्ताने विविध घडामोडींनी गाजते.प्रत्येक निवडणुकीमध्ये नेत्यांप्रमाणेच कार्यकर्त्यांची भूमिकाही वेगवेगळी असते. 'एकनिष्ठ' हा शब्द माहूर व किनवट मतदार संघातील राजकारण्यांनी वाळीत टाकलेला आहे. जनतेला गृहित धरून जसे आपल्याला सोयीचे होईल, तसे राजकारण करण्यात नेतेमंडळी मग्न असतात. त्यामुळे वेगवेगळ्या निवडणुकीत त्यांची भूमिका वेगवेगळी दिसते. नेत्यांप्रमाणेच आता कार्यकर्त...
Sachin Naik : कार्यकर्त्यांची फळी नसल्याने सचिन नाईकांना प्रचारात अल्प प्रतिसाद -NNL

Sachin Naik : कार्यकर्त्यांची फळी नसल्याने सचिन नाईकांना प्रचारात अल्प प्रतिसाद -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे| किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघात ' काटे कि ठक्कर ' असल्याची लढत पहावयास मिळत असून यातील महायुती व महाविकास आघाडीच्या उमेदवारांकडे कार्यकर्त्यांची मोठ्या प्रमाणात फळी आहे.परंतु यातील प्रमुख उमेदवारांचे मतविभाज करण्यासाठी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणुकीच्या रिंगणात मांडी ठोकणारे सचिन नाईक यांच्याकडे माञ कार्यकर्त्यांची फळी नसल्याने व आहेत त्यांची पाहीजे आशी साथ मिळत नसल्याने सचिन नाईकांना किनवट-माहूर मतदार संघाच्या प्रचारात अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे पहावयास मिळत आहे. किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीकडून माजी.आमदार प्रदीप नाईक तर  महायुतीकडून भाजपाचे आमदार भिमराव केराम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.महायुतीची उमेदवारी जाहिर होण्यापूर्वी सचिन नाईक यांनी महायुतीची तिकीट आमचे भावजी माजी मंञी संजय राठोड यांच्या माध्यमातून मलाच मिळणार असल्याची मतदार...
Chhatrapati Sambhajiraje : हदगावकरांनी पारंपरिक गुलामगिरी नाकारून देवरसकरांना एकदा संधी द्या – छत्रपती संभाजीराजे -NNL

Chhatrapati Sambhajiraje : हदगावकरांनी पारंपरिक गुलामगिरी नाकारून देवरसकरांना एकदा संधी द्या – छत्रपती संभाजीराजे -NNL

नांदेड, राजकीय, व्हिडीओ
नांदेड| हक्कांसाठी सातत्याने संघर्ष करणाऱ्या शेतकरी व सर्वसामान्य नागरिकांनी आता पारंपरिक राजकीय गुलामगिरी नाकारून नव्या नेतृत्वाला एकदा संधी द्यावी, असे आवाहन छत्रपती संभाजीराजे यांनी केले आहे. छत्रपती संभाजीराजे यांच्या प्रमुख उपस्थितीत स्वराज्य पक्षाच्या अधिकृत उमेदवार माधवराव देवरसकर यांच्या प्रचार सभेत नागरिकांनी मोठा प्रतिसाद दिला. या सभेत देवरसकर यांच्या नेतृत्वात सर्वांगीण विकास साधण्यासाठी आणि हक्कांसाठी लढण्यासाठी एकत्र येण्याचा निर्धार करण्यात आला. संभाजीराजे म्हणाले की, "गेल्या अनेक वर्षांत पारंपरिक राजकारण्यांनी या भागातील शेतकऱ्यांच्या आणि नागरिकांच्या समस्या सोडवण्यात अपयश आले आहे. आता बदल आवश्यक असून, शेतकरी व सामान्य नागरिकांनी नव्या नेतृत्वाला एकदा संधी द्यावी." यावेळी उपस्थितांनी त्यांच्या आवाहनाला जोरदार प्रतिसाद दिला. माधवराव देवरसकर यांनी हदगाव मतदार...
error: Content is protected !!