Monday, May 18

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Kinwat ; किनवट दक्षिणच्या भाजपा तालुका अध्यक्षपदी सूर्यकांत आरडकर यांची एक मताने निवड

Kinwat ; किनवट दक्षिणच्या भाजपा तालुका अध्यक्षपदी सूर्यकांत आरडकर यांची एक मताने निवड

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे l किनवट दक्षिणच्या तालुका अध्यक्षपदी माजी जिल्हा परिषद सदस्य तथा माजी नियोजन समिती सदस्य सूर्यकांत आरडकर यांची इस्लापूर येथील विश्रामगृहामध्ये भाजपाच्या पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत किनवट माहूर विधानसभा मतदारसंघाचे आमदार भीमराव केराम, माजी राज्यमंत्री डी बी पाटील, भाजपा जिल्हा अध्यक्ष किशोर देशमुख, भाजपा संघटन प्रमुख संजय कौडगे, यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली किनवट विधानसभा दक्षिण तालुका अध्यक्ष निवडणूक प्रमुख अनिल वाघमारे , संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत लोकशाही पद्धतीने दक्षिण भाजपा तालुका अध्यक्षपदी सूर्यकांत आरडकर यांची एकमताने निवड करण्यात आली. याप्रसंगी भाजपा विधानसभा प्रमुख बाबुराव केंद्रे ओबीसीचे नेते यांनी आपले मनोगत व्यक्त करताना विधानसभा क्षेत्रातील पक्ष वाढीसाठी व पक्षाचे संघटन वाढीसाठी नव्यानेच नियुक्त झालेल्या अध्यक्षांनी गटा तटातील वाद बाजूला ठेव...
blocked public well overnight : पोटा बु. येथील माजी उपसरपंचानी सार्वजनिक विहीर रातोरात बुजवली

blocked public well overnight : पोटा बु. येथील माजी उपसरपंचानी सार्वजनिक विहीर रातोरात बुजवली

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| तालुक्यातील मौजे पोटा बू.येथील माजी उपसरपंच यांनी पिण्यासाठी उपयुक्त असलेली सार्वजनिक विहिर सुड बुध्दी ने रातोरात दगड माती टाकून बुजवल्याने नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी वनवन भटकंती करावी लागत आहे. या संदर्भात सरपंच, ग्रामसेवक यांनी तहसीलदार, गटविकास अधिकारी, पोलिस ठाण्यात निवेदन देऊन उपरोक्त प्रकरणी कारवाई करण्याची मागणी केली आहे. तसेच गावकऱ्यांनी आत्मदहनाचा इशारा दिला आहे. हिमायतनगर तालुक्यातील सर्वात मोठी ग्रामपंचायत असलेल्या पोटा (बु) येथील दलित वस्ती शेजारील सार्वजनिक ठिकाणी असलेल्या या विहिरींवर ग्रामपंचायत ने पाणी फिल्टर मशीन बसवून गावाला स्वच्छ पाणी उपलब्ध करून दिले होते. परंतू गावातील माजी उपसरपंच रामराव गणपतराव बिरकलवार यांनी अगोदरच त्या परिसरातील जागेवर अतिक्रमण केले व नंतर दि.१३ रोजी जेसीबी ने रातोरात सार्वजनिक असलेल्या त्या विहिरीत दगड ,मुरूम,माती टाकुन विहीर ...
District President Ravangaonkar : आगामी निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी एक दिलांने काम करा – जिल्हाध्यक्ष रावनगांवकर

District President Ravangaonkar : आगामी निवडणुकीत उमेदवार निवडून आणण्यासाठी एक दिलांने काम करा – जिल्हाध्यक्ष रावनगांवकर

नांदेड, राजकीय
हिमायतनगर,अनिल मादसवार| आगामी होणाऱ्या निवडणुकीत पक्षाचे उमेदवार निवडून आणण्यासाठी सर्व कार्यकर्त्यांनी एक दिलांने काम करावे असे आवाहन जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावनगांवकर यांनी केले. ते हिमायतनगर येथील महात्मा फूले सभागृहात आयोजित राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ( अजितदादा गट) महत्वपूर्ण बैठकीत बोलत होते. नुकतीच हिमायतनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची ( अजितदादा गट) महत्वपूर्ण बैठक संपन्न झाली. या बैठकीत जिल्हाध्यक्ष बाळासाहेब पाटील रावनगांवकर यांनी पक्षवाढी संदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी पुढे बोलताना रावनगांवकर म्हणाले की, गाव तिथं राष्ट्रवादी व घर तिथे कार्यकर्ता निर्माण झाला पाहिजे. त्याचबरोबर आगामी निवडणूक लक्षात घेऊन एका बुथवर किमान १०० सभासद नोंदणी करण्यासाठी कार्यकर्त्यांनी काम करावे, आणि पक्षांचे उमेदवार निवडून आणण्यासाठी आपण सर्वांनी काम करावे असे आवाहन...
Nanded Waghala ; नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेवर सर्व मान्य आदर्श विकास पॅनलचा एकतर्फी विजय निवडणूक, 13 जागी उमेदवार विजयी

Nanded Waghala ; नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेवर सर्व मान्य आदर्श विकास पॅनलचा एकतर्फी विजय निवडणूक, 13 जागी उमेदवार विजयी

नांदेड, राजकीय
नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्थेच्या पंचवार्षिक निवडणूक मध्ये सत्ताधारी सर्व मान्य आदर्श विकास पॅनलचा एकतर्फी विजय होऊन तेरा जागेवर तेरा विजयी उमेदवार विजयी झाले असुन विरोधी असलेल्या परिवर्तन पॅनलचा एकही उमेदवार विजयी झाला नाही. गेल्या अनेक वर्षांपासून उल्लेखनीय सभासद बांधवासाठी केलेल्या कार्याची दखल घेत सभासदांनी पुन्हा सत्ताधारी ताब्यात पतसंस्था ताब्यात दिली आहे.निवडनुक निकाल लागताच फटाक्यांची आतषबाजी व गुलाल उधळून जल्लोष व्यक्त करत छत्रपती शिवाजी महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर मनपा मुख्यालय समोर विजयी उमेदवार व समर्थकांनी पॅनल प्रमुख दयानंद गायकवाड, गणेश नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली भव्य दिव्य जल्लोष साजरा करून मिठाई वाटप केली. नावा मनपा कर्मचारी सह पतसंस्थेची 13 एप्रिल रोजी 13 जागेसाठी साठी 27 उमेदवार नि...
Shinde : समाजातील वंचित, शोषित, उपेक्षित, गरिबांना न्याय देण्यासाठी पदाचा उपयोग करीन, विधान परिषद सभापती शिंदे यांची ग्वाही

Shinde : समाजातील वंचित, शोषित, उपेक्षित, गरिबांना न्याय देण्यासाठी पदाचा उपयोग करीन, विधान परिषद सभापती शिंदे यांची ग्वाही

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l जगात भारतातील लोकशाही मोठी, सभापती पद हे संवैधानिक असून ते मोठे आहे, पदात गरीमा आहे या पदाचा समाजातील उपेक्षित, वंचित, शोषित, गरीब यांना न्याय देण्यासाठी तसेच समाजाला, पदाला, पक्षाला न्याय देण्याचे काम करण्यासाठी उपयोग करणार असल्याचे प्रतिपादन विधान परिषदेचे सभापती प्रा.राम शिंदे यांनी केले. नांदेड शहरातील कौठा भागातील मातोश्री मंगल कार्यालयात त्यांचा धनगर समाजाच्या वतीने 13 एप्रिल रोजी विधान परिषदेचे सभापती झाल्याच्या निमित्ताने सत्कार करण्यात आला. त्यावेळी सत्कार मुर्ती म्हणून ते बोलत होते. सत्कार कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री खासदार अशोकराव चव्हाण हे होते. यावेळी बोलताना सभापती शिंदे म्हणाले की, मी गुरुद्वारा येथे दर्शनासाठी गेलो व पहिली पायरी चढत असताना भर उन्हाळ्यात पावसास सुरवात झाली यास काय योग म्हणावा हे समजत नाही. परिस्थितीनुसार पद मिळत गेले. क...
Chairman Prof. Ram Shinde : जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारणार – सभापती प्रा. राम शिंदे

Chairman Prof. Ram Shinde : जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारणार – सभापती प्रा. राम शिंदे

नांदेड, राजकीय
नांदेड| अनेक वर्षापासून जिल्ह्यात अहिल्यादेवी होळकर यांचे स्मारक उभारण्याची मागणी आहे. या मागणीच्या अनुषंगाने पुढील वर्षापर्यंत म्हणजेच पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या 301 व्या जयंतीपर्यत त्यांचे स्मारक उभारणी करण्यात येईल, अशी ग्वाही विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी दिली. आज नांदेड येथे मातोश्री मंगल कार्यालय, कौठा येथे धनगर समाजाच्यावतीने त्यांचा सत्कार आयोजित केला होता. यावेळी ते बोलत होते. समाजातील वंचित, शोषित,उपेक्षित घटकांच्या कल्याणासाठी जे-जे करता येईल ते कामे करण्यावर भर दिला जाईल, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी माजी मुख्यमंत्री तथा खासदार अशोक चव्हाण, आमदार बालाजी कल्याणकर, आमदार बाबुराव कोहळीकर, आमदार आनंदराव बोंढारकर, आमदार श्रीजया चव्हाण तसेच अनेक पदाधिकाऱ्यांची उपस्थिती होती. आतापर्यंत धनगर समाजाच्या विकासासाठी संविधानिक मार्गाने जे-जे करता येईल ते...
police ; पोलीस भरती सराव साठी लवकरच मैदान उपलब्ध करून देणार, आ.बोढारकर

police ; पोलीस भरती सराव साठी लवकरच मैदान उपलब्ध करून देणार, आ.बोढारकर

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l पोलीस भरती सरावासाठी लवकरच युवकांना मैदान उपलब्ध करून देऊन व्यायाम शाळेसाठी हि प्रयत्न करणार असल्याचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर यांनी सांगितले. सह्याद्री बहुउद्देशीय सेवाभावी संस्था अंतर्गत सैन्य व पोलीस भरती पुर्व प्रशिक्षण मैदानाचे शुभारंभ नांदेड दक्षिण विधानसभा मतदार संघाचे आमदार आनंदराव पाटील बोढारकर व युवानेते संजय पाटील घोगरे, प्रसिद्ध ऊधोजक गंगाप्रसाद तोष्णीवाल,पप्पू जाधव,अक्षय वटमवार, नांदेड दक्षिण विधानसभा प्रमुख राम पाटील काळे,शिवसेनेचे तालुकाप्रमुख पद्माकर सावंत, उपनिरीक्षक जयश्री गिरे, गोविंदराव हंबर्डे,वैजनाथ वैध,प्रशिक्षीक सगरोळीकर,अर्जुन,व नांदेड जिल्ह्यातील सर्व प्रशिक्षक व विध्यार्थी उपस्थित होते. गेल्या अनेक दिवसांपासून मोदी मैदानावर युवक पोलीस भरती सराव करीत होते,या ठिकाणी मध्यवर्ती बसस्थानक स्थलांतर होत असल्याने असरजन येथील सामाजिक कार्यकर्ते न...

Nanded ; नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्था निवडणूक, सर्वमान्य आदर्श विकास पॅनल प्रचारात आघाडीवर

नांदेड, राजकीय
नांदेड l नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका कर्मचारी पतसंस्था पंचवार्षिक निवडणूक13 जागेसाठी साठी सर्व मान्य आदर्श विकास पॅनल उमेदवार यांनी ‌ प्रचारात आघाडी घेतली असून 8 एप्रिल रोजी सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत सभासदांशी प्रत्यक्ष भेट घेऊन पॅनलने केलेल्या उल्लेखनीय कार्याची माहिती दिली असून यावेळी अनेक सभासदांनी ऊत्सफुर्त प्रतिसाद दिला आहे. नावा मनपाच्या कर्मचारी पतसंस्थेची निवडणुक 13 एप्रिल रोजी सकाळी 8 ते 4 दरम्यान मनपा‌ शाळा क्रमांक 1 वजिराबाद नांदेड येथे होणार असुन मतदान संपल्यानंतर मतमोजणी होणार आहे.नावा मनपा कर्मचारी पतसंस्थेची पंचवार्षिक निवडणूक 2025 घोषीत झाल्या नंतर 13 जागेसाठी 27 ऊमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. सर्वमान्य आदर्श विकास पॅनल माजी अध्यक्ष कै.तानाजी कानोटे, माजी अध्यक्ष दयानंद गायकवाड, पुरस्कृत पॅनल व पॅनल प्रमुख गणेश नागरगोजे यांच्या नेतृत्वाखाली सर्वसाधारण ग...
CIDCO ; वात्सल्य नगर सहकारी गृहनिर्माण सोसायटी सिडको चेअरमन पदी डॉ.अशोक कलंत्री यांची बिनविरोध निवड

CIDCO ; वात्सल्य नगर सहकारी गृहनिर्माण सोसायटी सिडको चेअरमन पदी डॉ.अशोक कलंत्री यांची बिनविरोध निवड

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l सिडको येथील वात्सल्यनगर सहकारीगृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षपदी डॉ. अशोक भिवराज कलंत्री यांची तिसऱ्यांदा बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणुक अधिकारी एस.के. सरकटे यांनी केली. दि २७ रोजी झालेल्या सभासदाच्या बैठकीत हि घोषणा करण्यात आली असून सिडको येथील वात्सल्यनगर सहकारी गृहनिर्माण संस्थेची पंचवार्षीक निवडणुक घेण्यात आली. या निवडणुकीसाठी निवडणूक अधिकारी म्हणून एस.के.सरकटे यांनी काम पाहिले,यात सर्व सभासद बिनविरोध निवडून आले असून यात सर्वसाधारण गटातुन विश्वनाथ हंगरगेकर ,दत्तात्रय गोडघासे, प्रदिप बिरादार, बळवंत तुप्पेकर, किरणकुमार धुत, डॉ.अशोक कलंत्री आनंद कोटगिरे तर सौ.सिंधुताई तिडके सौ.जयश्री कुलकर्णी ह्या महिला प्रवर्गातुन तर सौ.सपना कंदमवार -इतर मागासवर्गीय आणि सौ.सुशिलाबाई सोमवारे ह्या अनुसुचीत जाती जमाती प्रवर्गातुन विजयी झाल्याची माहीती दिली. गेल्या दहा वर्षांचा का...
MLA Baburao Kadam elected : हदगाव हिमायतनगरचे आमदार बाबुराव कदम यांची सार्वजनिक उपक्रम समितीवर निवड

MLA Baburao Kadam elected : हदगाव हिमायतनगरचे आमदार बाबुराव कदम यांची सार्वजनिक उपक्रम समितीवर निवड

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| महाराष्ट्र विधीमंडळ सचिवालया अंतर्गत येणाऱ्या सार्वजनिक उपक्रम समितीवर हदगाव, हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची निवड करण्यात आली आहे. त्यांच्या निवडी बद्दल सर्व स्तरातून अभिनंदन केले जात आहे. महाराष्ट्र विधानसभा नियमातील नियम १८९ अन्वये समिती मार्फत समितीची रचना, तिची व्याप्ती, कामकाज चालविणे, विविध कामांच्या तपासणीसाठी विषयांची निवड, अभ्यास गटाची नियूक्ती आदी कामे समिती मार्फत पाहीली जातात. विधान सभेने केलेल्या नियमान्वे प्रस्थापित केलेल्या सार्वजनिक उपक्रम समिती वर प्रतिनीधीत्व करण्यासाठी विधान परिषदेकडून पहिल्या अधिवेशनाच्या प्रारंभानंतर शक्य तितक्या लवकर आपल्या सदस्यांमधून सभापती पाच सदस्यांची निवड या समितीवर करतात. त्यामध्ये आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांची निवड झाल्याची माहिती आमदारांचे स्वीय सहाय्यक बबन कदम यांनी दिली. या समितीच्या अध...
error: Content is protected !!