Thursday, May 14

राजकीय

WordPress is a favorite blogging tool of mine and I share tips and tricks for using WordPress here.

Youth should do party work vigorously – Minister Aditi Tai Tatkare : युवकांनी पक्षाचे काम जोमाने करावे – मंत्री आदिती ताई तटकरे -NNL

Youth should do party work vigorously – Minister Aditi Tai Tatkare : युवकांनी पक्षाचे काम जोमाने करावे – मंत्री आदिती ताई तटकरे -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्या तसेच राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती ताई तटकरे यांनी गुरुवार रोजी नांदेड येथे आले असता त्यांच्या हस्ते राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष मोहसीन खान पठाण यांच्या शहर जनसंपर्क कार्यालयाचा शुभारंभ करण्यात आला. तसेच यावेळी चैतन्य नगर परिसरातील एम. के. फंक्शन हॉल येथे युवा संवाद मिळाव्यास संबोधित करत असताना युवकांनी पक्षाचे काम जोमाने करावे अशा सूचना केल्या. त्यांच्यासोबत यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुरज दादा चव्हाण हे उपस्थित होते. महायुती सरकारने जाहीर केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनांमुळे महिला स्वालंबी बनणार असून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून येत आहे. रक्षाबंधनाच्या पूर्वसंध्येला 17 ऑगस्ट पर्यंत महिलांच्या खात्यावर 3000 रुपये जमा होणार आहेत. या योजनेचा अधिक महिलांना लाभ व्हावा, यासाठी युवकांनी ला...
Congress : विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस नेते १० ऑगस्टपासून मराठवाडा आणि विदर्भाच्या दौ-यावर -NNL

Congress : विधानसभा निवडणुकीच्या तयारीसाठी काँग्रेस नेते १० ऑगस्टपासून मराठवाडा आणि विदर्भाच्या दौ-यावर -NNL

राजकीय
मुंबई| विधानसभा निवडणुकीसाठी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सज्ज झाली असून १० ऑगस्टपासून मराठवाडा आणि विदर्भात जिल्हानिहाय बैठका घेतल्या जाणार आहेत. प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेते बाळासाहेब थोरात, अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक, विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, विधान परिषद गटनेते सतेज ऊर्फ बंटी पाटील, प्रदेश कार्याध्यक्ष माजी मंत्री नसीम खान, माजी मंत्री अमित देशमुख हे जिल्हानिहाय बैठका घेऊन काँग्रेस नेते पदाधिकारी यांच्याशी चर्चा करून निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेणार आहेत. मराठवाड्यातील दौऱ्यात १० ऑगस्ट रोजी लातूर येथे लातूर, धाराशीव, बीड जिल्हा, दिनांक ११ ऑगस्ट रोजी नांदेड येथे नांदेड, परभणी आणि हिंगोली जिल्हा तसेच दिनांक १२ ऑगस्ट रोजी छत्रपती संभाजीनगर येथे, छत्रपती संभाजीनगर आणि ज...
Kinwat-mahur assembly : किनवट माहूर विधानसभा मतदारसंघासाठी उबाठाची उमेदवारी चाचपणी सुरू -NNL

Kinwat-mahur assembly : किनवट माहूर विधानसभा मतदारसंघासाठी उबाठाची उमेदवारी चाचपणी सुरू -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर। आगामी विधानसभा निवडणुकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली असल्याने उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना दि. ४ ते ११ ऑगस्ट दरम्यान महाराष्ट्रातील सर्वच विधानसभा मतदारसंघ निहाय उमेदवार चाचपणी करण्यासाठी विधानसभाक्षेत्रात भगवा सप्ताह अभियानास सुरूवात केली आहे. विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीतील एक घटक पक्ष असलेल्या उबाठा शिवसेनेने मतदारसंघ निहाय उमेदवारांची चाचपणी करीत असल्याने विधानसभा संपर्क प्रमुख वेदप्रकाश पाठक हे किनवट माहुर विधानसभा क्षेत्रात दि.४ ते ११ ऑगस्ट दरम्यान गावोगावी जाऊन कार्यकर्ते व पदाधिकारी यांच्या गाठी भेटी घेत येथील अहवाल पक्षश्रेष्ठी यांच्याकडे सोपविणार आहे. यामुळे उबाठा सेनेच्या कार्यकर्त्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत या भगवा सप्ताह संपर्क अभियाना दरम्यान उमेदवार चाचपणी करतांना वेदप्रकाश पाठक विधानसभा क्षेत्र प्रमुख ज्योतिबा खराटे, सुनिल गायकवा...
मराठा आरक्षणावर आणि मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलायची राज ठाकरे यांची लायकी नाही – मराठा सेवक श्याम पाटील वडजे -NNL

मराठा आरक्षणावर आणि मराठायोद्धा मनोज जरांगे पाटील यांच्यावर बोलायची राज ठाकरे यांची लायकी नाही – मराठा सेवक श्याम पाटील वडजे -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे गोर गरीब मराठा समाजासाठी आरक्षण मिळावं म्हणुन लढा देत आहेत, अखंड मराठा समाज त्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभा आहे त्यांनी आतापर्यंत जेवढे आमरण उपोषण केलेत तेवढे मराठा समाजाचे पोरं तरी राज ठाकरेनी नौकरिला लावलेत का? हा प्रश्न विचारत जरांगे पाटलांवार बोलायची लायकी त्यांची नाही असा सवाल नांदेड मध्ये सकल मराठा समाजाच्या वतीने करण्यात आला. राज ठाकरे यांनी मराठा समाजाच्या आरक्षणाविषयी आणि जरांगे पाटील यांच्या विषयी केलेल्या वक्तव्याचा प्रत्येक जिल्ह्यात मराठा समाजाकडून कडाडून विरोध केल्या जातोय, त्या रोषाला त्यांना नांदेड मध्ये सुद्धा सामोरे जावे लागले. राज ठाकरे यांचा ताफा नांदेड मध्ये दाखल होताच शासकीय विश्रामगृहा समोर त्यांचा सकल मराठा समाजाकडून प्रचंड घोषणाबाजी करत कडाडून विरोध करण्यात आला. यावेळी तगडा पोलीस बंदोबस्त असताना सुद्धा मराठा समाजाच्या कार...
Majhi Ladki Bahin Yojana revolutionized financial self-reliance among women : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनाची क्रांती : आदिती तटकरे – NNL

Majhi Ladki Bahin Yojana revolutionized financial self-reliance among women : मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमुळे महिलांमध्ये आर्थिक स्वावलंबनाची क्रांती : आदिती तटकरे – NNL

नांदेड, मुंबई, राजकीय
नांदेड| अत्यल्प आर्थिक उत्पन्न गटातील महिलांसाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आर्थिक स्वातंत्र्याची नवी क्रांती आहे. स्वतःचे बँक अकाउंट, स्वतःच्या खात्यामध्ये स्वतःचे पैसे, या स्वावलंबित्वामुळे, सक्षमतेमुळे समस्त राज्यात महिला जगतामध्ये उत्साहाचे वातावरण असल्याचे प्रतिपादन राज्याच्या महिला व बालविकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे यांनी आज येथे केले. नांदेड जिल्ह्यातील हदगाव व भोकर येथील महिला मेळाव्यासाठी आज त्यांचे नांदेडच्या श्री. गुरुगोविंद सिंगजी विमानतळावर दुपारी चार वाजता आगमन झाले. त्यानंतर जिल्ह्यातील दोन्ही मेळाव्यात बोलताना त्यांनी रक्षाबंधनपूर्वी 16 व 17 ऑगस्टला महिलांच्या खात्यामध्ये पैसे जमा होतील याची शाश्वती दिली. राज्यामध्ये एक कोटी 40 लक्ष अर्ज आजपर्यंत प्राप्त झाले आहेत. त्यापैकी सव्वा कोटी अर्ज पात्र ठरले आहे. या सर्व पात्र उमेदवारांच्या खात्यामध्ये रक्षाबंधनाला ...
Former Chief Minister Ashok Chavan  : सिडको परिसरातील साईबाबा शिर्डी पदयात्रेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेकांच्या सहभाग – NNL

Former Chief Minister Ashok Chavan : सिडको परिसरातील साईबाबा शिर्डी पदयात्रेत माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्यासह अनेकांच्या सहभाग – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड| सिडको नांदेड हुजूर साहेब ते शिर्डी पदयात्रेत माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या सह पालखी मार्गावर माजी मनपा उपमहापौर विनय पाटील गिरडे,शिवसेना ऊबाठा गटाचे दक्षिण विधानसभा समन्वयक दिलीप भागिले, तालुका प्रमुख अशोक मोरे, शहरप्रमुख जितुसिंग टाक व विविध पक्षाच्या पदाधिकारी व विधीवत पुजन करून पालखी घेऊन पदयात्रेत सहभाग नोंदविला, अनेक ठिकाणी या पदयात्रेचे भाविक भक्तांनी स्वागत , विधीवत पुजन केले. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी आयोजित केलेल्या या पदयात्रेत १०० भाविक भक्तांचा सहभाग असुन ६ आगस्ट रोजी सकाळी सिडको परिसरातील बिडी कॉलनी भागातून या पदयात्रेचा शुभारंभ झाला. सकाळी सिडको परिसरात पदयात्रेत पालखी घेऊन माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण सहभागी झाले, यावेळी साईबाबा पालखी सोहळा अध्यक्ष गणेश जैस्वाल यांनी स्वागत केले, माजी नगरसेविका प्रा. ललीत शिंदे, जयश्री जैस्वाल यांच्या सह पदाधिका...
Former MLA Pradeep Naik : माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गाव भेटीवर दिला जोर जनतेचा वाढता प्रतिसाद – NNL

Former MLA Pradeep Naik : माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गाव भेटीवर दिला जोर जनतेचा वाढता प्रतिसाद – NNL

राजकीय, नांदेड
शिवणी, भोजराज देशमुख| विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहिर होऊ शकतात तरी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे व राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे तुतारी चिन्ह हे गाव,वाडी, तांडावर जाऊन लक्षात आणुन द्या असे माजी आमदार प्रदीप नाईक साहेब यांनी शिवणी परिसरातील व्यंकटापुर, अप्पारावपेठ,शिवणी येथे कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतेवेळी सांगितले. माजी आमदार प्रदीप नाईक यांनी गाव,वाडी, तांडावर भेटी गाठीला जोर दिला असुन जनसामान्य जनतेतुन वाढता प्रतिसाद मिळत असतांना दिसुन येत आहे. आज दि 6 अगस्ट रोजी माजी आमदार प्रदीप नाईक यांनी शिवणी परिसरातील व्यंकटापुर, अप्पारावपेठ, शिवणी,गोंडजेवली, दयाल धानोरा येथे भेटी देऊन गावकऱ्यांशी संवाद साधला यावेळी माजी आमदार प्रदीप नाईक म्हणाले विधानसभा निवडणुका कोणत्याही क्षणी जाहिर होऊ शकतात तरी कार्यकर्त्यांनी जोमाने कामाला लागावे व राष्ट्रवादी का...
Dr. Hansraj Vaidya : पहिल्यानं यावं,टिकली मारून जावं! ज्येष्ठांच्या आशार्वादानं,आमदार बणावं – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

Dr. Hansraj Vaidya : पहिल्यानं यावं,टिकली मारून जावं! ज्येष्ठांच्या आशार्वादानं,आमदार बणावं – डाॅ.हंसराज वैद्य -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| सहयोग ज्येष्ठ नागरिक संघाच्या महिण्याच्या पहिल्या रविवारच्या नियमित व्यापक बैठकीत डाॅ.हंसराज वैद्य हे बैठकिच्या अधक्षिय समारोह प्रसंगी बोलत होते.मंचावर गिरिष बार्‍हाळे, प्रभाकर कुंटूरकर, माधवरावजी पवार काटकळंबेकर अदि मान्यवर उपस्थित होते. कुठल्याही पक्षाच्या नेत्यांनी कितीही व कशाही "महायुत्या" तथा "महाआघाड्या" करू द्यात, नांदेड जिल्ह्याच्या नऊही विधानसभा मतदार संघात ज्येष्ठ नागरिक मतदार समूहाचे आशिर्वाद ज्या पक्षाच्या उमेदवारास मिळतील तोच नक्की आमदार होऊ शकेल अशी परिस्थिती सद्याला झाली आहे.कुणीही आमदारकीचे बाशिंग गुडघ्याला बांधून बसू द्या, त्याचे गुडघ्याचे बाशिंग गुडघ्यालाच राहील!त्याच्या नशिबी हार तूरे व गुलाल नाहिच. सर्व पक्षाच्या नेत्यांना व इच्छुक उमेद्वारांनां आमचे ज्येष्ठ नागरिकांचे उघड उघड आवाहान आहे की,आज आमची खुली,रिकामि व कोरी पाटी पाहे! आज आम्ही कुण्याही पक्षाच्या...
Nana Patole : महाराष्ट्रात आरक्षणाचा पेच भाजपामुळेच, पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा : नाना पटोले -NNL

Nana Patole : महाराष्ट्रात आरक्षणाचा पेच भाजपामुळेच, पंतप्रधानांनी पुढाकार घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा : नाना पटोले -NNL

राजकीय
मुंबई| राज्यातील आरक्षणाच्या प्रश्नाचा पेच हा भारतीय जनता पक्षाने निर्माण केला आहे. २०१४ साली देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा, धनगर, आदिवासी समाजाला आरक्षण देण्याचे आश्वासन दिले होते. त्यानंतरही फडणवीस यांनी राणाभीमदेवी थाटात गर्जना करत, सत्तेत आलो तर २४ तासात आरक्षणांचा प्रश्न सोडवतो अशी वल्गना केली होती. पण १० वर्ष केंद्रात व राज्यात भाजपाचे सरकार असूनही आरक्षणाचा प्रश्न सोडवला नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीच आता पुढाकार घेऊन आरक्षणाचा प्रश्न सोडवावा, असे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले म्हणाले. टिळक भवन येथे प्रसार माध्यमांशी बोलताना नाना पटोले म्हणाले की, आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपाने राज्यातील जाती जातीत भांडणे लावण्याचे पाप केले आहे. शाहू, फुले, आंबेडकरांची विचारधारा संपवण्याचे काम केले आहे. आरक्षणाच्या प्रश्नावरून भाजपाने मराठा व ओबीसी समाजाची दिशाभूल कर...
राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या जिल्हा सचिवपदी शिरफुले तर हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी सुर्यवंशी यांची निवड – NNL

राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या जिल्हा सचिवपदी शिरफुले तर हिमायतनगर तालुकाध्यक्षपदी सुर्यवंशी यांची निवड – NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर| राष्ट्रवादी युवक काॅंग्रेस-शरदचंद्र पवार पक्षाची हिमायतनगर येथे संघटनात्मक आढावा बैठक संपन्न होऊन काही निवडी करण्यात आल्या. यामध्ये राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसच्या जिल्हा सचिवपदी गोविंद शिरफुले तर हिमायतनगर तालुकाध्यक्ष पदी आकाश सुर्यवंशी यांची निवड करण्यात आली आहे. यावेळी राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे जिल्हाध्यक्ष धनंजय सुर्यवंशी, जिल्हा कार्याध्यक्ष बंटी पाटील जोमदे, राष्ट्रवादी काॅंग्रेसचे हिमायतनगर तालुकाध्यक्ष सुनिल पतंगे, प्रभाकर मुधोळकर, जिवन जैसवाल, राष्ट्रवादी युवक काॅंग्रेसचे शहराध्यक्ष शेख मुस्सा, दक्षिण तालुकाध्यक्ष पांडुरंग क्षिरसागर, अर्धापुर तालुकाध्यक्ष गजानन लढे, सुमित भरणे, अमोल कुरमे, प्रदिप धुमाळे, गजानन गोरख यांची उपस्थिती होती. निवड झाल्याबद्दल दोघांचेही अभिनंदन करून पुढील कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या....
error: Content is protected !!