Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Youth Festival : १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान ‘सहयोग’ मध्ये होणार ‘ज्ञानतीर्थ’ युवक महोत्सव -NNL

Youth Festival : १८ ते २१ ऑक्टोबर दरम्यान ‘सहयोग’ मध्ये होणार ‘ज्ञानतीर्थ’ युवक महोत्सव -NNL

नांदेड, करियर
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचा आंतरमहाविद्यालयीन ‘ज्ञानतीर्थ’ युवक महोत्सव यावर्षी सहयोग सेवाभावी संस्थेचे कॉलेज ऑफ एज्युकेशन, विष्णुपुरी, नांदेड येथे दि .१८ ते २१ ऑक्टोबर या दरम्यान संपन्न होणार आहे. विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकत्याच संपन्न झालेल्या विद्यार्थी विकास मंडळाच्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला आहे. ‘ज्ञानतीर्थ’ या आंतरमहाविद्यालयीन युवक महोत्सवामध्ये लोककला, नृत्य, नाट्य, वाङ्मय व ललित कला या वेगवेगळ्या विभागाअंतर्गत एकूण ३० कला प्रकारांचे सादरीकरण होणार आहे. विद्यापीठ परिक्षेत्रातील नांदेड, परभणी, लातूर आणि हिंगोली जिल्ह्यातील संलग्नित महाविद्यालयातील जवळपास १८०० विद्यार्थी, विद्यार्थिनी कलावंत यामध्ये सहभागी होणार आहेत. ‘ज्ञानतीर्थ’ या युवक महोत्सवासाठी शोभा यात्रेकरिता ‘मराठवाड्याची कला व संस्कृती’ हा विषय देण्यात आ...
Hindi diwas ; शिवाजी विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा -NNL

Hindi diwas ; शिवाजी विद्यालयात हिंदी दिन उत्साहात साजरा -NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड। जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी ता.मुखेड संचालित शिवाजी विद्यालय,सिडको,नांदेड या शाळेत हिंदी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी शाळेचे पर्यवेक्षक व्ही.एस.पाटील तर प्रमुख पाहुणे म्हणून हिंदी विभाग प्रमुख एस.आर.बीरगे, बी.जी.हंबर्डे, ए.एन.कंकरे, एन.पी.जाधव,सौ.व्ही.यु.भाले हे होते.सर्वप्रथम मान्यवरांच्या हस्ते हिंदी विषय शिक्षकांचा सत्कार करण्यात आला.यावेळी शालेय विद्यार्थीनींनी 'बसंती हवा' हे गीत सादर केले. यावेळी स्नेहा कदम,गीतांजली कोटेवाड,समीक्षा मस्के,शिवानी चल्लावार,सिद्धि मामीडवार,दिंडे अनुजा व दत्तात्रय कुलकर्णी या शालेय विद्यार्थ्यांनी हिंदी दिनानिमित्त मनोगत व्यक्त केले तर हिंदी विषयाचे सहशिक्षक एस.आर.बीरगे यांनी यांनी आपल्या मनोगतात सांगीतले की हिंदी ही भारताची ओळख आणि अभिमान आहे.ही भारताची अधिकृत भाषा आहे. जगभरात राहणाऱ्या भारतीयांना एकत...
ओकांर अंबुलगेकर यांना अविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर -NNL

ओकांर अंबुलगेकर यांना अविष्कार फाऊंडेशन कोल्हापूर यांच्या राज्यस्तरीय शिक्षक पुरस्कार जाहीर -NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड। शारदा भवन शिक्षण संस्था संचलित,इंदिरा गाधी हायस्कूल हडको येथील सहशिक्षक ओकांर सुधाकर अंबुलगेकर यांना अविष्कार फाऊंडेशन इंडिया,कोल्हापूर यांच्या वतीने गेल्या १७ वर्षापासून या सोहळ्याचे आयोजन करण्यात येते ५ सप्टेंबर शिक्षक दिनानिमित्त राज्यस्तरीय गुणवंत शिक्षक पुरस्कार २४ जाहीर झाला असल्याचे निवड समिती सचिव दिलीप मोरे यांनी कळविले असून पुरस्कार जाहीर झाल्याबद्दल शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले आहे. अविष्कार फाऊंडेशन इंडिया कोल्हापूर यांच्या वतीने दरवर्षी ५ सप्टेंबर रोजी राज्यस्तरीय सन्मान सोहळा आयोजित करण्यात येतो,राज्यातील विविध जिल्ह्यातील शैक्षणिक कार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या शिक्षंकाची निवड करण्यात येते, या वर्षी सदरील पुरस्कार वितरण कुणबी भवन निजामपूर रोड मानगाव जिल्हा रायगड येथे २२ सप्टेंबर रोजी मान्यवरांच्या उपस्थित होणार आहे. इंदिरा गांधी हायस्कूल ...
Abinash Kumar : स्पर्धेच्या युगात मेहनतीशिवाय पर्याय नाही – पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार -NNL

Abinash Kumar : स्पर्धेच्या युगात मेहनतीशिवाय पर्याय नाही – पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार -NNL

करियर, नांदेड
नांदेड| आजच्या स्पर्धेच्या युगात शॉर्टकट मार्ग न अवलंबता विद्यार्थ्यांनी शिक्षणात कठोर परिश्रम घेणे गरजेचे आहे मेहनती शिवाय पर्याय नाही असे प्रतिपादन जिल्हा पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार यांनी केले. नांदेड तालुक्यातील धनेगाव येथे विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन वंचित बहुजन आघाडीचे तालुका अध्यक्ष प्रा. विनायक गजभारे यांच्यावतीने आयोजित करण्यात आला होता. यावेळी प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी भदंत पंय्याबोधी थेरो हे होते. प्रमुख पाहुणे म्हणून ग्रामीण ठाण्याचे पोलीस निरीक्षक आयनाले, धनेगाव चे माजी सरपंच दिलीप गजभारे यांच्यासह आदींची उपस्थिती होती. यावेळी उपस्थित विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार म्हणाले की, विद्यार्थ्यांनी शिक्षणाकडे लक्ष देणे अत्यंत गरजेचे आहे. इंग्लिश मीडियम व जिल्हा परिषद शाळा यामधील ...
Kshitija jondhale took garud bharari ; ठरवलेलं ध्येय सत्यात उतरवून, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर, क्षितिजा जोंधळेनी घेतली गरुड भरारी -NNL

Kshitija jondhale took garud bharari ; ठरवलेलं ध्येय सत्यात उतरवून, मेहनत आणि जिद्दीच्या जोरावर, क्षितिजा जोंधळेनी घेतली गरुड भरारी -NNL

करियर, नांदेड
नांदेड। ज्येष्ठ पत्रकार कै. रवींद्र जोंधळे यांची कन्या कु. क्षितिजाने पोलीस दलातील वेगवेगळ्या चाचण्यामध्ये आपल्या मेहनतीचा ठसा उमटवून अखेर ती महाराष्ट्र पोलीस दलात दाखल झाली. त्यामुळे राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ नांदेड जिल्ह्याच्या वतीने तिच्या पुढील सेवा कार्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या त्यावेळी राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाचे मराठवाडा अध्यक्ष शंकर सिंह ठाकूर, मराठवाडा महिला अध्यक्षा वैशालीताई हिंगोले, नांदेड जिल्हा अध्यक्ष मारोती शिकारे तसेच लोहा तालुका सल्लागार सोपान जाधव हे उपस्थित होते. कु. क्षितिजा जोंधळे ही सिडको नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार रवींद्र जोंधळे यांची कन्या आहे. वडिलांनेही पत्रकारितेमध्ये बरेच नावलौकिक मिळवले होते. त्यांनी अनेक वर्तमानपत्रात पत्रकार म्हणून कामे केले होते, अनेक वर्तमानपत्रात त्यांचे लेख प्रकाशित झाले होते. ते उच्चशिक्षित असल्याने आपल्या मुलावर सुद...
My School Beautiful School : “माझी शाळा सुंदर शाळा “अभियानातील मूल्यांकन दोष दूर करा- मुख्याध्यापक दामोधर वडजे -NNL

My School Beautiful School : “माझी शाळा सुंदर शाळा “अभियानातील मूल्यांकन दोष दूर करा- मुख्याध्यापक दामोधर वडजे -NNL

नांदेड, करियर
लोहा| मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा हा उपक्रम अतिशय चांगला व स्तुत्य आहे. शाळांच्या गुणात्मक व भौतिक विकासासाठी उपयुक्त आहे‌ परंतु केंद्रस्तरावर मुल्यांकन करताना अधिक गुण संपादन करणाऱ्या शाळांवर अन्याय होत आहे. मूल्यमापनातील दोष दूर करावा अशी मागणी: जिल्हा मुख्याध्यापक संघटनेचे कार्यकरणी सदस्य मुख्याध्यापक दामोधर वडजे यांनी केली मुख्यमंत्र्यांकडे केली आहे. मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा टप्पा-२ अभियान उपक्रम शालेय विभागाकडून राज्यभर राबविण्यात येत आहे.. या अनुशंगाने केंद्र स्तरावर या वर्षाचे मूल्यांकन झाले , तालुका- जिल्हा स्तरीय मूल्याकन होत आहे. केंद्र स्तरावर जिल्हा परिषद व खाजगी व्यवस्थापन यातून एक-एक शाळांची तालुकास्तरीय मूल्यांकना साठी निवड केली जाते. परंतु अधिक गुण • असलेली शाळा मागे राहते व अन्य केंद्रात कमी गुण असलेली शाळा तालुका स्तरासाठी पात्र ठरते. त्यामूळे एकाच केंद्रा...
meritorious member Palya Samrat Shinge was felicitated ;नावामनपाचा पतसंस्थेच्या वतीने गुणवंत सभासद पाल्य सम्राट शिंगे यांचा सत्कार – NNL

meritorious member Palya Samrat Shinge was felicitated ;नावामनपाचा पतसंस्थेच्या वतीने गुणवंत सभासद पाल्य सम्राट शिंगे यांचा सत्कार – NNL

करियर, नांदेड
नांदेड l नांदेड मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने सर्व साधारण सभेत सभासद गुणवंत पाल्यांचा सत्कार करण्यात आला यावेळी विभागीय कराटे स्पर्धेत सम्राट नरेंद्र शिंगे याने गोल्ड मिडल मिळविल्या बदल सत्कार करण्यात आला. नावामनपाची सर्व साधारण सभा कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम नांदेड येथे ८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती,यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, ऊपायुक्त अजितपाल संधु,माजी सेवानिवृत्त ऊपायुक्त रत्नाकर वाघमारे, यांच्या सह मान्यवर यांच्या हस्ते सम्राट नरेन्द्र शिंगे याने वीर कराटे मार्शल आर्ट अकॅडमी मध्ये सेनसाई मनोज पतंगे ,संगम बोरकर सृष्टी पांचाळ यांचे मार्गदर्शन लाभले असून सम्राट याची वयाच्या बाराव्या वर्षी याचा तीन वेगवेगळ्या शालेय खेळामध्ये विभागीय स्तराला निवड झाली आहे. तसेच आतापर्यंत 15 टूर्नामेंट मध्ये त्याला गोल्ड मेडल प्राप्त केले याबद्दल त्यांचे संतोष नांगरे डॉ...
Annual administrative inspection of 52 Maharashtra BN NCC Nanded ; 52 महाराष्ट्र बीएन एनसीसी नांदेडची वार्षिक प्रशासकीय तपासणी आणि एनसीसी अधिकाऱ्यांचा पदोन्नती समारंभ थाटात संपन्न – NNL

Annual administrative inspection of 52 Maharashtra BN NCC Nanded ; 52 महाराष्ट्र बीएन एनसीसी नांदेडची वार्षिक प्रशासकीय तपासणी आणि एनसीसी अधिकाऱ्यांचा पदोन्नती समारंभ थाटात संपन्न – NNL

करियर, नांदेड
नांदेड़l एनसीसी ग्रुप मुख्यालय औरंगाबादचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर यू के ओझा यांच्या अध्यक्षतेखाली 52 महा बीएन एनसीसी नांदेडची वार्षिक प्रशासकीय तपासणी आणि एनसीसी अधिकाऱ्यांचा पदोन्नती समारंभ नुकताच संपन्न झाला. 52 महाराष्ट्र एनसीसी बटालियन नांदेडची वार्षिक प्रशासकीय तपासणी 10 सप्टेंबर 24 रोजी छत्रपती संभाजीनगर ग्रुपचे ग्रुप कमांडर ब्रिगेडियर यू के ओझा यांनी नांदेड स्थित एनसीसी बटालियन येथे केली. कर्नल एमरंगाराव, कमांडिंग ऑफिसर आणि बटालियनचे प्रशासकीय अधिकारी कर्नल के. डी.रेड्डी यांनी बटालियनमध्ये ग्रुप कमांडरचे स्वागत केले. कवायतीच्या निष्कलंक प्रदर्शनात सायन्स कॉलेज आणि यशवंत कॉलेजमधील एनसीसी कॅडेट्सने कमांडरला सर्वोच्च दर्जाचा गार्ड ऑफ ऑनर प्रदान केला आणि त्यानंतर संबंधित एनसीसी अधिकारी, कायम लष्करी कर्मचारी आणि नागरी कर्मचाऱ्यांचा परिचय करून दिला. या भेटीदरम्यान नांदेड, हिंगोली आ...
Appreciation of meritorious member child ; नावामनपाचा पतसंस्थेच्या वतीने गुणवंत सभासद पाल्याचा सत्कार -NNL

Appreciation of meritorious member child ; नावामनपाचा पतसंस्थेच्या वतीने गुणवंत सभासद पाल्याचा सत्कार -NNL

करियर, नांदेड
नांदेड l नांदेड मनपा कर्मचारी पतसंस्थेच्या वतीने सर्व साधारण सभेत सभासद गुणवंत पाल्यांचा व कला क्रिडा विविध क्षेत्रात यश संपादन प्राप्त जवळपास ३५ जणांचा सत्कार मनपा अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम,माजी सेवानिवृत्त उपायुक्त रत्नाकर वाघमारे, उपायुक्त अजितपाल संधु व मान्यवरांच्या हस्ते आई वडील यांच्या उपस्थितीत सत्कार करण्यात आला, यावेळी उपस्थित सभासदांनी टाळयाचा प्रतिसाद देत अभिनंदन केले. नावामनपाची सर्व साधारण सभा कै. शंकरराव चव्हाण प्रेक्षागृह स्टेडियम नांदेड येथे ८ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आली होती,यावेळी अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, ऊपायुक्त अजितपाल संधु,माजी सेवानिवृत्त ऊपायुक्त रत्नाकर वाघमारे, यांच्या सह मान्यवर यांच्या हस्ते चौथ्यी ते माध्यमिक व उच्च माध्यमिक,पदव्युतर व पदवी प्राप्त,संगणक,कला व क्रीडा क्षेत्रात गुणवंता प्राप्त, प्रतिक मोरे, हरषा वैध, रूद्र चांदणे,रचित कांबळे,श्रावणी ग...
Last date to apply is September 30 : 10 नोव्हेंबर रोजी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024;अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर -NNL

Last date to apply is September 30 : 10 नोव्हेंबर रोजी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा-2024;अर्ज करण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर -NNL

नांदेड, करियर
नांदेड। प्राथमिक शिक्षक पदाकरिता फक्त पात्रता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या वतीने 10 नोव्हेंबर 2024 रोजी ‘महाराष्ट्र शिक्षक पात्रता परिक्षे’चे (MAHATET) आयोजन करण्यात आले आहे. या परिक्षेसाठी ऑनलाईन अर्ज भरण्याची अंतिम मुदत 30 सप्टेंबर 2024 आहे. शिक्षण सेवक/शिक्षक या पदांकरिता 10 नोव्हेंबर 2024 ला सकाळी 10.30 ते दुपारी 1 वाजेपर्यंत शिक्षक पात्रता पेपर-1 घेण्यात येणार आहे, तर पात्रता पेपर-2 दुपारी 2 ते 4.30 दरम्यान होणार आहे. इ. 1 ली ते 5वी आणि इ. 6वी ते 8वी करिता सर्व व्यवस्थापने, परीक्षा मंडळे, सर्व माध्यम अनुदानित/विनाअनुदानित व कायम विनाअनुदानित ईत्यादी शाळांमध्ये शिक्षण सेवक/शिक्षक या पदांवर नियुक्तीसाठी उमेदवारांना प्रथमत: MAHATET परीक्षा उत्तीर्ण होण अनिवार्य आहे. या परिक्षेकरिता 9 सप्टेंबर पासून ऑनलाईन अर्ज भरण्यास सुरुवात झाली आहे. 30 सप्टेंबर अर...
error: Content is protected !!