Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Marathwada muktisangram day ; हुजपा महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा -NNL

Marathwada muktisangram day ; हुजपा महाविद्यालयात मराठवाडा मुक्ती संग्राम दिन साजरा -NNL

करियर, नांदेड
हिमायतनगर। महाविद्यालयात मराठवाडा मुक्तिसंग्राम दिन, विद्यापीठ वर्धापन दिन तसेच केशव सीताराम ठाकरे उर्फ प्रबोधनकार ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली. महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली मराठवाडा मुक्ती संग्राम दिनाच्या निमित्ताने सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते स्वातंत्र्यवीर, योध्दा हुतात्मा जयवंतराव पाटील यांच्या अर्धकृती पुतळ्याचे पूजन करण्यात आले. प्रमुख उपस्थिती मा. मुख्याध्यापक श्री. गजानन रणखांब सर तसेच उपप्राचार्य डाके सर, प्राचार्या डॉ. उज्वला सदावर्ते मॅडम यांच्या हस्ते विद्यापीठ वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहण करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक डॉ. वसंत कदम सर यांनी आपल्या सूत्रसंचालनातून 17 सप्टेंबर हा दिवस हैदराबाद मुक्तिसंग्राम दिन म्हणून साजरा करतात. व तो दिवस अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे व तसेच केशव सीताराम ठाकरे उ...
Ms. Jayashree Sanjay Patil Ingle ; नांदेड जिल्हा गावकामगार महिला पोलीस पाटील संघटनेच्या नांदेड तालुका अध्यक्षपदी सौ.जयश्री संजय पाटील इंगळे यांच्यी नियुक्ती – NNL

Ms. Jayashree Sanjay Patil Ingle ; नांदेड जिल्हा गावकामगार महिला पोलीस पाटील संघटनेच्या नांदेड तालुका अध्यक्षपदी सौ.जयश्री संजय पाटील इंगळे यांच्यी नियुक्ती – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील नांदेड तालुका अध्यक्षपदी राहेगाव येथील नवनियुक्त महिला पोलीस सौ. जयश्री संजय पाटील इंगळे यांची नियुक्ती करण्यात आली असून राज्यध्याक्ष पंढरीशेठ पाटील यांच्या हस्ते सत्कार करून नियुक्ती पत्र देण्यात आले. नांदेड येथे १९ सप्टेंबर रोजी राज्यध्याक्ष पंढरीनाथ शेठ पाटील यांच्या सत्कार सोहळा आयोजित करण्यात आले होते, यावेळी राज्यपाल पुरस्कार प्राप्त राज्य उपाध्यक्ष खंडेराव बकाल, कोकण विभागाचे अध्यक्ष संजय पाटील, राज्य सहसचिव लक्ष्मण पाटील,पनवेल संघटना सचिव भरत पाटील,रायगड संघटना प्रमोद आगलावे, नांदेड जिल्हाध्यक्ष हेमंत पाटील ,जेष्ठ पोलीस पाटील शिवाजी निळेकर,मराठवाडा विभाग अध्यक्ष मारोतराव कदम,नांदेड जिल्हा उपाध्यक्ष, मारोती पांचाळ जोमेगावकर, नांदेड जिल्हा महिला पोलीस पाटील सौ.सुमनबाई खोसडे यांच्या सह मान्यवर पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी ना...
Vasantrao Naik College ; विद्यापीठाच्या क-झोन अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाला विजेतेपद  – NNL

Vasantrao Naik College ; विद्यापीठाच्या क-झोन अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या मुलींच्या संघाला विजेतेपद  – NNL

नांदेड, करियर
नांदेड l स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठांतर्गत सुरू असलेल्या क-झोन स्तरीय अंतर महाविद्यालयीन कबड्डी स्पर्धेत वसंतराव नाईक महाविद्यालयाच्या मुलीच्या संघाने सर्वसाधारण विजेतेपद पटकावले आहे. स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि भोकर येथील दिगंबरराव बिंदू महाविद्यालयाच्या वतीने भोकर येथे या कबड्डी स्पर्धा घेण्यात आल्या. महिला कबड्डी स्पर्धेत महाविद्यायाचा याच्या गौरी दहे या विद्यार्थीनीला सर्वोत्कृष्ट खेळाडूचा मान मिळाला. कबड्डी स्पर्धेत मुलीच्या संघाने प्राप्त केलेल्या यशाबद्दल वसंतराव नाईक महाविद्यालयाचे संस्थापक-अध्यक्ष कर्मयोगी डॉ नानासाहेब जाधव, सचिव तथा माजी नगरसेवक ॲड. श्रीनिवास जाधव,प्राचार्य डॉ. शेखर घुंगरवार, उपप्राचार्य डॉ.व्ही.आर. राठोड, शारीरिक शिक्षण विषयाचे विभाग प्रमुख डॉ.साहेबराव मोरे आदींनी विजयी संघाचे कौतुक केले आहे.विजयी संघाला प्रशिक्षक म्हणून प्रा.डॉ.र...
Abhijit Raut : कौशल्यातून करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी केंद्राचा उपयोग घ्यावा : अभिजीत राऊत -NNL

Abhijit Raut : कौशल्यातून करिअर घडविण्यासाठी विद्यार्थ्यांनी केंद्राचा उपयोग घ्यावा : अभिजीत राऊत -NNL

नांदेड, करियर
नांदेड| देशातील पारंपारिक कौशल्याला विकसित करण्यासाठी केंद्र शासन विश्वकर्मा योजनेद्वारे प्रयत्न करीत आहेत. याचाच एक भाग म्हणून नांदेड जिल्ह्यात 28 आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचा शुभारंभ होत असून त्याचा लाभ विद्यार्थ्यांनी आपले कौशल्य आणखी प्रभावी व आधुनिक करण्यासाठी करावा, असे प्रतिपादन नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथे केले. वर्धा येथील राष्ट्रीय कार्यक्रमात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र योजना आणि पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर महिला स्टार्टअप योजनेचा शुभारंभ आज करण्यात आला. देशातील वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये याचवेळी स्थानिक स्तरावर शुभारंभ करण्यात आला. त्यामध्ये नांदेड जिल्ह्याचा समावेश होता. सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास, नाविन्यता उपक्रम विभाग व नांदेड येथील एमजीएम इंजीनियरिंग कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने ...
Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : मुलींच्या सुरक्षितेसाठी पालकांनी जागरूक असावे- कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

Vice-Chancellor Dr. Manohar Chaskar : मुलींच्या सुरक्षितेसाठी पालकांनी जागरूक असावे- कुलगुरू डॉ. मनोहर चासकर -NNL

करियर, नांदेड
नांदेड| आपल्या घरात मुलींचा जन्म झाल्यावर जिलेबी वाटण्यापासून आनंद व्यक्त करायला सुरुवात होते. मुलींच्या बालवयात आई-वडिलांचे तिच्याशी घट्ट नाते असते. तिचा प्रत्येक लाड पुरवण्यात येतो. तिला जवळ घेऊन गोंजरविण्यात येते. तिच्याशी छान-छान मनमोकळ्या गप्पा होतात पण मुलगी दहावी पास झाल्यानंतर, आता आपली मुलगी मोठी झाली म्हणून पालक तिच्याकडे थोडे दुर्लक्ष करतात. यामध्ये पालक आणि मुलींमध्ये हळूहळू दुरावा निर्माण होतो. कारण आता ती मोठी झाली तिचे तिला सर्व काही कळते. अशी समजूत पालकांची असते. आणि नंतर याच वयात मुली बाहेरच्या मित्र-मैत्रिणींच्या सानिध्यात येतात. त्यात एखादीला संगत चुकीची लाभली तर ती अत्याचारास बळी पडते म्हणून जरी आपली मुलगी मोठी झाली तरी जसे आपण तिच्याशी लहानपणी जसे वागत होतो तसेच ती मोठी झाल्यावरही वागावे, जेणेकरून ती कोणत्याही अत्याचारास बळी पडणार नाही. नाते दृढ ठेवून मुलींशी नेहमी संव...
List of Eligible Home Guard Candidates : पात्र होमगार्ड उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द -NNL

List of Eligible Home Guard Candidates : पात्र होमगार्ड उमेदवारांची यादी संकेतस्थळावर प्रसिध्द -NNL

नांदेड, करियर
नांदेड। नांदेड जिल्ह्यातील होमगार्ड सदस्य नोंदणी 30 ऑगस्ट ते 10 सप्टेंबर 2024 या कालावधीत घेण्यात आली. त्यातील पात्र उमेदवारांच्या तांत्रिक अर्हता, मैदानी चाचणीत घेतलेल्या गुणांची उमेदवारांची यादी होमगार्ड संघटनेच्या http://maharashtracdhg.gov.in/mahahg/enrollmentadd.php या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात आली आहे. उमेदवारांना काही आक्षेप असल्यास त्यांनी 19 सप्टेंबर 2024 पर्यत सकाळी 10 ते 17 या कालावधीत जिल्हा समादेशक होमगार्ड कार्यालय, आनंद नगर रोड, हर्ष नगर येथे स्वत: हजर राहून किंवा कार्यालयाच्या homeguardnanded@gmail.com या मेलवर आक्षेप नोंदवावेत. त्यानंतर आलेल्या हरकती/आक्षेप यांची नोंद घेतली जाणार नाही असे आवाहन जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक सूरज गुरव यांनी केले आहे. जाहीर केलेल्या यादीतील उमेदवांराच्या नावासमोर तांत्रिक गुण, मैदानी चाचणी गुण दर्शविण्यात आलेले आहेत...
Participation of students of Physics Complex  ‘स्वारातीम’ विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाच्या विद्यार्थ्यांची खगोलशास्त्राच्या राष्ट्रीय कार्यशाळेत सहभाग -NNL

Participation of students of Physics Complex ‘स्वारातीम’ विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलाच्या विद्यार्थ्यांची खगोलशास्त्राच्या राष्ट्रीय कार्यशाळेत सहभाग -NNL

नांदेड, करियर
नांदेड| कोल्हापूर येथील शिवाजी विद्यापीठाच्या भौतिकशास्त्र विभाग व पुणे येथील आयुका (IUCAA) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित ‘कंटेम्पररी इश्यूज इन अॅस्ट्रोनॉमी अँड अॅस्ट्रोफिजिकल-२०२४’ या विषयावरील कार्यशाळेचे आयोजन दि. १३ ते १५ सप्टेंबर दरम्यान करण्यात आले होते. या कार्यशाळेसाठी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठातील भौतिकशास्त्र संकुलामधून ९ विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली होती. त्यामध्ये विशाल काळे, शंकर नरवाडे, नारायण कापुरे, अविनाश काळे, अक्षय कटारे, शेजल नादरे, निलीशा जकाते, मुस्कान शेख व नहानु शेख यांनी या कार्यशाळेमध्ये सहभाग नोंदविला होता. या कार्यशाळेसाठी देशातील विविध भागातील संशोधक विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला होता. त्यांना विशेष तज्ञ संशोधक प्राध्यापकांचे मार्गदर्शन लाभले आहे. या कार्यशाळेत सहभाग घेऊन स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाचे प्रतिनिधित्व केल्या...
Marathwada Liberation Day : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी महात्मा फुले शाळेतील एनसीसी कॅडेटने काढली स्वच्छता जनजागृती रॅली -NNL

Marathwada Liberation Day : मराठवाडा मुक्ती संग्राम दिनी महात्मा फुले शाळेतील एनसीसी कॅडेटने काढली स्वच्छता जनजागृती रॅली -NNL

करियर, नांदेड
नांदेड| नांदेडच्या महात्मा फुले हायस्कूल, बाबा नगर येथील एनसीसी कॅडेट्सनी मराठवाडा मुक्ती संग्राम दिनानिमित्त स्वच्छता जनजागृती रॅली काढली. ध्वजारोहण सोहळ्यानंतर सुरू झालेली ही रॅली महात्मा फुले शाळेपासून बाबा नगर आणि आनंद नगर परिसरात गेली. या रॅलीद्वारे नागरिकांना स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक करण्याचा प्रयत्न करण्यात आला. एनसीसी छात्र सैनिकांनी स्वच्छते विषयक घोषणा देत परिसरातील लोकांमध्ये स्वच्छतेबाबत जागृती निर्माण केली. आनंद नगर आणि बाबा नगर परिसरातील नागरिकांनी या रॅलीचे मोठ्या उत्साहात कौतुक केले. रॅली आयोजित करण्यासाठी शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा कदम यांनी परवानगी दिली, तर एनसीसी सेकंड ऑफिसर दत्ता बारसे, आर्मी विंगचे थर्ड ऑफिसर पी. एस. केंद्रे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दुगाळे, पर्यवेक्षक ए. आर. कल्याणकर, पर्यवेक्षिका महाराज मॅडम, शालेय समितीचे अध्यक्ष डॉ. राम वाघमारे, द...
‘Marathwada Bhushan’ award announced to Dr.Ashok Belkhode ; पुण्याच्या मराठवाडा समन्वय समितीचा डॉ.अशोक बेलखोडे यांना ‘मराठवाडा भूषण’ पुरस्कार जाहीर – NNL

‘Marathwada Bhushan’ award announced to Dr.Ashok Belkhode ; पुण्याच्या मराठवाडा समन्वय समितीचा डॉ.अशोक बेलखोडे यांना ‘मराठवाडा भूषण’ पुरस्कार जाहीर – NNL

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे l मराठवाडा समन्वय समिती, पुणे च्या वतीने देण्यात येणारा सामाजिक क्षेत्रातील 'मराठवाडा भूषण' पुरस्कार किनवट येथील जेष्ठ समाजसेवक डॉ. अशोक बेलखोडे यांना नुकताच जाहीर झाला आहे. हा पुरस्कार येत्या ता.१९ ला पुण्यात मान्यवरांच्या उपस्थितीत त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. मराठवाडा समन्वय समितीच्या वतीने २००९ सालापासून दरवर्षी १७ सप्टेंबर रोजी बालगंधर्व रंगमंदिर पुणे, येथे मराठवाडा मुक्ती दिन महोत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येतो. या कार्यक्रमात मराठवाड्यातील विविध क्षेत्रांमध्ये उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कर्तृत्वान व्यक्तींना पुण्यातील तमाम मराठवाडा वासीय व पुणेकरांच्या वतीने 'मराठवाडा भूषण' पुरस्कार देऊन गौरवण्यात येते. डॉ.बेलखोडे हे सामाजिक क्षेत्रातील एक नामवंत व्यक्तिमत्व आहेत. ते मागील तीस वर्षाहून अधिक काळ नांदेड जिल्ह्यातील किनवट परिसरातील आदिवासी समाजासा...
स्वारातीम विधापिठ व कर्मचारीच्या वतीने डॉ.अभिषेक सौदे याचे मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबदल अभिनंदन -NNL

स्वारातीम विधापिठ व कर्मचारीच्या वतीने डॉ.अभिषेक सौदे याचे मानद डॉक्टरेट पदवी मिळाल्याबदल अभिनंदन -NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड येथे नांदेड महानगरपालिकेचे माजी गटनेते व कौठा-असर्जन प्रभागाचे नगरसेवक डॉ.अभिषेक भाऊ सौदे यांना मानद डॉक्टरेट पदाचे सन्मान मिळाल्या बद्दल अभिनंदन करण्यात आले. विद्यापीठ अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या वतीने डॉ .बाबासाहेब आंबेडकर अध्यासन केंद्राच्या सभागृहात डॉ .अभिषेक सौदे यांना शुभेच्छा देण्यासाठी एक छोटेखानी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते, यावेळी अधिकारी व कर्मचारी यांच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ व डॉ पी.विठ्ठल व डॉ.नागोराव कुंभार लिखित सर्वदर्शी डॉ. बाबासाहेब आंबेडकर ही पुस्तक देऊन डॉ अभिषेक सौदे यांचे अभिनंदन करण्यात आले. यावेळी अधिकारी कर्मचारी संघटनेचे मराठवाडा अध्यक्ष काळबा हानवते, विद्यापीठाचे सिनेट सदस्य दिलीप पाईकराव ,शिवराम लुटे, प्रा.राजपाल चिखलीकर ,प्रा..शिंदे,संदिप ऐडके, अनिल सोनकांबळे जालिंदर गायकवाड ,मोहन ...
error: Content is protected !!