Thursday, May 14

Success of Manoj Kolte in set exam : सेट परीक्षेत मनोज कोलते यांचे यश -NNL

नांदेड| सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ मार्फत घेण्यात आलेल्या राज्य चाचणी परीक्षेत मनोज संजय कोलते यांनी पहिल्याच प्रयत्नात यश मिळवले आहे.

7 एप्रिल 2024 रोजी घेण्यात आलेल्या परीक्षेत त्यांनी हे यश संपादन केले आहे.त्यांनी शारीरिक शिक्षण या विषयात हे यश संपादन केले आहे.या यशाबद्दल त्यांचे प्राचार्य डॉ. उस्मान गणी,प्रा.डॉ.सुरेश गजभारे, प्रा.डॉ.सय्यद वाजिद,प्रा.डॉ.सुभाष रगडे,प्रा.अक्षय हसेवाड,डॉ.प्रा.बाबासाहेब भुक्‍तरे,प्रा.अविनाश कोलते, प्रा.सिद्धांत खिल्लारे, प्रा.सय्यद फराज,यांनी अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!