Thursday, May 21

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Savitribai Phule Jayanti ; नवीन नांदेड -राजश्री पब्लिक स्कूल सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी – NNL

Savitribai Phule Jayanti ; नवीन नांदेड -राजश्री पब्लिक स्कूल सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी – NNL

नांदेड, करियर
नांदेड l या शाळेत सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त नागपूर येथील आदर्श ग्रुप ऑफ इंटीट्युशनचे गंगाधरराव नाकाडे, भारतीय सेवा मंडळ संस्थेचे राम आखरे, ॲड.मधुकरराव दवंडे,समता शिक्षण महाविद्यालयाचे संस्थापक डॉ.रमेश ढोरे, संस्थेचे सचिव दिलीप पाटील संचालिका डॉ. सौ.कल्पना पाटील यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले. यावेळी दिलीप पाटील यांनी प्रमुख मान्यवरांचा शाल श्रीफळ व पुष्पहार देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी शाळेचे व्यवस्थापक सुशांत पाटील, संचालक अभियंता अनुराग पाटील,सौ.धनश्री तोरणेकर, सौ.अनुराधा पाटील, प्राचार्य ज्ञानोबा मुंढे, सौ.भानेगावकर, सौ.बिराजदार सौ.संगिता सोंन्के यांची प्रमुख उपस्थिती होती.यावेळी मान्यवरांनी सावित्रीबाई फुले यांच्या कार्याची माहिती भाषणातून दिली व तसेच शाळेतील गुणवान विद्यार्थ्यांचा सत्कार करुन बक्षिसे देण्यात आली. या...
Educational exhibition : शिक्षण विभागातर्फे माळेगावात शैक्षणिक प्रदर्शन -NNL

Educational exhibition : शिक्षण विभागातर्फे माळेगावात शैक्षणिक प्रदर्शन -NNL

नांदेड, करियर
माळेगाव यात्रा| माळेगाव यात्रेत जिल्हा परिषद नांदेडच्या शिक्षण विभागातर्फे आयोजित शैक्षणिक यात्रेत सर्वांचे आकर्षण ठरले आहे. या शैक्षणिक प्रदर्शनात विविध शैक्षणिक साहित्य ठेवण्यात आले आहेत. जिल्हा परिषद शिक्षण विभाग, व पंचायत समिती लोहा यांच्या संयुक्त विद्यमाने शिक्षणाधिकारी डॉ सविता तिडके शिक्षणाधिकारी सतिश व्यवहारे यांच्या मार्गदर्शनात दरवर्षी प्रमाणे याही वर्षी माळेगाव यात्रेत शैक्षणिक प्रदर्शनी स्टॉल उभारण्यात आला आहे. या प्रदर्शनात शाळा बाह्य मुलांचा शोध घेऊन त्यांना शिक्षणाच्या प्रवाहात आणणारी बालरक्षक चळवळ या विषयाची संपूर्ण माहिती देणारे फलक लावण्यात आले आहेत. सुंदर, आकर्षक ऐतिहासिक, सामाजिक संदेश देणारी आदर्श गाव मॉडेल्स, तसेच राज्य शासनाने सर्व शाळेतील इयत्ता- पहिली ते आठवीच्या शिक्षकांसाठी आयोजित निष्ठा प्रशिक्षण, दीक्षा अॅप, अध्ययन निष्पत्ती, शिक्षण परिषद, बाल हक्क संरक्...
Wachan Sankalp Maharashtracha : स्कुल कनेक्ट २.० व “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” अभियान राबवणार -NNL

Wachan Sankalp Maharashtracha : स्कुल कनेक्ट २.० व “वाचन संकल्प महाराष्ट्राचा” अभियान राबवणार -NNL

नांदेड, करियर
नांदेड| यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ, नाशिक विद्यापीठाचे कुलगुरु मा. प्रोफेसर, डॉ. संजीव सोनवणे यांच्या अध्यक्षेतेखाली व मा. प्र. कुलगुरु, डॉ. जोगेंद्रसिंह बिसेन अभियान प्रमुख यांच्या मार्गदर्शनाखाली दिनांक २८ डिसेंबर २०२४ रोजी बैठक संपन्न झाली. सदर बैठकीमध्ये नविन राष्ट्रीय शैक्षणिक धोरण, "वाचन संकल्प महाराष्ट्राचा" व स्कूल कनेक्ट २.० प्रभावी अंमलबजावणीसाठी दिनांक ०१ ते १५ जानेवारी २०२५ या पंधरवाडा मध्ये विभागीय कंद्र, नांदेड अंतर्गत चार जिल्हे (लातुर, हिंगोली, परभणी, नांदेड) मध्ये राबविण्यात येणार असून प्रत्येक चार जिल्हयांकरीता चार जिल्हाप्रमुख व प्रत्येक जिल्हयातील जिल्हाप्रमुखांना मदतनीस म्हणून १० समन्वयक नियुक्ती करण्यात आलेली आहे असे डॉ. यशवंत कलेपवार, वरिष्ठ शेक्षणिक सल्लागार, विभागीय केंद्र, नांदेड यांनी कळविले आहे. शैक्षणिक बदलांबाबत व्यापक जनजागृती करणे, विशे...
Savitribai Phule’s birth anniversary : स्वामी विवेकानंद महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी -NNL

Savitribai Phule’s birth anniversary : स्वामी विवेकानंद महाविद्यालयात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती साजरी -NNL

नांदेड, करियर
मुखेड, बस्वराज वंटगिरे| मुक्रमाबाद दि.०३ जानेवारी २०२५ रोजी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले याची 194 वी जयंती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.विवेक इनामदार यांच्या मार्गदर्शनाखाली साजरी करण्यात आली . या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून छ.शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य एम.एम. जाधव तर प्रमुख वक्ते भूगोल विभाग प्रमुख डॉ. एम.एम. सय्यद होते. डॉ.सय्यद यांनी आपल्या भाषणात क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे शैक्षणिक आणि सामाजिक कार्याविषयी सविस्तर माहिती दिली तर प्रमुख अतिथी महाविद्यालयाचे वरिष्ठ लिपिक संतोष पाटील यांनी सावित्रीबाई फुले यांच्या शैक्षणिक व सामाजिक वाटचालीत महात्मा फुले यांचे असलेले योगदान याविषयी माहिती दिली. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.आर.बी.बाविस्कर यांनी केले तर उपस्थितांचे आभार प्रा. डॉ.आर.बी. मादळे यांनी मानले. सदरील कार्यक्रमासाठी डॉ आर.एम.बिडवे,प्रा.संदीप गव...
Suraj Gurav : सततच्या वाचनाने यश निश्चितच प्राप्त होते : अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुरव -NNL

Suraj Gurav : सततच्या वाचनाने यश निश्चितच प्राप्त होते : अप्पर पोलीस अधिक्षक सुरज गुरव -NNL

करियर, नांदेड
नांदेड| वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियानातंर्गत आज अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव यांच्या हस्ते विविध विषयावरील ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन जिल्हा ग्रंथालयात करण्यात आले. यावेळी ग्रंथालयातील विविध विषयावरील ग्रंथाचे प्रदर्शन मांडण्यात आले होते. स्पर्धा परिक्षांची तयारी करणारे विद्यार्थी, अभ्यासक, संशोधक यांनी सतत वाचन करावे. त्यामुळे निश्चित यश प्राप्त होते असे प्रतिपादन अप्पर पोलिस अधिक्षक सुरज गुरव यांनी केले. यावेळी भारताच्या स्त्री शिक्षणाच्या गंगोत्री तसेच ज्ञानज्योती, क्रांती ज्योती म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई यांचे प्रतिमेचे तसेच ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ.एस.आर.रंगनाथन यांच्या प्रतिमेचे पूजन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयात वाचन संकल्प महाराष्ट्राचा या अभियानांतर्गत स्पर्धा परिक्षेची तयारी करणारे विद्यार्थी ,विदयार्थीनी ,अभ्यास...
Lions Club Nanded ; लाॅयन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन – NNL

Lions Club Nanded ; लाॅयन्स क्लब नांदेड सेंट्रल तर्फे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन – NNL

करियर, नांदेड
सावित्रीबाई फुले यांच्या जयंतीनिमित्त सावित्रीबाई फुले माध्यमिक शाळा बाबा नगर येथे भव्य चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सदरील चित्रकला स्पर्धेसाठी लाॅयन्स क्लब नांदेड सेंट्रल चे अध्यक्ष शिवाजी पाटील यांच्यामार्फत ड्रॉइंग पेपर , ब्रश व रंगपेटी सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आली .स्पर्धेत 700 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता. वर्ग निहाय विषय ठरवून देऊन भव्य स्वरुपात चित्र कला स्पर्धा घेतली. सदरील चित्रकला स्पर्धेतून प्रत्येक तुकडीतून प्रथम द्वितीय असे बक्षीस देण्यात आले. सदरील चित्रकला स्पर्धा यशस्वी करण्यासाठी शाळेचे मुख्याध्यापक श्री मारोतराव कल्याणकर व पर्यवेक्षिका सौ . एस. टी. पावडे यांनी परवानगी दिली. सदरील कार्यक्रमास संस्थेचे सहसचिव डॉ. श्री रावसाहेब शेंदारकर साहेब लायन्स क्लब चे रिजनल चेअर पर्सन रवीजी कडगे, डिस्टिक पोस्टर योगेशजी जैस्वाल, झोनल चेअर पर्सन शिवकांतजी...
Dr. Manohar Chaskar ; ‘वाचन संस्कृती माणसाला मोठी करते’-कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

Dr. Manohar Chaskar ; ‘वाचन संस्कृती माणसाला मोठी करते’-कुलगुरू डॉ. मनोहर चासकर – NNL

करियर, नांदेड
नांदेड| ‘विद्यापीठ वाचत आहे’ हा उपक्रम ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अभियानांतर्गत आपण राबवत आहोत. जीवनात बाराखडी शिकल्यापासून ते मरेपर्यंत आपण वाचत असतो. इंटरनेटमुळे पुस्तके वाचनाकडे दुर्लक्ष होत आहे. यामुळे तरुण पिढीला ग्रंथ वाचनाकडे आकर्षित करणे आणि वाचन संस्कृती वाढविणे महत्त्वाचे आहे. वाचल्याशिवाय कोणीही मोठे होणार नाही, वाचन संस्कृतीच माणसाला मोठी करते. असे मत विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. मनोहर चासकर यांनी व्यक्त केले. ते दि. २ जानेवारी रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या ‘वाचन संकल्प महाराष्ट्राचा’ या अभियानांतर्गत उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. याप्रसंगी नांदेड जिल्ह्याचे जिल्हाधिकारी डॉ. अभिजीत राऊत, कुलसचिव डॉ. डी.डी. पवार, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक हुशारसिंग साबळे, व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. डी. एन. मोरे, डॉ. सिंकू कुमार सिंह, विज्ञान व तंत्रज्ञान विद्य...
Com. Gangadhar Gaikwad : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका सचिव पदी कॉ.गंगाधर गायकवाड यांची फेर निवड -NNL

Com. Gangadhar Gaikwad : मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या तालुका सचिव पदी कॉ.गंगाधर गायकवाड यांची फेर निवड -NNL

करियर, नांदेड
नांदेड| मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे ८ वे त्रेवार्षिक तालुका अधिवेशन गांधी नगर येथे दि.२ जानेवारी रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या अधिवेशनास पक्षाचे राज्य सचिव मंडळ सदस्य तथा जेष्ठ कामगार नेते कॉ.विजय गाभने यांची प्रमुख उपस्थिती होती. कामगार नेते व पक्षाचे जिल्हा कमिटी सदस्य कॉ.गंगाधर गायकवाड यांची फेर निवड या अधिवेशनात एकमताने करण्यात आली. पहिल्या सत्राच्या सुरवातीला पश्चिम बंगाल चे माजी मुख्यमंत्री दिवंगत कॉ. बुद्धदेव भट्टाचार्य, माकपचे राष्टीय महासचिव कॉ.सीताराम येचूरी तसेच किनवट माहूर मतदार संघाचे माजी आमदार प्रदीप नाईक यांचे सह परभणी दंगलीतील शहीदाना व ज्ञात,अज्ञात चळवळीतील कालवश लोकांना शोक सभा घेऊन श्रद्धांजली वाहण्यात आली. कॉ.विजय गाभने यांनी अधिवेशनास संबोधित केले तर पक्षाच्या जिल्हा सचिव मंडळ सदस्या कॉ.उज्वला पडलवार यांनी प्रस्ताविक केले.सूत्रसंचालन कॉ.श्याम सरोदे यां...
Pandharinath Bokare ; पंढरीनाथ बोकारे यांना बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार पुरस्कार जाहीर : ५ जानेवारी रोजी नासिक येथे प्रदान होणार -NNL

Pandharinath Bokare ; पंढरीनाथ बोकारे यांना बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार पुरस्कार जाहीर : ५ जानेवारी रोजी नासिक येथे प्रदान होणार -NNL

नांदेड, करियर
नासिक। मागील ३७ वर्षा पासून पत्रकारिता क्षेत्रात अग्रेसर असलेले नांदेड येथील ज्येष्ठ पत्रकार श्री पंढरीनाथ बोकारे यांना २०२४ चा ‘बाळशास्त्री जांभेकर दर्पणकार‘ पुरस्कार जाहीर झाला असून पत्रकार दिनाच्या पूर्वसंध्येला ता.५ जानेवारी रोजी नासिक येथे प्रदान होणार आहे. सक्षम टाइम्स मिडिया फाउंडेशन व सक्षम पोलीस टाइम्स वृत्तपत्र यांच्या संयुक्त विद्यमाने नाशिक येथे दर्पणकार बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीमित्त मराठी पत्रकार दिवस साजरा होत असून पत्रकार दिनाचे औचित्य साधुन रविवार दि. ५ जाने. २०२५ रोजी नासिक येथे या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे. सक्षम टाइम्स मिडिया फाउंडेशन चे अध्यक्ष विलास पाटील यांनी हि माहिती दिली आहे. श्री बोकारे हे पत्रकारितेतील अनुभवाच्या बाबतीत नांदेड मध्ये एक अग्रगण्य नाव आहे. मागील ३७ वर्षांपासून पत्रकारिता क्षेत्रात त्यांनी महत्वपूर्ण भूमिका निभावली आहे. ...
Pundalik Maske ; अनाठायी खर्चाला फाटा देत सरपंच पुंडलिक मस्के यांनी केले शैक्षणिक साहित्य वाटप – NNL

Pundalik Maske ; अनाठायी खर्चाला फाटा देत सरपंच पुंडलिक मस्के यांनी केले शैक्षणिक साहित्य वाटप – NNL

नांदेड, करियर
नवीन नांदेड l वाढदिवसाच्या निमित्ताने अनाठायी खर्चाला फाटा देत नांदेड तालुक्यातील बाभुळगाव येथील सरपंच पुंडलिक पाटील मस्के यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेतील मुलांना परिक्षा प्याड शैक्षणिक साहित्य वाटप करून विध्यार्थी व शिक्षक ,ग्रामस्थ‌ यांच्या समवेत वाढदिवस साजरा केला. 1 जानेवारी वाढदिवसाच्या औचित्य साधून सरपंच पुंडलिक पाटील मस्के यांनी गावातील जिल्हा परिषद शाळेतील सर्व मुलांना परिक्षा प्याडचे शैक्षणिक साहित्य वाटप केले. यावेळी संकुलातील. तर शाळेचे मुख्याध्यापक सर्जे व शिक्षक शिक्षीका यांच्या सह ग्रामपंचायत सदस्य‌ काळेश्वर मस्के, माधव बोडके , संजय लांडगे, सदस्य प्रतिनिधी आनंदा गिरी,दता पाटील मस्के, संतोष मस्के,दिपक मस्के, रमेश मस्के, भगवान मस्के, जयद्रथ मोरे, स्वप्निल पुरी, दामाजी मस्के,माधव‌ मस्के, गजानन बोडके यांच्या सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते....
error: Content is protected !!