Friday, May 15

करियर

The human body has been designed to resist an infinite number of changes and attacks brought about by its environment. The secret of good health lies in successful adjustment to changing stresses on the body.

Award : संपादक शंकरसिंह ठाकुर यांना साने गुरुजी जयंती निमित्त जनभूषण राज्यस्तरीय पुरस्कार

Award : संपादक शंकरसिंह ठाकुर यांना साने गुरुजी जयंती निमित्त जनभूषण राज्यस्तरीय पुरस्कार

करियर, नांदेड
नांदेड| पूज्य साने गुरुजी जयंती निमित्त जीवन साधना फाउंडेशन च्या वतीने दैनिक वीर शिरोमणीचे संपादक शंकरसिंह ठाकुर यांना पत्रकारिता क्षेत्रातील राज्यस्तरीय पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. शंकरसिंह ठाकूर हे पत्रकारिता क्षेत्रातला 15 वर्षाचा प्रदीर्घ अनुभव बघता सातत्याने लोकांचा आवाज बनून दैनिक वीर शिरोमणी मधून प्रश्न मांडणे आणि सामान्य गरजु लोकांना काय मदत करता येईल ते पाहत असतात. तसेच ते राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघात राज्य कार्याध्यक्ष म्हणून कार्यरत असून ते महाराष्ट्र भर संघटनेच्या माध्यमातून अनेक पत्रकार बांधवांच्या अडीअडचणी सोडवून त्यांना न्याय मिळवून देण्यासाठी सतत कार्यरत असतात. संपादक शंकरसिंह ठाकुर यांना साने गुरुजी जयंती निमित्त जनभूषण राज्यस्तरीय पुरस्कार दि. 21 डिसेबर 25 घोषित झाला आहे.पत्रकारिता क्षेत्रातील त्यांच्या कामाची दखल घेऊन त्यांना हा पुरस्कार प्रदान केला. त्यां...
आचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर भारती यांना मानद डी.लीट पदवी प्रधान

आचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर भारती यांना मानद डी.लीट पदवी प्रधान

करियर, नांदेड
श्रीक्षेञ माहूर l महाराष्ट्रातील सुप्रसिध्द भागवत प्रवक्ते आचार्य ज्ञानेश्वर भारती महाराज (बाळु महाराज ) श्रीक्षेञ माहूरगड यांना देशातील नामांकित उत्तर प्रदेश राज्यातील हिंदू धर्माचे सर्वात मोठे देवस्थान मानलेल्या वाराणसी येथील हिंदी युनिव्हर्सिटी विद्यापीठाचा प्रतिष्ठित मानस डि.लीट पदवी प्रदान करण्यात आली. हा भव्य दिव्य सोहळा वाराणसी येथे संपन्न झाला.या सोहळ्याला साधु संताची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. तिर्थक्षेञ असलेल्या माहूरगडाचे ज्ञानेश्वरी भारती महाराज (बाळु महाराज ) यांनी श्रीमद् भागवत, ज्ञानेश्वरी पारायण, शिव पुराण व इतरही ग्रंथाच्या माध्यमातून व समाज जागृती, धार्मिक, सामाजिक, समाज प्रबोधन पूर्ण देशभर अखंड सेवा त्यांची सुरू आहे.ज्ञानेश्वर भारती महाराजांनी आपल्या संसाराचा त्याग करीत वैराग्याचा ध्वज हाती घेत जगाच्या कल्यानासाठी राञीचा दिवस एक करीत जगभर भ्रमण करीत उपदेश देण्याचे ...
Jawahar Navodaya entrance exam : लोहा तालुक्यात जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा १ हजार ५५७ विद्यार्थ्यांनी दिली – गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे

Jawahar Navodaya entrance exam : लोहा तालुक्यात जवाहर नवोदय प्रवेश परीक्षा १ हजार ५५७ विद्यार्थ्यांनी दिली – गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे

करियर, नांदेड
लोहा| तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक शाळेतील इयता पाचवीच्या विद्यार्थ्यांना इयता सहावीसाठी जवाहर नवोदय मध्ये प्रवेश घेण्यासाठी पाच परीक्षा केंद्रावर शनिवारी (१३ डिसें) परीक्षा घेण्यात आली यात १ हजार ६५० विद्यार्थ्यांनी नोंदणी केली होती त्यापैकी १ हजार ५५७ विद्यार्थी उपस्थित होते व ७३ विद्यार्थी अनुउपस्थित होते परीक्षा सुरळीत पार पडल्या. अशी माहिती गटशिक्षणाधिकारी सतीश व्यवहारे यांनी दिली. लोहा शहरातील श्री संत गाडगे महाराज विद्यालयात ४०८ विद्यार्थी परीक्षेला बसले होते त्यापैकी ३८२ विद्यार्थी उपस्थित होते केंद्रसचालक म्हणून शाळेचे प्राचार्य दिलीप बोधगिरे हे होते. कै विश्वनाथराव नळगे विद्यालयात ४०८ पैकी ३८७ विद्यार्थी हजर होते व २१ जण गैरहजर होते. केंद्रसचालक म्हणून मुख्याध्यापक अनिल हामदे यांनी काम पाहिले. सह्याद्री इंग्लिश स्क्रुल गोल्डन सिटी लोहा शहर या परीक्षा केंद्रावर १६६ पैकी ...
पिंटू पाटील वायफनिकर यांच्या पुढाकारातून माहूर-सिंदखेड बससेवा सुरू विद्यार्थ्यांसह दैनंदिन प्रवाशांनी मानले आभार

पिंटू पाटील वायफनिकर यांच्या पुढाकारातून माहूर-सिंदखेड बससेवा सुरू विद्यार्थ्यांसह दैनंदिन प्रवाशांनी मानले आभार

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर l नांदेड जिल्ह्यातील माहूर आगारामार्फत आमदार हेमंत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व पिंटू पाटील यांच्या अथक प्रयत्नातून स्वातंत्र्यानंतर पहिल्यांदाच माहूर ते सिंदखेड बस सेवा सुरू करण्यात आली असून माहूर सिंदखेड या मार्गावरील शालेय विद्यार्थ्यांसह दैनंदिन कामानिमित्त तालुक्याच्या ठिकाणी ये-जा करणाऱ्यांना नागरीकांना सोयीचा प्रवास मिळणार असल्याने युवानेते पिंटू उर्फ लक्ष्मीकांत पाटील वायफनिकर यांचे शालेय विद्यार्थ्यांसह सर्व स्तरातून आभार व्यक्त करण्यात येत आहे. सिंदखेड ते माहूर या मार्गावर अनेक लहान मोठ्या गावांचा समावेश आहे.परिसरातील नागरिकांना शासकीय,दैनंदिन कामासाठी,तसेच माहूर या तालुक्याच्या ठिकाणी दररोज ये - जा करावी लागते.मात्र बससेवेअभावी शालेय विद्यार्थ्यांना,ज्येष्ठ नागरिकांसह सामान्य जनतेला मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता.परणामी परिसरात काही शालेय विद्यार्थ...
Education Conference : पारवा खुर्द येथे शिक्षण परिषद व सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

Education Conference : पारवा खुर्द येथे शिक्षण परिषद व सेवापूर्ती सोहळा उत्साहात संपन्न

करियर, नांदेड
हिमायतनगर| जिल्हा परिषद प्राथमिक शाळा पारवा खुर्द येथे डिसेंबर महिन्यातील केंद्रस्तरीय शिक्षण परिषद तसेच सेवानिवृत्त व पदोन्नत मुख्याध्यापक श्री दीपक कुलकर्णी सर यांचा सेवापूर्ती सोहळा १० डिसेंबर २०२५ रोजी मोठ्या उत्साहात संपन्न झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विधिज्ञ ॲड. सत्यनारायण जाधव साहेब होते. प्रमुख पाहुणे म्हणून श्री पंडित तळेगावकर, केंद्रप्रमुख पोटा संकूल श्री दिलीपराव जाधव, श्रीमती सुनिता संगेवाड मॅडम, मा. मु.अ. पोटा बु. श्री बामनाजी कदम, एन.एस. गायकवाड, नामदेव राठोड सर तसेच निरोपमुर्ती दीपक कुलकर्णी सर उपस्थित होते. पोटा केंद्रातून बदली झालेले सर्व शिक्षक, विविध शाळांचे मुख्याध्यापक व शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. शिक्षण परिषदेत सुलभक मोरे सर, श्रीमती कांबळे मॅडम, हनमंत जाधव सर यांनी विविध शैक्षणिक विषयांवर मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष व प्रमुख अतिथींच...
गावोगावच्या विकासाचे घोगरे हे ‘शिल्पकार’ सेवानिवृत्तीचा गौरव सोहळ्यात शिंदे यांचे प्रतिपादन

गावोगावच्या विकासाचे घोगरे हे ‘शिल्पकार’ सेवानिवृत्तीचा गौरव सोहळ्यात शिंदे यांचे प्रतिपादन

करियर, नांदेड
कंधार, सचीन मोरे l ग्रामपंचायत अधिकारी तानाजीराव घोगरे यांच्या सेवानिवृत्तीचा भावस्पर्शी कार्यक्रम उत्साहात पार पडला. सेवाभाव, प्रामाणिकता आणि विकासनिष्ठ कामामुळे ओळख निर्माण केलेल्या घोगरे यांच्या कार्याचा या सोहळ्यात भव्य सत्कार करण्यात आला. गावोगावच्या विकासाचे घोगरे हे शिल्पकार आहे असे मनोगत जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गजानन शिंदे यांनी केले. पंचायत समिती कंधारच्या वसंतराव नाईक सभागृहात ८ डिसेंबर २०२५ रोजी ग्रामपंचायत अधिकारी तानाजीराव घोगरे यांच्या सेवानिवृत्तीचा कार्यक्रम पार पडला. या कार्यकमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे जिल्हाध्यक्ष गजानन शिंदे होते. प्रमुख पाहुणे म्हणून विस्तार अधिकारी कृषी कोकणे उपस्थित होते. घोगरे यांच्या सर्व कुटुंबिय या कार्यक्रमाला उपस्थित होते.कार्यक्रमाचे प्रस्ताविक माजी सचिव आदमपूरकर यांनी केले. ग्रामपंचायत अधिका...
Aniruddha (Dandage) Bhavsar gets PhD : रसायनशास्त्र विषयात अनिरुद्ध (दांडगे) भावसार यांना पीएचडी

Aniruddha (Dandage) Bhavsar gets PhD : रसायनशास्त्र विषयात अनिरुद्ध (दांडगे) भावसार यांना पीएचडी

करियर, नांदेड
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेडतर्फे येथील अनिरुद्ध नृसिंहराव दांडगे भावसार यांना रसायनशास्त्र विषयात पीएचडी ( विद्यावाचस्पती )पदवी प्रदान करण्यात आली. अनिरुद्ध दांडगे भावसार यांनी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेडअंतर्गत स्कूल ऑफ केमिकल सायन्सेसच्या संचालिका डॉ. सौ.संगीता माकोने यांच्या मार्गदर्शनाखाली "सिंथेसिस अँड कॅरेक्टरायझेशन ऑफ सम न्यू हेट्रो सायक्लिक कंपाउंड अँड स्टडी ऑफ देअर बायोलॉजिकल ऍक्टिव्हिटी" या विषयावर आपला प्रबंध स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेडला सादर केला होता. याबद्दल अनिरुद्ध दांडगे भावसार यांचे इंडियन रेड क्रॉस सोसायटी , नांदेड तसेच सकल भावसार समाज मराठवाडा विभाग, नांदेड जिल्हा भावसार समाज,जिल्हा आरोग्य विभाग यांच्यावतीने गौरव करण्यात आला....
Mahaparinirvana Day : हुजपा महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन

Mahaparinirvana Day : हुजपा महाविद्यालयात महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेला अभिवादन

करियर, नांदेड
हिमायतनगर| तालुक्यातील हुजपा महाविद्यालयात 06 डिसेंबर 2025 रोजी भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त बाबासाहेबांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. याप्रसंगी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. उज्ज्वला सदावर्ते मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. याप्रसंगी वाणिज्य विभागाचे प्रा डॉ संगपाल प्रकाश इंगळे यांनी आपल्या मनोगतात बाबासाहेबांच्या जीवनकार्याचा उल्लेख करत बाबासाहेब केवळ दलितांचे कैवारी नसून भारत देशाचे कैवारी आहेत. त्यांनी समस्त मानवजातीसाठी, महिलांसाठी, कामगारांसाठी, अर्थव्यवस्थेच्या विकासासाठी भरीव कार्य केले. तसेच जलव्यवस्थापन व ऊर्जानिर्मितीसाठीचे सुद्धा योगदान दिले. डॉ. आंबेडकर यांचे विचार आत्मसात करून त्याप्रमाणे आचरण करणे हेच त्यांना खरे अभिवादन आहे असे त्यांनी प्रतिपादन केले. विद्यार्थी तसे...
Mrs. Pranjali Ravangaonkarडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी कार्याचा वारसा नवपिढीने जोपासणे गरजेचे – सौ.प्रांजली रावणगांवकर

Mrs. Pranjali Ravangaonkarडॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी कार्याचा वारसा नवपिढीने जोपासणे गरजेचे – सौ.प्रांजली रावणगांवकर

करियर, नांदेड
नांदेड l भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार, प.पु.डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रेरणादायी कार्याचा वारसा नवपिढीने जोपासण्याची गरज असल्याचे स्पष्ट प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाच्या ग्रामीण महिला जिल्हाध्यक्षा सौ.प्रांजलीताई रावणगांवकर यांनी केले. विश्वरत्न प.पु.डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांना आज महापरिनिर्वाणदिनी त्यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी-शरदचंद्र पवार पक्षाचे नांदेड ग्रामीण जिल्हाध्यक्ष भगवानराव पाटील आलेगांवकर यांच्या जिल्हा संपर्क कार्यालयात अभिवादन करण्यात आले.त्यावेळी आयोजित कार्यक्रमात त्या बोलत होत्या. पूढे बोलतांना महिला जिल्हाध्यक्षा सौ.प्रांजलीताई रावणगांवकर म्हणाल्या की, प.प.पु.डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी अस्पृश्यतेचे चटके सहन करुन प्रतिकुल परिस्थितीवर मात करित शिक्षण घेतले व आपल्या भारत देशाला जगात सर्वश्रेष्ठ असल...
mahur News : माहूर तालुक्यातील शेकापूर शाळेतील वर्गात शिक्षकाचा दारू पिऊन धिंगाणा

mahur News : माहूर तालुक्यातील शेकापूर शाळेतील वर्गात शिक्षकाचा दारू पिऊन धिंगाणा

करियर, नांदेड, व्हिडीओ
श्रीक्षेत्र माहूर| माहूर तालुक्यातील शेकापूर येथील जि.प. शाळेतील शिक्षकाने दारु पिऊन चक्क शाळेतच धिंगाणा घालताना विद्यार्थ्यांसोबतही गैरवर्तन केल्याचा खळबळजनक प्रकार काल दि. 5 रोजी घडला असून शिक्षकी पेशाला काळीमा फासणा-या या दारुड्या शिक्षकाला निलंबित करुन तययावर गुन्हे दाखल करण्याची मागणी ग्रामस्थांकडून करण्यात आल्याने गटशिक्षणाधिकारी संतोष शेटकार यांनी सोमवारी वरिष्ठाकडे शिक्षकावर कारवाईसाठी प्रस्ताव पाठविणार असल्याचे सांगितले माहूर तालुक्यातील मौजे शेकापूर येथील जि.प. शाळेत कर्तव्यावर असलेले शिक्षक अनंत वर्मा यांचा शेकापूर येथील जिल्हा परिषदच्या प्राथमिक शाळेतील गैरवर्तनाचा अत्यंत धक्कादायक व्हिडिओ समाजमाध्यमांवर फिरत असून सदरचा व्हिडीओ काल दि. ५ डिसेंबर रोजीचा असल्याचे सांगण्यात येत आहे.. दरम्यान प्राप्त माहितीनुसार शेकापूर जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे शिक्षक अनंत वर्मा हे नेहेमीप्र...
error: Content is protected !!