HomeकरियरStudents' talents : सांस्कृतिक कार्यक्रमातुन विद्यार्थीच्या कलागुणांना वाव-दोसाणी

Students’ talents : सांस्कृतिक कार्यक्रमातुन विद्यार्थीच्या कलागुणांना वाव-दोसाणी

श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| शहरातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सुरू असलेल्या अनुसूचित जाती मुलींचे शासकिय निवासी शाळा येथे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दि. २ जानेवारी रोजी मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला.

‘महाराष्ट्राची संस्कृती’ ‘विविधता मे एकता’ विविध नुत्य.नाटन अदि विषयावरील ‘ सामूहिक रित्या विविध कार्यक्रम सादर झाले, शालेय स्तरावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्यास विद्यार्थोच्या कलागुणांना वाव मिळतो असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहूने नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी केले.

IMG 20260102 WA0043 Students' talents : सांस्कृतिक कार्यक्रमातुन विद्यार्थीच्या कलागुणांना वाव-दोसाणी

शाळेच्या उद्दिष्टांनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन शाळेच्या आवारात आयोजित करण्यात आले. यावेळी प्रमुखपाहुणे म्हणुन मनोज किर्तने.सचिन साबळे, कांबळे सर, गजानन भारती.अविनाश टनमने, श्रीमती नम्रता किर्तने.आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक सचिन जोशी.तर सुत्रसंचलन श्रीमती पोटे.भवरे.मॅडम यांनी केले.कार्यक्रम यशस्वीकरीता श्रीमती डोंगरे.कापसे.हजारी.आदे.मॅडम.इंगोले सर.अंकमवार.
व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी उत्तमपणे नियोजन केले.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments