Thursday, May 14

Tag: are showcased through cultural programs

Students’ talents : सांस्कृतिक कार्यक्रमातुन विद्यार्थीच्या कलागुणांना वाव-दोसाणी

Students’ talents : सांस्कृतिक कार्यक्रमातुन विद्यार्थीच्या कलागुणांना वाव-दोसाणी

करियर, नांदेड
श्रीक्षेत्र माहूर, राज ठाकूर| शहरातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागांतर्गत सुरू असलेल्या अनुसूचित जाती मुलींचे शासकिय निवासी शाळा येथे वार्षिक स्नेहसंमेलन शुक्रवार दि. २ जानेवारी रोजी मोठया उत्साहाने साजरा करण्यात आला. 'महाराष्ट्राची संस्कृती' 'विविधता मे एकता' विविध नुत्य.नाटन अदि विषयावरील ' सामूहिक रित्या विविध कार्यक्रम सादर झाले, शालेय स्तरावर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केल्यास विद्यार्थोच्या कलागुणांना वाव मिळतो असे प्रतिपादन कार्यक्रमाचे प्रमुख पाहूने नगराध्यक्ष फिरोज दोसाणी यांनी केले. शाळेच्या उद्दिष्टांनुसार विशिष्ट संकल्पनेवर आधारित स्नेहसंमेलनाचे आयोजन शाळेच्या आवारात आयोजित करण्यात आले. यावेळी प्रमुखपाहुणे म्हणुन मनोज किर्तने.सचिन साबळे, कांबळे सर, गजानन भारती.अविनाश टनमने, श्रीमती नम्रता किर्तने.आदी उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रस्ताविक मुख्याध्यापक सचिन जो...
error: Content is protected !!