Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
  • railway lines : मराठवाड्यातील रेल्वेमार्गांसाठी १४ हजार कोटींची तरतूद
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - Blog - Bhokar District Sessions Court : जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा
Blog क्राईम नांदेड March 6, 2025

Bhokar District Sessions Court : जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा

सबळ पुराव्या अभावी दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली
NNL TeamBy NNL TeamMarch 6, 20250
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर असलेल्या वारंगटाकळी येथील एका व्यक्तीच्या डोक्यात व पोटात लोखंडी कत्तीने मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय भोकरचे न्यायाधीश वाय.एम. एच. खरादी यांनी एकास जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर सबळ पुराव्या अभावी दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हा निकाल दि.५ मार्च २०२५ रोजी दिला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर असलेल्या वारंगटाकळी येथील बालाजी मारोतराव जाधव हे सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १:३० वाजताच्या दरम्यान गावातील वसराम चव्हाण यांच्या घरासमोर व्यक्तीसोबत बोलत बसले होते. यावेळी गावातीलच सुरज चितलवाड़ व रामचंद्र चितलवाड हे दोघे तेथे आले आणि एका भांडणाचे कारण समोर वाद घातला. तसेच या दोघांनी वडील तानाजी रामा चितलवाड भांडण झाल्याची माहिती दिली. यामुळे तानाजी चितलवाड त्याच्या घरी गेला व घरातील कत्ती घेऊन तेथे आला. तसेच त्या लोखंडी कत्तीने बालाजी मारोतराव जाधव यांच्या डोक्यात व पोटात मारुन गंभीर जखमी करून जीवे मारण्याचा प्रयत्न केला.

सदरील घटनेविषयी जखमी बालाजी विनोद जाधव यांच्या पत्नी सौ. लता बालाजी जाधव यांनी हिमायतनगर पोलीसात रितसर फिर्याद दिली. यावरुन तानाजी गु.र.नं.२०१/ २०२१ कलम तानाजी ३०७, १०९,३४ भादवि प्रमाणे तानाजी चितलवाड, सुरज तानाजी चितलवाड व रामचंद्र चितलवाड सर्व रा. वारंगटाकळी यांच्यावर जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा हिमायतनगर पोलीसात दाखल करण्यात आला. सदरील गुन्ह्याच्या भांडण सखोल तपासाअंती तत्कालीन पो.नि. भगवान त्याने कांबळे यांनी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय भोकर मध्ये दोषारोपपत्र दाखल केले.

दरम्यानच्या काळात न्यायालयात साक्षीदारांनी मत व्यक्त केले. यावरून सरकारी वकील ए एस डावखरे व आरोपींचे वकील यांच्यात झालेल्या युक्तीवादाअंती साक्षीदार आणि मांडलेला लेखी युक्तीवाद एका आरोपीच्या विरुद्ध गेला. यात तानाजी रामा चितलवाड हा दोषी ठरला असून, जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय भोकरचे जिल्हा न्यायाधीश वाय.एम.एच. खरादी यांनी त्यास जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली. तर सबळ पुराव्याअभावी उपरोक्त दोघे दोषी ठरले नसल्याने क्रमांक २) रामचंद्र तानाजी चीतलवाड व आरोपी क्रमांक 3) सुरज तानाजी चीतलवाड दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली. सदरील खटल्याच्या न्यायालयीन कामकाजा दरम्यान पैरवी अधिकारी जमादार रमेश यांनी कामकाज पाहिले.

Bhokar District Sessions Court sentences man to life imprisonment for attempted murder
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleSpontaneous response : नांदेड ग्रंथोत्सवात ग्रंथ खरेदीस उत्स्फूर्त प्रतिसाद- अ.वा. सूर्यवंशी
Next Article A case under POCSO was registered : सिरंजनीत एका गावगुंडावर पोक्सोअंतर्गत गुन्हा दाखल, आरोपी गजाआड
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

खाजगी अवैध सावकारीबाबत तक्रार असल्यास नागरीकांनी सहाय्यक निबंधक हिमायतनगर येथे संपर्क साधावा – सहाय्यक निबंधक मिराशे NNL

June 5, 2024

Hoisting of the flag in Hujpa : हुजपामध्ये उपप्राचार्य लक्ष्मण डाके सर यांच्या शुभ हस्ते ध्वजारोहण संपन्न – NNL

August 13, 2024

St employees : 27 जुलै रोजी नाशिक येथील एसटी कर्मचाऱ्यांच्या मेळाव्याला नांदेड विभागातून शेकडो कर्मचारी जाणार

July 21, 2025

Senior journalist Kanba Popalwar : पत्रकारांनी अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्याचे काम करावे – ज्येष्ठ पत्रकार कानबा पोपलवार

June 18, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Health Department visits : आरोग्य विभागाच्या कायाकल्प विभागीय पथकाची इस्लापूर प्राथमिक आरोग्य केंद्रास भेट

Independence Day Rally ; स्वातंत्र्य दिनाच्या रॅलीत जिनियसच्या आकर्षक देखाव्याने वेधले शहरवासीयाचे लक्ष…! – NNL

Rupesh Padmukh ; संपादक रुपेश पाडमुख यांना मुंबईचा आचार्य अत्रे उत्कृष्ट पत्रकारिता पुरस्कार जाहीर -NNL

Nanded Patanjali Meeting ; नांदेड पतंजलिची जिल्हा बैठक संपन्न; राज्य प्रभाऱ्यांची विशेष उपस्थिति

Shankarrao Chavan ; व्यापारी संकुल आ.बोढारकर यांच्या हस्ते सिमेंट काँक्रीट रस्त्याचे भूमिपूजन

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?