Wednesday, May 13

Tag: for attempted murder

Bhokar District Sessions Court : जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा

Bhokar District Sessions Court : जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास भोकर जिल्हा सत्र न्यायालयाने दिली जन्मठेपेची शिक्षा

Blog, क्राईम, नांदेड
नांदेड| हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर असलेल्या वारंगटाकळी येथील एका व्यक्तीच्या डोक्यात व पोटात लोखंडी कत्तीने मारुन जीवे मारण्याचा प्रयत्न केल्या प्रकरणी जिल्हा व अतिरिक्त सत्र न्यायालय भोकरचे न्यायाधीश वाय.एम. एच. खरादी यांनी एकास जन्मठेप व ५० हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे. तर सबळ पुराव्या अभावी दोघांची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे. हा निकाल दि.५ मार्च २०२५ रोजी दिला आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे कि, नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील पैनगंगा नदीकाठावर असलेल्या वारंगटाकळी येथील बालाजी मारोतराव जाधव हे सप्टेंबर २०२१ रोजी दुपारी १:३० वाजताच्या दरम्यान गावातील वसराम चव्हाण यांच्या घरासमोर व्यक्तीसोबत बोलत बसले होते. यावेळी गावातीलच सुरज चितलवाड़ व रामचंद्र चितलवाड हे दोघे तेथे आले आणि एका भांडणाचे कारण समोर वाद घातला. तसेच या दोघांनी वडील तानाजी रामा चितलवाड भां...
Attemted to murder ; जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास ७ वर्षे सश्रम कारावास तर तिघांना 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा -NNL

Attemted to murder ; जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास ७ वर्षे सश्रम कारावास तर तिघांना 5 वर्षे सश्रम कारावासाची शिक्षा -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड। नांदेड जिल्ह्यातील पुणेगाव येथे निवडणुकीच्या जुन्या वादातून जीवे मारण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकास ७ वर्षे सश्रम कारावास 50 हजार दंड तर तिघांना 5 वर्षे सश्रम कारावास व प्रत्येकी 10 हजार दंड अशी शिक्षा मा. जिल्हा व सत्र न्यायाधीश -३, श्रीमती आर.एम. पटवारी यांनी सुनावली आहे. याबाबत सविस्तर वृत्त असे की, हनुमंत संभाजीराव पुयड, रा. पुणेगाव, ता.जि. नांदेड यांनी यशोसाई हॉस्पीटल कौठा येथे आयसीयु युनीट २ मधील बेड क.३ मध्ये उपचार घेत असताना जबाब दिला की, आई वडील एक भाउ बहीण व पत्नी एक मुलगी असे राहतो आमची पुणेगाव येथे २० एकर जमिन असुन, आम्ही शेती करुन कुटूंबाची उपजिवीका भागवितो. जानेवारी २०२१ मध्ये मी सरपंच म्हणुन निवडुन आलेला असुन ग्रामपंचायत पुणेगाव येथे सरपंच आहे. दि.१५ मे २०२२ रोजी दुपारी ०३.०० वाजण्याच्या सुमारास माझा भाउ संदीप व त्याचा मित्र धनंजय भोसले असे आमदुरा येथे कार्यक्रमात गे...
error: Content is protected !!