नवीन नांदेड l कार्यकारिणी सदस्य तथा नांदेड जिल्हायातील जेष्ठ नेते जनार्दन ठाकुर यांच्या वाढदिवस सिडको येथील विनोद कांचनगिरे यांच्या निवासस्थानी 2 डिसेंबर रोजी साजरा करण्यात आला.
यावेळी विनोद कांचनगिरे , धिरज स्वामी, विजयाताई गोडघासे, भुजंग स्वामी,गोरगे अप्पा, माधवराव कांचनगिरे रेशमाजी मोरे,गगाधर मानकर,अनिल राठोड, सुरेश गोपीनवार,प्रकाश जिंदम, महेश सुर्यवंशी, महेश मारावार, शुभम गोपीनवार,प्रेम गंदीगुडे,सोनु कटकुले, वैभव रामगिरवार, गोविंद गोपीनवार, सुशांत इंदुरकर, यांच्या सह पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी विनोद कांचनगिरे धिरज स्वामी व विजयाताई गोडघासे यांनी जनार्दन ठाकुर यांनी पक्षात व सामाजिक कार्याची आढावा मनोगत मधुन व्यक्त केला. यावेळी मान्यवरांच्या उपस्थितीत सत्कार करून केक कापून वाढदिवस साजरा करण्यात आला. सत्कार सोहळा प्रसंगी जनार्दन ठाकुर यांनी राजकारण मध्ये कार्यकर्त्याचा पाठीशी गाॅडफादर असणे आवश्यक असल्याचे सांगून सामाजिक राजकीय यांच्या सह राजकारणातील अनेक गोष्टी सांगितल्या .