Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Senior Citizens : ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक ज्येष्ठ माय-बाप वाढदिवस”अत्यंत उत्साहात साजरा -डॉ.हंसराज वैद्य -NNL

Senior Citizens : ज्येष्ठ नागरिकांचा सामूहिक ज्येष्ठ माय-बाप वाढदिवस”अत्यंत उत्साहात साजरा -डॉ.हंसराज वैद्य -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। श्री स्वामी समर्थ मंदिर तथा अन्नछत्र विश्वस्त मंडळ सोमेश कॉलनी नांदेड,फेस्कॉम उत्तर मराठवाडा विभाग,सहयोग ज्येष्ठ नागरिक संघ,वजिराबाद ज्येष्ठ नागरिक संघ,नांदेड जिल्हा तथा शहर ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिति यांच्या संयुक्त विद्यमाने सोमेश कॉलनी नांदेड येथील श्री स्वामी समर्थ मंदिरात जागतिक ज्येष्ठ नागरिक दिना निमित्त, जगातील सर्व ज्येष्ठ नागरिकांचा प्रातिनिधीक स्वरूपात सामूहिक "ज्येष्ठ माय-बाप वाढ दिवस" साजरा करण्यात आला. प्रास्ताविकात डॉ.हंसराज वैद्य म्हणाले की जागतिक ज्येष्ठ नागरिक दिन एक आक्टोबर हा जगभर साजरा केला जातो.या दिवशी ज्येष्ठ नागरिकांनी त्यांच्या उभ्या आयुष्यात देशासाठी सामाजिक, सांस्कृतिक, अर्थिक, शैक्षणिक, भौतिक, औधोगिक, वैज्ञानिक, तंत्रज्ञान, आरोग्य, कला, क्रिडा, संगित, कृषी, संरक्षण, तथा देशाच्या एकून सर्वच क्षेत्रात राष्ट्र निर्मितीत सरळ तथा इतर आवांतर मार्गानी ...
Bhumanna Akkemwad : माहूर येथील मेळाव्यास गोल्ला गोलेवार यादव समाजाने बहुसंख्येने उपस्थित रहावे – प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड -NNL

Bhumanna Akkemwad : माहूर येथील मेळाव्यास गोल्ला गोलेवार यादव समाजाने बहुसंख्येने उपस्थित रहावे – प्रदेश अध्यक्ष भुमन्ना आक्केमवाड -NNL

नांदेड, सोशल वर्क
श्रीक्षेत्र माहूर/नांदेड। नांदेड - गोल्ला गोलेवार यादव महासंघाच्या वतीने दरवर्षी घेण्यात येणारा समाज मेळावा, समाज भूषण पुरस्कार, गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार व व्यसन दहन कार्यक्रम 11 ऑक्टोबर 2024 रोजी राष्ट्रसंत गुरूवर्य श्री साईनाथ महाराज बितनाळकर यांचे आनंद दत्त धाम आश्रम श्रीक्षेत्र माहूर गढ येथे आयोजीत केला आहे. सदरील कार्यक्रमात ५वी, ८वी शिष्यवृत्ती, दहावी, बारावी मध्ये प्रथम, द्वितीय, तृतीय व आयआयटी पात्र एमबीबीएस, एमडी- एमएस, व तसेच एमपीएससी, यूपीएससी, नेट-सेट पात्र विद्यार्थ्यांचा सत्कार व सन 2023-24 मध्ये शासकीय निम शासकीय सेवेसाठी निवड झालेले अधिकारी - कर्मचारी यांचा सन्मान करण्यात येईल. तरी सदर कर्मचारी अधिकारी व विद्यार्थ्यांनी श्री अभिषेक बकेवाड मो. 94205 35658, श्री माधवराव वटपलवाड सर मो. 080559 27987, श्री अंबादास आटपलवाड सर मो . 86007 51337, श्री बालाजी शेणेवाड सर मो...
Mahurgad renuka temple ; उदे ग अंबे उदे च्या गजरात माहुर गडावर घटस्थापना -NNL

Mahurgad renuka temple ; उदे ग अंबे उदे च्या गजरात माहुर गडावर घटस्थापना -NNL

नांदेड, धार्मिक
श्रीक्षेत्र माहुर, राज ठाकूर। महाराष्ट्रातील देवीच्या साडेतीन शक्तीपिठा पैकी एक पुर्ण व मुळपिठ असलेल्या श्रीक्षेत्र माहूर येथील श्री रेणुका माता गडावर गुरुवार दिनाक ३ ऑक्टोबर. रोजी पंरपंरे नुसार नवरात्रोत्सवास प्रारंभ झाला.अश्वीन शुद्ध प्रतिपदेला ‘ऊदे ग अंबे उदे’ च्या गजरात पहील्या माळीला (दिवसाला) सकाळी ७ वाजता पासून टि,व्हि, स्टार सनई वादक नितिन धुमाळ व संच (नासिक) यांच्या सनई च्या सूरात व पौराहीत्य वेदशास्त्री निलेश केदार गुरुजी. अनिल काण्णव, यांचा संच व वेद शाळेचे शिष्यांनी प्रसिद्ध घोषात अभिषेकांचे सहस्त्र आवर्तन मुख्य देवता श्री रेणुका मातेच्या वैदिक महा पूजेने सुरवात झाली. गणेश पुजन,कलश (वरुन) पुजन,पुण्याहवाचन, मातृकापुजन, ॠग्वेद, पारायण शतशुक्ती पारायन, करण्यात आले,पूजारी भवानिदास भोपी, शुभम भोपी, विनायक फांदाडे,विश्वस्त बालाजी जगत यांच्या हस्ते पंचामृताने अभिषेक करण्यात सिंगार,...
Dr. Rekhatai Chavan Gorlegaonkar : काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार डॉ. रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर यांच्या मतदार संघातील गाव भेटीला उदंड प्रतिसाद -NNL

Dr. Rekhatai Chavan Gorlegaonkar : काँग्रेसच्या इच्छुक उमेदवार डॉ. रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर यांच्या मतदार संघातील गाव भेटीला उदंड प्रतिसाद -NNL

नांदेड, राजकीय
हिमायतनगर, अनिल मादसवार| सन २०२४ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुका जवळ येऊन ठेपल्या असून, दसऱ्यानंतर आचारसंहिता लागून निवडणुकीचा बिगुल वाजण्याची तर दिवाळीनंतर मतदान होईल अशी शक्यता राजकीय क्षेत्रातून वर्तवली जात आहे. त्यामुळे महाविकास आघाडी आणि महायुतीसह इतर पक्षाच्या पक्षश्रेष्टींकडून निवडून येणाऱ्या उमेदराच्या शोधात चाचपणी केली जात आहे. बहुतांश पक्षाच्या नेत्यांनी हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघांमध्ये कोणाला उमेदवारी दिली..? तर तो निवडून येऊ शकतो यासाठी थेट मतदारांच्या भ्रमणध्वनीवर संपर्क करून त्यांची मत मतांतरे जाणून घेतली जात आहेत.   काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी निवडणुकीच्या कामाला लागण्याचे आदेश दिल्यानंतर हदगाव हिमायतनगर विधानसभा मतदार संघात गेल्या अनेक महिन्यापासून डॉ. रेखाताई चव्हाण गोर्लेगावकर यांनी विधानसभा मतदार संघात गाव भेटीला सुरुवात केली असून, यास उदंड प्र...
Journalist Anil Dhamne Patil : शिवसेना शिंदे गटाच्या ओबीसी विभागच्या जिल्हाध्यक्षपदी पत्रकार अनिल धमने पाटील -NNL

Journalist Anil Dhamne Patil : शिवसेना शिंदे गटाच्या ओबीसी विभागच्या जिल्हाध्यक्षपदी पत्रकार अनिल धमने पाटील -NNL

नांदेड, राजकीय
नविन नांदेड। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्यनेते एकनाथभाई शिंदे यांच्या आदेशा नुसार व शिवसेनेचे मुख्य सचिव संजय भाऊ मोरे व ओबीसी नेते तथा शिवसेनेचे व्हिजेएनटी ओबीसी विभागाचे प्रदेश अध्यक्ष बाळासाहेब किसवे यांच्या मार्गदर्शना खाली व यांच्या हस्ते दि ३० स्पटेंबर रोजी बाळासाहेब शिवसेना भवन मुंबई येथे अनिल कुमार धमने पाटील यांची ओबीसी व्हिजे एनटी विभागाच्या नांदेड जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात येऊन नियुक्ती पत्र देण्यात आले, या निवडीबद्दल मित्र मंडळ यांनी अभिनंदन केले आहे. गेल्या २६ वर्षा पासून अनिल कुमार धमने पाटील हे शिवसेना . भाजपा ,महात्मा फुले समता परिषद राष्ट्रवादी ओबीसी सेल ओबीसी संघर्ष समीती महाराष्ट्र राज्य सरचिटणीस पदासह विविध पदांसह राजकीय सामाजिक यासह विविध पदावर त्यांनी काम केले असून सर्व क्षेत्रात आजवर केलेल्या उल्लेखनिय कार्य केलेल्या कामाची दखल घेऊन त्...
Madhukar Bhave : श्री मधुकर भावे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला -NNL

Madhukar Bhave : श्री मधुकर भावे यांच्या व्याख्यानाचा कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला -NNL

नांदेड, करियर
नांदेड| स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ आणि पीपल्स कॉलेज, नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने पूज्य स्वामी रामानंद तीर्थ यांच्या जयंती निमित्त ‘स्वामी रामानंद तीर्थ व्याख्यानमाला’ आयोजित करण्यात आली आहे. या पूर्वी या व्याख्यानमालेत पद्मश्री डॉ. गणेश देवी व पद्मश्री डॉ. तात्याराव लहाने यांच्या व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. यावर्षी या व्याख्यानमालेचे तीसरे पुष्प गुंफण्यासाठी मुंबई येथील ज्येष्ठ पत्रकार, लेखक व संपादक श्री. मधुकर भावे यांना निमंत्रित करण्यात आले असून, त्यांच्या विद्वत व्याख्यानाचे आयोजन दि. ०५ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ०५:३० वा. नांदेड येथील कुसुम सभागृहामध्ये करण्यात आलेले होते. ते आता काही कारणास्तव ५ ऑक्टोबर एैवजी पुढे ढकलण्यात आला आहे. असे संयोजन समितीने कळविले आहे. यानिमित्ताने ‘महाराष्ट्र:काल, आज आणि उद्या’ या विषयावर ज्येष्ठ पत्रकार श्री. मधुकर भावे आपले विचार...
Sampada Kulkarni ; शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी संपदा कुलकर्णी हीचे निट परीक्षेत घवघवीत यश – NNL

Sampada Kulkarni ; शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी संपदा कुलकर्णी हीचे निट परीक्षेत घवघवीत यश – NNL

करियर, नांदेड
नवीन नांदेड l जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी, संचलित शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय सिडको नांदेड या शा. असून तीचा जी.एम.सी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे प्रवेश मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव जाधव संस्थेचे उपाध्यक्ष रवी शिवाजीराव जाधव, प्राचार्य साहेबराव देवरे,पर्यवेक्षक व्ही एस पाटील,वरिष्ठ लिपीक वसंत वाघमारे, सुनिल देवकर,सौ.ए.जी. देगावकर यांनी तीचे निट परीक्षेत घवघवीत यश मिळविले. या यशाबद्दल कु.संपदा कुलकर्णी हिचे अभिनंदन करून तीचा व पालकांचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रसिद्धी विभाग प्रमुख पाटोळे,शंकर कापसे,गजानन सुरेवाड व नामदव कोनापूरे आदी उपस्थित होते....
Balaji temple at Hadko ; हडको येथील बालाजी मंदिरात वट्टमवार यांनी साडेतीन किलो चांदीचे अलंकार मुर्तीसाठी दिले भेट – NNL

Balaji temple at Hadko ; हडको येथील बालाजी मंदिरात वट्टमवार यांनी साडेतीन किलो चांदीचे अलंकार मुर्तीसाठी दिले भेट – NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड l हडको येथील श्री.बालाजी मंदिरात नवरात्र महोत्सव निमित्ताने भाविक सौ. प्रविणा लक्ष्मीकांत वट्टमवार यांनी बालाजी मुर्ती साठी जयपूर येथील कारागीर मार्फत साडे तीन किलो चांदीचे मुर्तीसाठी अलंकार भेट म्हणून दिले यावेळी विश्वस्त समिती यांच्या वतीने सपत्नीक सत्कार केला. हडको येथील बालाजी मंदिरात नवरात्र महोत्सव निमित्ताने २२ व्या ब्रम्होत्सव निमित्ताने ३ ते १२ आक्टोबर दरम्यान विविध धार्मिक कार्यक्रम आयोजन करण्यात आले असून पहिल्या दिवशी औधोगिक वसाहतीतील उद्योजक सौ. प्रविणा लक्ष्मीकांत वट्टमवार यांनी मंदिरातील मुर्ती साठी अलंकार अर्पण करावयाचे आहे यासाठी गेल्या अनेक दिवसापूर्वी चन्नावार ज्वेलर्स नांदेड यांच्या मार्फत जयपूर राजस्थान येथून कारागीर बोलवून मुर्ती साठी अलंकार म्हणून त्यांनी सविस्तर मोजमाप घेऊन आकर्षक सुबक व देखणे असे अलंकार तयार केले. नवरात्र महोत्सव निमित्ताने आयोजित ...
Vanchit Bahujan Aghadi Farooq Ahmed ; वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुक अहेमद यांच्या वतीने कुं.दिपा गवळी यांना आर्थिक मदत – NNL

Vanchit Bahujan Aghadi Farooq Ahmed ; वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते फारुक अहेमद यांच्या वतीने कुं.दिपा गवळी यांना आर्थिक मदत – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l कंबोडिया येथे होणाऱ्या किकबॅक्सिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी सिडको येथील कुं. दिपा गवळी हिला वंचित बहुजन आघाडीच्ये राज्य प्रवक्ते फारुक अहेमद यांच्या वतीने २५ हजार रुपये आर्थिक मदत देऊन तीच्या सत्कार करण्यात आला. १ आक्टोबर रोजी माता रमाई बौद्ध विहार शाहूनगर येथे,कंबोडिया येथे होणाऱ्या किकबॉक्सिंग स्पर्धेत भारताचे प्रतिनिधित्व करणारी सिडको नवीन नांदेड येथील कु.दीपा गवळे हिचा वंचित बहुजन आघाडी तर्फे सत्कार करण्यात आला व वंचित बहुजन आघाडी चे उमेदवार फारूख अहेमद यांच्या वतीने कुं. दीपा गवळे हीला तिला परदेशात जाण्यासाठी आर्थिक मदत म्हणुन 25,000 रूपयाची भेट नांदेड दक्षिण वंचित बहुजन आघाडीच्ये महानगर अध्यक्ष विट्टल गायकवाड ,तालुका अध्यक्ष विनायक गजभारे, यांच्या हस्ते सुपूर्द करण्यात आला. या वेळी महासचिव अमृत नरंगलकर, सामजिक कार्यकर्ते अनील बेरजे,सल्लागार साहेबराव भं...
farmers in Bhisi Kolhari ; भिसी कोल्हारी येथील भूसंपादित शेतकऱ्यांचे आमरण उपोषण – NNL

farmers in Bhisi Kolhari ; भिसी कोल्हारी येथील भूसंपादित शेतकऱ्यांचे आमरण उपोषण – NNL

नांदेड, महाराष्ट्र
किनवट, परमेश्वर पेशवे l 263 राज्य महामार्गामध्ये भूसंपादित झालेल्या जमिनीचा मोबदला मिळावा यासाठी भिसी व कोल्हारी येथील भूसंपादित शेतकऱ्यांनी भिसी येथील 263 राज्य महामार्गावरच आमरण पोषण सुरू केले आहे. नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तामसा सोनारी हिमायतनगर सवना, जिरोना, भिसी, कोल्हारी कोसमेट मार्गे शिवनीहून निर्मल कडे जाणाऱ्या राज्य मार्ग 220 चे 263 राज्य महामार्गामध्ये रूपांतर झाल्याने या राज्य महामार्गावरील भिसी कोल्हारी या गावातील शेतकऱ्यांच्या जमिनी भूसंपादन होऊन भूसंपादीत झालेल्या शेतकऱ्यांना त्या जमिनीचा मोबदला देण्यासाठी 250 कोटी रुपयांच्या निधीला शासनाने मंजुरी दिली... मात्र शेतकऱ्यांच्या भूसंपादित झालेल्या जमिनीचा अहवाल शासनाकडे न गेल्याने तब्बल दोन वर्षांपासून भूसंपादित शेतकऱ्यांना भूसंपादित जमिनीचा मावेजा न मिळाल्याने भिशी व कोल्हारी येथील शेतकरी संतप्त झाले आहेत... या महामा...
error: Content is protected !!