Tuesday, July 14

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Collector ; राज्य शासनाच्या महिला विषयक धोरणांची मांडणी मेळाव्यातून व्हावी : जिल्हाधिकारी – NNL

Collector ; राज्य शासनाच्या महिला विषयक धोरणांची मांडणी मेळाव्यातून व्हावी : जिल्हाधिकारी – NNL

नांदेड, सोशल वर्क
नांदेड| नवा मोंढा मैदानावर सात ऑक्टोबरला होणाऱ्या महिला सक्षमीकरणाच्या मेळाव्याची तयारी प्रशासन करत असून जिल्ह्यामध्ये महिला सक्षमीकरणा संदर्भात यशस्वी झालेल्या वेगवेगळ्या योजना व उपक्रमांची योग्य मांडणी करण्याचे आवाहन यावेळी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्ह्यातील यंत्रणांचा आढावा त्यांनी आज घेतला. राज्य शासनाच्या पथदर्शी योजनातून मोठ्या प्रमाणात निधी सामान्य जनतेपर्यंत पोहोचला आहे.अनेक योजना, उपक्रमातून अनेकांना लाभ मिळाला आहे. याशिवाय जिल्ह्यातील प्रत्येक यंत्रणेमार्फत कृषी,महिला, युवक, कामगार, महिला बचत गट, शिक्षण महिला सक्षमीकरण आरोग्यविषयक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले आहे या सर्व निर्णयाचे प्रतिबिंब या मेळाव्यात दिसायला हवेत अशा सूचना यावेळी त्यांनी केल्या. सर्व तहसीलदार गटविकास अधिकारी यांनी या ठिकाणी मोठ्या संख्येने येणाऱ्या महिलांच्या प्रवासाची खाणपणाची आरोग्याची त...
Mahaprasad organized by Navranat Ganesh  ; नवराञात गणेश कन्ट्रक्शन मार्फत महाप्रसादाचे आयोजन एकलारे व मारवाडे परीवाराकडून महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहान – NNL

Mahaprasad organized by Navranat Ganesh ; नवराञात गणेश कन्ट्रक्शन मार्फत महाप्रसादाचे आयोजन एकलारे व मारवाडे परीवाराकडून महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहान – NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे | गणेश कन्ट्रक्शन कंपनी आपल्या कामाच्या गुणवतेसह अन्नदानकार्यात सदा अग्रेसर असल्याने त्यांचे नावलौकिक आहे. गडावर देविच्या साडेतीन शक्ति पीठा पैकी एक मुळ शक्ती पिठ आई रेणुका मातेच्या शारदीय नवरात्र महोत्सवास आज दि.३ रोजी पासुन प्रारंभ झाले आहे. कै.अनुसयाबाई रामराव एकलारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रेणुका मातेच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांच्या सेवेत एकलारे व मारवाडे परीवार यांनी नवरात्रीचे ९ दिवस स्वामी समर्थ अन्नछत्र येथे भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन केले असल्याने भाविक भक्तांनी महाप्रसादाचा लाभ घेण्याचे आवाहान केले आहे. आज पासून शारदीय नवरात्र महोत्सवास सुरुवात झाली आहे.तेव्हा गडावर येणाऱ्या भाविक भक्तांच्या सेवार्थ कै. अनुसयाबाई रामराम एकलारे यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ नवरात्र महोत्सवातील संपूर्ण ९ दिवस भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन श्रीसाई समर्थ अन्नछत...
Yuva Seva ; नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने युवासेवा – शिवसेनेकडून भाविकांना फळांचे वाटप – NNL

Yuva Seva ; नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने युवासेवा – शिवसेनेकडून भाविकांना फळांचे वाटप – NNL

धार्मिक, नांदेड
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे |आज शारदीय नवरात्र उत्सवाला सुरुवात झाली असून श्री रेणुका मातेच्या दर्शनासाठी माहूरगडावर संपूर्णं महाराष्ट्रातील भाविक दर्शासाठी येत असतात त्या भाविकांची गैर सोय होऊ नये,या हेतुने शिवसेना-युवासेनेच्या (उबाठा) वतीने श्री रेणुका मातेच्या दर्शासाठी येणार्‍या ५१ हजार भाविक भक्तांना फळे वाटप करण्याच्या कार्यक्रमला पहिल्या माळीपासून सुरुवात. माहूरगडावरील श्री रेणूकादेवीच्या नवरात्र उत्सवास दि.३ आॅक्टोला सुरुवात झाली आहे. हा नवराञ उत्सव अगदी आनंदात साजरा केला जाते. नवरात्र उत्सवात संपूर्णं महाराष्ट्रासह इतर राज्यातून लाखो भाविक श्री रेणूकामातेच्या दर्शनाकरिता माहुरगडावर येतात आशा वेळी दुरुन येणार्‍या भाविकांची गैर सोय होऊ नये, या उदांत्त हेतूने व हिन्दुह्रदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या धोरना प्रमाणे २० टक्के राजकारण व ८० टक्के सामाजकारण हा मुलमंत्र मनी धर...
Innumerable Muslim, tribal, Banjara youths : असंख्य मुस्लीम,आदिवासी,बंजारा समाजाच्या नवतरुणांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश -NNL

Innumerable Muslim, tribal, Banjara youths : असंख्य मुस्लीम,आदिवासी,बंजारा समाजाच्या नवतरुणांचा शिवसेनेत जाहिर प्रवेश -NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे। आगामी विधानसभा निवडणुका जाहिर होण्याचे संकेत असतांना सर्वच पक्षाचे नेते आप आपल्या परीने कामाला लागली असून सत्तेत असलेल्या नेत्याकडून विकास कामाची खैरात तर विरोधी बाकावर बसलेल्या नेत्याकडून केलेल्या कामाची आठवण करुण दिली जात आहे.परंतु किनवट - माहूर विधानसभेतील जनतेच्या मनात काही वेगळेच असल्याचे दिसत असून नव्या चेहर्‍याला संधी देण्याच्या तयारीत असल्याचे पहावयास मिळत आहे.तर सारखणी व परीसरातील असंख्य मुस्लीम, आदिवासी,बंजारा समाजाच्या नवतरुण युवकांनी किनवट-माहूर विधानसभा क्षेञप्रमुख ज्योतिबा खराटे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना (उबाठा ) पक्षात प्रवेश केला आहे. किनवट-माहूर विधानसभा मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग होत असल्याचे दिसून येत आहेत. विविध राजकीय पक्षांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते तसेच अन्य पदाधिकारी उबाठा प...
Prof. Manohar Dhonde : कै. बाळासाहेब ठाकरे व लोकनेते कै. गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनामुळे माझे राजकीय नुकसान – प्रा मनोहर धोंडे -NNL

Prof. Manohar Dhonde : कै. बाळासाहेब ठाकरे व लोकनेते कै. गोपीनाथराव मुंडे यांच्या निधनामुळे माझे राजकीय नुकसान – प्रा मनोहर धोंडे -NNL

नांदेड, राजकीय
उस्माननगर, माणिक भिसे। गेली ३९ वर्षे मी एक निष्ठेने शिवसेनेचे काम केले स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे यांनी मला वारंवार न्याय देण्याचे काम केले परंतु कै.बाळासाहेब ठाकरे व लोक नेते कै. गोपीनाथराव मुंडे यांचे निधन झाल्यामुळे माझे राजकीय नुकसान झाले.शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी मला न्याय देण्याचा प्रयत्न केला त्यामुळे मी आज पर्यंत एक निष्ठेने राहिलो. बाळासाहेब हे बाळासाहेबच होते त्यांनी कधीच जातीपातीचा विचार न करता सर्वसामान्य कार्यकर्त्यांना न्याय देण्याचे काम केले त्यातच एक मी एक होतो. सध्याचे राजकारण हे जातीपातीचे झाले असून मी शिवा संघटना काढल्याने माझी जात कळाली त्यामुळे प्रस्थापित लोकांकडून मला राजकारणात खूप त्रास झाला आज कै.गोपीनाथ मुंडे, कै.बाळासाहेब ठाकरे असते तर मी कॅबिनेट मंत्री राहिलो असतो या दोघांच्या निधनाने माझे राजकीय खूप मोठे नुकसान झाले अशी प्रतिक्रिया सेवा जनशक्ती पक्षाच...
Brahmotsava at Balaji Temple : सिडकोतील बालाजी मंदिरात ब्रम्होत्त्सव निमित्ताने विधीवत घटस्थपना – NNL

Brahmotsava at Balaji Temple : सिडकोतील बालाजी मंदिरात ब्रम्होत्त्सव निमित्ताने विधीवत घटस्थपना – NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड। सिडको येथील श्री भगवान बालाजी संस्थान मंदिरात ब्रम्होत्त्सव निमित्ताने ३ आक्टोबर रोजी घटस्थापना सायंकाळी करण्यात आली तर सकाळी विधीवत पुजन अभिषेक करण्यात आले. नवरात्र महोत्सव निमित्ताने सिडको श्री भगवान बालाजी मंदिर संस्थान येथे ३४ वा ब्रम्होत्त्सव निमित्ताने ३ ते १२ आक्टोबर रोजी विविध धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहे. ३आक्टोबर रोजी आचार्य रंगनाथचार्य, मंदिर पुजारी व्दियांशु महाराज यांच्या आचार्य तत्वाने विधीवत सकाळी महाअभिषेक व सायंकाळी सात वाजता घटस्थापना करण्यात आली. ब्रम्होत्त्सव निमित्ताने आयोजित विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून या आयोजित कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन मंदिर विश्वस्त समितीचे अध्यक्ष साहेबराव जाधव, व्यंकटराव हाडोळे, बाबुराव बिरादार, तुकाराम नांदेडकर, आनंद बासटवार, डॉ.नरेश रायेवार,वैजनाथ मोरलवार,पुरूषोतम जवादवार,रामचंद्र कोटलव...
Navratri Mahotsav : शहरी व ग्रामीण ३३ नवरात्र महोत्सव मंडळ आनलाईन नोदणी, रात्री उशिरा ढोलताशांच्या गजरात माता दुर्गा स्थापना -NNL

Navratri Mahotsav : शहरी व ग्रामीण ३३ नवरात्र महोत्सव मंडळ आनलाईन नोदणी, रात्री उशिरा ढोलताशांच्या गजरात माता दुर्गा स्थापना -NNL

धार्मिक, नांदेड
नवीन नांदेड। ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत शहरी व ग्रामीण भागात सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ यांच्या वतीने ढोल ताशा व गरबा दांडिया खेळात महिला व भाविक भक्तांनी ऊत्साहात विधीवत पुजन करून दुर्गा माता स्थापना केली. ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत असलेल्या सिडको हडको परिसरासह वाघाळा ,असदवन, असरजन, वसरणी, जुना कौठा, नवीन कौठा भागासह ग्रामीण भागातील विष्णुपूरी धनेगाव, वाजेगाव, गोपाळ चावडी, तुप्पा, कांकाडी, सह ग्रामीण भागात सार्वजनिक नवरात्र महोत्सव मंडळ यांनी ३ सप्टेंबर रोजी वाजत गाजत ढोलताशांच्या गजरात दुर्गा माता कि जय घोषणा देत भव्य मिरवणूक काढली. यावेळी सिडको परिसरातील वैष्णवी दुर्गा माता,नटराज दुर्गा माता,नवयुवक दुर्गा महोत्सव मंडळ नरहरी मंदिर सिडको,ओकांर दुर्गा माता,अयोध्या दुर्गा माता,रविवार बाजार हडको युवा शक्ती दुर्गा माता, हडको, नव छत्रपती शिवाजी महाराज दुर्गा महोत्सव सिडको, अष्टविना...
Addiction free village campaign : व्यसनमुक्त गाव मोहिमेस शिऊर येथून प्रारंभ; लोकसहभागातून व्यसनमुक्तीचा शहाजी उमाप यांचा निर्धार -NNL

Addiction free village campaign : व्यसनमुक्त गाव मोहिमेस शिऊर येथून प्रारंभ; लोकसहभागातून व्यसनमुक्तीचा शहाजी उमाप यांचा निर्धार -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड। परिक्षेत्रात राबविण्यात येणाऱ्या व्यसनमुक्त गाव मोहिमेचा शुभारंभ दिनांक 2 ऑक्टोबर रोजी नांदेड मधील हदगाव तालुक्यातील मौजे शिऊर येथून करण्यात आला.  सदर प्रसंगी, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, जिल्हा कृषी अधिकारी भाऊसाहेब बऱ्हाटे यांचेसह गावातील प्रतिष्ठित नागरिक, महिला व मुलांची लक्षणीय उपस्थिती होती. दिनांक 2 ऑक्टोबर रोजी, नांदेड परिक्षेत्रात असणाऱ्या चारही जिल्ह्यातील बहुतेक ग्रामपंचायतीं मध्ये ग्रामसभा घेण्यात येऊन, तंटामुक्त गांव समित्यांची निर्मिती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे, गावोगावी ग्रामरक्षक दल व दुर्गा व्यसनमुक्त गाव समित्या देखील तयार करण्यात येत आहेत.  अवैध मार्गाने गाव पातळीवर पोहोचणाऱ्या व्यसनांच्या साधनांचा पोलीस बंदोबस्त करत असतानाच, व्यसनांची अशी साधने गाव पातळीवर  पोहोचू नयेत या दृष्टिकोनातून, प्रत्येक गाव...
Don’t drive the plow on farmers : किंमती गगनाला भिडल्या असतांना फुकटभाव जमीनी घेत शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवू नका -NNL

Don’t drive the plow on farmers : किंमती गगनाला भिडल्या असतांना फुकटभाव जमीनी घेत शेतकऱ्यांच्या घरावर नांगर फिरवू नका -NNL

नांदेड, महाराष्ट्र
जालना।समृध्दी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड-जालना या दुसऱ्या टप्प्याच्या द्रुतगती महामार्गाच्या जमीन अधिग्रहण अधिसूचनेला ३ वर्षे उलटली असली तरी संबंधित अधिकारी नुसती टोलवाटोलवी करीत असल्याने अद्याप जमीनीचे मुल्यांकन निश्चित झालेले नाही. शेतीवर अवलंबून असलेल्यांचा संसाराचा गाडा खोलवर रुतला असून, अनेकजण निराश झाले आहेत. त्यातून एखाद्या शेतकऱ्याने टोकाचा निर्णय घेतल्यास अवघड होईल. त्यामुळे मुख्यमंत्री शिंदे यांनी..या गंभीर प्रश्नात तातडीने लक्ष घालून प्रत्यक्ष बाजारभावानुसार मावेजा द्यावा, अशी मागणी प्रकल्प बाधित शेतकऱ्यांनी केली आहे. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे समृध्दी महामार्गाला जोडणाऱ्या नांदेड-जालना या दुसऱ्या टप्याची अधिसुचना दि. ११ डिसेंबर २०२१ म्हणजे अडीच वर्षापुर्वी जाहीर झाल्यानंतर जालना तालुक्यातील बाधीत शेतकऱ्यांना दि. १७ डिसेंबर २०२१ म्हणजेच अधिसुचनेच्या ७ दिवसांनी संयुक्त ...
Ansh IVF and Fertility Center : नांदेडकरांच्या सेवेत कार्यरत ..अंश आयव्हीएफ अँन्ड फर्टीलिटी सेंटर ….! NNL

Ansh IVF and Fertility Center : नांदेडकरांच्या सेवेत कार्यरत ..अंश आयव्हीएफ अँन्ड फर्टीलिटी सेंटर ….! NNL

नांदेड, आरोग्य
नांदेड। अंश फर्टीलिटी अँन्ड टेस्ट ट्युब बेबी सेंटर जिथे होते नवीन आयुष्याला सुरूवात अशी टॅगलाईन घेऊन शहरातील सम्राटनगर भागात कार्यरत झालेल्या अंश आयव्हीएफ अँन्ड फर्टीलिटी सेंटरच्या स्थापनेमुळे अनेक दाम्पत्यांना लाभ होत असल्याची माहीती संचालिका .शिल्पा संतोष बोमनाळे यांनी दिली आहे. महिलेच्या गर्भाशयाचे अस्तर, ओव्यूलेशन, फॅलोपियन ट्यूब ची स्थिती, स्त्रीबीज आणि शुक्राणूंची गुणवत्ता, इतर आजार, मिसकॅरेज चा इतिहास असा सर्व प्रकारे डिटेल स्टडी केला जातो. त्यानंतर आयव्हीएफ ची गरज आहे का आणि कोणत्या प्रकारच्या आयव्हीएफ ची गरज आहे हे ठरवून आयव्हीएफ केले जाते. टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे काय? टेस्ट ट्यूब बेबी म्हणजेच आय.व्ही.एफ. तंत्राज्ञान. हे एक ऍडवान्सड फर्टिलिटी तंत्रज्ञान आहे. टेस्ट ट्यूब बेबी प्रक्रिया समजून घेण्यापूर्वी नैसर्गिक गर्भधारणा कशी होते हे समजून घेणे महत्त्वाचे आहे. नैसर्गिक गर्भ...
error: Content is protected !!