HomeकरियरSampada Kulkarni ; शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी संपदा कुलकर्णी हीचे निट परीक्षेत...

Sampada Kulkarni ; शिवाजी कनिष्ठ महाविद्यालयाची विद्यार्थीनी संपदा कुलकर्णी हीचे निट परीक्षेत घवघवीत यश – NNL

नवीन नांदेड l जनता शिक्षण प्रसारक मंडळ उमरदरी, संचलित शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालय सिडको नांदेड या शा.

असून तीचा जी.एम.सी. शासकीय वैद्यकीय महाविद्यालय अकोला येथे प्रवेश मिळाल्याबद्दल संस्थेचे अध्यक्ष आदरणीय शिवाजीराव जाधव संस्थेचे उपाध्यक्ष रवी शिवाजीराव जाधव, प्राचार्य साहेबराव देवरे,पर्यवेक्षक व्ही एस पाटील,वरिष्ठ लिपीक वसंत वाघमारे, सुनिल देवकर,सौ.ए.जी. देगावकर यांनी तीचे निट परीक्षेत घवघवीत यश मिळविले.

या यशाबद्दल कु.संपदा कुलकर्णी हिचे अभिनंदन करून तीचा व पालकांचा शाळेच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी प्रसिद्धी विभाग प्रमुख पाटोळे,शंकर कापसे,गजानन सुरेवाड व नामदव कोनापूरे आदी उपस्थित होते.

NNL Team
NNL Teamhttps://nnlmarathi.com/
या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
RELATED ARTICLES

Leave a reply

Please enter your comment!
Please enter your name here

- Advertisment -

Most Popular

Recent Comments