Wednesday, July 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Bhadanta Payyabodhi Thero : प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी नवयुवकांनी पुढाकार घ्यावा – भदंत पंय्याबोधी थेरो -NNL

Bhadanta Payyabodhi Thero : प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी नवयुवकांनी पुढाकार घ्यावा – भदंत पंय्याबोधी थेरो -NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| राजकारणासह सामाजिक आणि धार्मिक उपक्रमात युवकांचा मोठ्या प्रमाणात सहभाग असायला हवा. नांदेडच्या नवतरुणांनी धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त महावंदनेचा केलेला हा उपक्रम भारतामध्ये एक आदर्श कृती म्हणून गणले जाईल आणि ह्या कृतीमुळे इतरांनी अनुकरण करुन सर्वत्र धम्माविषयी लोकांच्या मनामध्ये गोडी निर्माण होईल. आंबेडकरी युवा चळवळीपासून दूर जाता कामा नये कारण प्रबुद्ध भारत घडवण्यासाठी नवयुवकांनी पुढाकार घ्यावा असे अखिल भारतीय भिक्खू संघाचे जिल्हाध्यक्ष तथा धम्मगुरु संघनायक भदंत पंयाबोधी थेरो यांनी केले. ते महाबुद्धवंदना कार्यक्रमात बोलत होते. यावेळी भदंत पंयाबोधी थेरो यांच्यासह भदंत विनय बोधिप्रिय, भदंत पंय्यारत्न, भदंत रेवत बोधीसह भिक्खू संघाच्या प्रमुख उपस्थिती होती. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर धम्मचक्र अनुवर्तन दिनानिमित्त हजारो उपासक, उपासिकांच्या उपस्थितीमध्ये 'महा ...
Honorable Mention by Nanded Zilla Parishad : राष्ट्रीय पोषण महिन्यात उत्कृष्ठ कामगिरी: नांदेड जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा -NNL

Honorable Mention by Nanded Zilla Parishad : राष्ट्रीय पोषण महिन्यात उत्कृष्ठ कामगिरी: नांदेड जिल्हा परिषदेच्या शिरपेचात मानाचा तुरा -NNL

नांदेड, लाइफस्टाइल
नांदेड| राज्यात राष्ट्रीय पोषण अभियानांतर्गत नांदेड जिल्हयाने 4 हजार 164 अंगणवाड्यांमधून नाविन्यपूर्ण उपक्रम राबवून तब्बल 74 लाख 45 हजार 345 नोंदी घेत राज्यात व्दितीय क्रमांक मिळविला आहे. राज्यात महिला बाल कल्याण विभागाच्या वतीने अंगणवाड्यांमधून सप्टेंबर महिन्यात पोषण माह अभियान राबविण्यात आले. या अभियानात उत्कृष्ट कामगिरी केलेल्या जिल्ह्यांचा मुंबई येथे आज गौरव करण्यात आला. या सोहळ्यात सत्कारासाठी जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल तसेच महिला व बाल विभागाच्या उपमुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम-कदम यांना मुंबई येथे निमंत्रित करण्यात आले होते. आज राज्याचे मुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे यांच्या नांदेड येथील कार्यक्रमामुळे ते मुंबई येथे उपस्थित राहू शकले नाहीत. परंतु हा सन्मान त्यांच्या वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांचे स्वीय सहाय्यक शुभम तेलेवार यांनी स्वीकारला...
MLA Pradeep Naik ; किनवट येथील सार्वजनिक दुर्गा देवीची माजी आमदार प्रदीप नाईक यांनी केली महाआरती – NNL

MLA Pradeep Naik ; किनवट येथील सार्वजनिक दुर्गा देवीची माजी आमदार प्रदीप नाईक यांनी केली महाआरती – NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे l किनवट येथील सार्वजनिक दुर्गा देवीची आज दिनांक 12रोज शनिवारी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर महाआरती केली आहे. किनवट माऊली विधानसभा मतदारसंघाचे लोकनेते माजी आमदार प्रतिज्ञांनी आज दिनांक 12 ऑक्टोंबर सकाळी दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर येथील दुर्गादेवीची महाआरती करून शेतकऱ्याला समृद्ध निरोगी व भरभराटी लाभो यासाठी दुर्गादेवीकडे साकडे घातले. याप्रसंगी येथील सार्वजनिक दुर्गादेवी मंडळाच्या वतीने माजी आमदार प्रदीप नाईक यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार मंडळाचे अध्यक्ष संतोष चनमनवार, विश्वास क कोल्हारीकर, शिवराज चाडावार, संजय रावल यासह मंडळाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते. माजी आमदार प्रदीप नाईक यांच्या समवेत राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे तालुका अध्यक्ष तथा संचालक बालाजी बामणे, संचालक प्रेमसिंग जाधव, परविन मॅकलवार, गुत्तेदार गुलाब जाधव,माजी नगरसेवक प्रवीण राठोड, देवा...
Yatra Festival ; केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांचा यात्रा महोत्सवात सन्मान – NNL

Yatra Festival ; केंद्रप्रमुख जयवंतराव काळे यांचा यात्रा महोत्सवात सन्मान – NNL

नांदेड, करियर
उस्माननगर l येथून जवळच असलेल्या मौजे शिराढोण ता.कंधार येथील पंचक्रोशीत प्रसिद्ध असलेल्या भीमाशंकर यात्रा व नवरात्र महोत्सवात शैक्षणिक क्षेत्रात उत्कृष्ट, भरीव कामगिरी करणाऱ्या जयवंतराव काळे यांचा जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या उपस्थितीत माजी आमदार ओमप्रकाश पोकर्णा यांच्या हस्ते मानवस्त्र , स्मृती चिन्ह व पुष्पहार अर्पण करून सन्मान करण्यात आला. दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी मोठ्या हर्ष उल्हासात श्री भीमाशंकर महाराज यात्रा व नवरात्र महोत्सव सोहळा पार पडला. दररोज भजन कीर्तन, प्रवचन याचे आयोजन करण्यात आले. तर ११ ऑक्टोबर रोजी रात्री गावातील गुणवंत विद्यार्थी व प्रतिष्ठित नागरिक, विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या शिक्षक, सामाजिक कार्यकर्ते , पुरस्कार विजेते यांचा जगद्गुरु भीमाशंकरलिंग शिवाचार्य महाराज यांच्या सान्निध्यात व मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले. श्री भीमाशंकर...
Chikhlikar ; विजया दशमी दसरा निमित्ताने वैजनाथ देशमुख यांनी रावण दहन सोहळा सातत्य ठेवुन केलेले कार्य उल्लेखनीय , माजी खा‌.चिखलीकर – NNL

Chikhlikar ; विजया दशमी दसरा निमित्ताने वैजनाथ देशमुख यांनी रावण दहन सोहळा सातत्य ठेवुन केलेले कार्य उल्लेखनीय , माजी खा‌.चिखलीकर – NNL

नांदेड, राजकीय
नवीन नांदेड l विजया दशमी निमित्ताने रावण दहन करण्याचे सातत्य कायम ठेवुन भाजपा शहर उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख यांनी केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे सांगून खासदार या नात्याने सार्वधिक विकासासाठी सिडको हडको सह शहरासाठी विकास निधी दिला असल्याचे‌ माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी सांगितले. सतत पाच वर्षांपासून व‌ याही वर्षी विजया दशमी दसरा निमित्ताने हडको परिसरातील वाघाळा पाटी नजीक आयोजक तथा नांदेड शहर भाजपा उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख यांच्या वतीने हिंगोली येथील कलाकार रवी ऊसांडे यांच्या वतीने करण्यात आलेल्या १२ ऑक्टोबर रोजी ३१ फुट दहा तोंडी रावणाचे दहन माजी खा. प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या‌ सह मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी भाजपा शहर महानगर अध्यक्ष दिलीप कंदकुर्ते,‌प्रविण साले,जनार्दन ठाकुर,‌‌ डॉ.सचिन ऊमरकेर,जिवन‌ पाटील‌ घोगरे,माजी नगरसेवक राजु गोरे, बंटी मल्...
Shri Durga Mata ; नांदेड शहरातील व‌ ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील श्री दुर्गामाता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्ये उत्साहात‌ मुर्ती विसर्जन – NNL

Shri Durga Mata ; नांदेड शहरातील व‌ ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील श्री दुर्गामाता सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्ये उत्साहात‌ मुर्ती विसर्जन – NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेडl ‌नांदेड शहरातील व‌ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्या वतीने स्थापन केलेल्या सार्वजनिक दुर्गा मातांचे १३ ऑक्टोबर रोजी ढोलताशांच्या गजरात दांडीया खेळत महिला भाविक भक्तांच्या प्रमुख उपस्थिती मध्ये मुख्य मार्गावरून जय माता की,जोरसे बोलो जय माता की घोषणा देत नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका व‌पोलीस प्रशासन यांच्या संयुक्त ऊप्रकमाने झरी खदान येथे क्रेनचा सहाय्याने जिवरक्षक दलाच्या मदतीने विसर्जन करण्यात आले. नांदेड शहरातील व ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्या दुर्गा मातांचे विसर्जन झरी खदान येथे नांदेड वाघाळा शहर महानगर पालिका आयुक्त डॉ.महेश‌कुमार डोईफोडे , अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम, यांच्या आदेशानुसार सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता शिवाजी बाबरे ,ऊपअभियंता अरूण शिंदे,कनिष्ठ अभियंता किरण सुर्यवंशी, सिडको क्षेत्र...
On the occasion of Navratri Festival ; नवरात्र महोत्सव निमित्ताने सिडको हडको व‌ कौठा येथील बालाजी मंदिर येथे ब्रम्होत्सव उत्साहात साजरा – NNL

On the occasion of Navratri Festival ; नवरात्र महोत्सव निमित्ताने सिडको हडको व‌ कौठा येथील बालाजी मंदिर येथे ब्रम्होत्सव उत्साहात साजरा – NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेडl नवरात्र महोत्सव निमित्ताने सिडको बालाजी मंदिर येथे ३४ वा तर हडको येथील भगवान बालाजी मंदिर येथे २२ व जिल्हा परिषद शिक्षक कॉलनी विकास नगर जुना कौठा येथे श्री बालाजी चॅरिटेबल ट्रस्ट तर्फे चौदाव्या ब्रम्होत्सव निमित्ताने विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन ३ ते १२ ऑक्टोबर दरम्यान आयोजीत करण्यात आले होते , विजया दशमी निमित्ताने १२ ऑक्टोबर रोजी सकाळ पासून भाविक भक्तांनी मोठया प्रमाणात दर्शन घेतले, यावेळी माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर आणि आजी माजी लोकप्रतिनिधी सह जेष्ठ नागरिक यांच्यी मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी मोठ्या उत्साहा मध्ये कौठा‌, सिडको, हडको बालाजी मंदिर येथे ब्रम्होत्त्सव साजरा करण्यात आला असून, तीन आक्टोंबर ते १२ ऑक्टोबर पर्यंत दैनंदिन सकाळी व संध्याकाळी यजमान यांच्या हस्ते महाआरती तर सायंकाळी पालखी परिक्रमा उत्सव दैनंदिन साजरा करण्यात आल...
On the occasion of Vijayadashami : विजयादशमी निमित्त वाढोणा शहरात संघाचे वाद्याच्या गजरात सघोष पथसंचलन -NNL

On the occasion of Vijayadashami : विजयादशमी निमित्त वाढोणा शहरात संघाचे वाद्याच्या गजरात सघोष पथसंचलन -NNL

नांदेड, महाराष्ट्र, व्हिडीओ
हिमायतनगर, अनिल मादसवार| राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीने विजयदशमीच्या शुभमुहूर्तावर शहरातील श्री परमेश्वर मंदिरापासून सघोष पथसंचालन व शस्त्र पूजेचा कार्यक्रम संपन्न झाला. यात मोठ्या संख्येने स्वयंसेवकांनी सहभाग घेतला होता. हिमायतनगर (वाढोणा) येथील श्री परमेश्वर मंदिरात सकाळी ०८ वाजता प्रथम वाद्याच्या गजरात रंगीत तालीम घेण्यात आली. यानंतर प्रार्थना होऊन पथसंचालनाची शोभायात्रा शहरातील मुख्य रस्त्यावरून काढण्यात आली. गावातील महिलांनी सकाळी सडा - सारवान व रांगोळी काढून पथसंचालनाच्या स्वागताची तयारी केली होती. शोभायात्रेत युवकांनी संघाचे गणवेश धारण करून हाथी भगवा ध्वज व लाठी धरून सघोष शिस्तबद्ध पद्धतीने पथसंचलन शहरातील मुख्य रस्त्याने केले. संचालनानंतर श्री परमेश्वर मंदिरात डॉ हेडगेवार, छत्रपती शिवाजी महाराज, गोळवलकर गुरुजींच्या प्रतिमेचे पूजन आणि शस्त्राचे पूजन करन्यात आले. प्...
Mp ajit gopchade ; नांदेडहून पाटना, आदमपूर,गोवा येथे विमानसेवा चालू होणार खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नास यश -NNL

Mp ajit gopchade ; नांदेडहून पाटना, आदमपूर,गोवा येथे विमानसेवा चालू होणार खा. डॉ. अजित गोपछडे यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नास यश -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। राज्यसभेत दि. 29.07.2024 रोजी खा. डॉ. अजित गोपछडे यांनी उपस्थित केलेल्या नांदेड विमानतळाच्या विकासासंदर्भातील विशेष उल्लेखावर केंद्रीय नागर विमान राज्य मंत्री श्री मुरलीधर मोहोळ लक्ष देत आहेत. तसे आदेश त्यांनी संबंधित विभागास दिले आहेत. नांदेड विमानतळ हून नांदेड ते अहमदाबाद, हिंडन, बंगळुरू आणि हैदराबाद या मार्गांवर 31.03.2024 रोजी आणि नांदेड ते नागपूर आणि पुणे या मार्गांवर 27.06.2024 रोजी 76-आसनी विमानाच्या माध्यमातून उड्डाणे सुरू केली आहेत. RCS मार्ग नांदेड ते न्यू गोवा (MOPA), गोवा, पाटणा आणि आदमपूर या मार्गांचे उड्डाण 5.0 अंतर्गत वाटप करण्यात आले आहे, जी लवकरच कार्यान्वित होण्याची शक्यता आहे. खा. गोपछडे यांनी नांदेड येथे MRO सुविधा आणि फ्लाइंग ट्रेनिंग ऑर्गनायझेशन (FTO) स्थापनेबाबत राज्यसभेत मागणी केली होती. सरकारची या संदर्भातील भूमिका खाजगी क्षेत्राला विविध धोरणे, नियम व...
Himayatnagar celebrates Vijaydashmi : हिमायतनगर वाढोण्यात सोने लुटून आणि रावण दहनाने विजयदशमी साजरी – NNL

Himayatnagar celebrates Vijaydashmi : हिमायतनगर वाढोण्यात सोने लुटून आणि रावण दहनाने विजयदशमी साजरी – NNL

नांदेड, धार्मिक, व्हिडीओ
हिमायतनगर,अनिल मादसवार| विश्व हिंदू परिषद व बजरंगदलाच्या वतीने अहंकाररूपी रावणाच्या प्रतीकात्मक पुतळ्याच्या दहन करून, येथील श्री परमेश्वर मंदिराच्या वाढोणा नगरीत विजयदशमीचा सण उत्साहात साजरा करण्यात आला. तर कालिंका मंदिरातून निघालेल्या मिरवणुकीतील नागरिकांनी सोने लुटून दसऱ्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी जय श्रीराम.. जय जय श्रीराम...भारत माता कि जय... वंदे मातरम... कालिंका माता कि जय... व्यंकटेश बालाजी कि जय.... च्या घोषणांनी वाढोणा शहर परिसर दणाणून निघाला होता. हिमायतनगर शहरातून दरवर्षीप्रमाणे पारंपारीक पध्दतीने सोने लुटण्यासाठी येथील कालिंका मंदिरापासून ढोल - तश्याच्या गजरात हाती मशाल घेऊन पारंपरिक पद्धतीने भव्य दसरा मिरवणूक काढण्यात आली होती. यात गावातील प्रमुख लोकांनी सहभाग घेऊन सोने लुटले. त्यानंतर शहरातील सर्व देवी - देवतांचे दर्शन घेऊन ग्रामस्थांची भेट घेवून एकमेंकांना पुढील व...
error: Content is protected !!