Wednesday, July 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Hadgaon ; हदगाव शहरात काही ठराविक प्रभागातच विकास कामे अनेक वार्ड नागरी सुविधा पासून वंचित – NNL

Hadgaon ; हदगाव शहरात काही ठराविक प्रभागातच विकास कामे अनेक वार्ड नागरी सुविधा पासून वंचित – NNL

नांदेड, राजकीय
हदगाव, शेख चांदपाशा | हदगाव शहरात व तालुक्यात शासनाच्या विविध योजनेद्वारे करोडो रुपयाचा निधी विविध पक्षाचे लोकनेते, विद्यमान आमदार आणत असल्याचा सांगण्यात येते आहे. आणि विविध भागात उद्घाटनही झालेली आहेत. पण हदगाव शहरातील काही विशिष्ट प्रभागात नागरी सुविधा व विकासा पासून कोसो दूर आहे. गेल्या 10 दहा वर्ष हदगाव नगरपालिका काँग्रेसच्या ताब्यात असताना विद्यमान आमदार साहेबांनी किमान एकदा तरी अशा भागात फेरफटका मारला का ? असा प्रश्न आता विविध विकास कामाचे उदघाटन करणाऱ्या आमदारांना विकासाच्या प्रतीक्षेत असलेली जनता विचारण्याच्या तयारीत आहेत. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून नियोजन करण्यात आले अशी ओरड होत असताना मात्र त्याकडे कमालीचे दुर्लक्ष विद्यमान आमदार करीत आहेत. अशी उलट सुलट चर्चा हदगाव शहरासह तालुक्यात ऐकवायास मिळत आहे. कारण या बाबतीत स्थानिक माध्यमांना आमदार किंवा संबंधित प्रशासना कड...
Former MP Pratap Patil Chikhlikar ; श्री क्षेत्र उमरजच्या विकासासाठी सदैव कटिबध्द – माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर – NNL

Former MP Pratap Patil Chikhlikar ; श्री क्षेत्र उमरजच्या विकासासाठी सदैव कटिबध्द – माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर – NNL

नांदेड, राजकीय
कंधार, सचिन मोरे | कंधार तालुक्यातील श्री क्षेत्र उमरज हे लाखो श्रद्धाळू भाविकांचे श्रध्दास्थान असून याठिकाणी श्रध्देने मागितलेले सर्व काही मिळते याचा साक्षात्कार मला माझ्या ४० वर्षाच्या राजकीय वाटचालीमध्ये झाला असून मी आज जे काही आहे ते संत नामदेव महाराज यांची कृपा होय. त्यांच्या सेवेत नतमस्तक होत उमरजच्या विकासासाठी लागेल तेवढा निधी खेचून आणुन उमरज चा भरीव असा विकास केला जाईल अश्या प्रकारची ग्वाही मा.खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी दिली . लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या मिनी पंढरपूर ( उमरज) येथे 30 कोटी रुपयांच्या माळाकोळी - वागदरवाडी - चोंडी प्राजिमा -५९ ,दगडसांगवी - उमरज - रामा ५६ - ते प्राजिमा पर्यंत रस्त्याचे पाईप मोऱ्यांच्या कामासह सुधारणा करण्याच्या कामाचा शुभारंभ व व उमरज ता.कंधार येथील श्री.छत्रपती शिवाजी महाराज स्मारक परिसराचा सुशोभीकरण, पर्यटन व सांस्कृतिक विभाग अंतर्गत न...
Supporters of incumbent candidates ; आमचा नेता ‘लय भारी ‘हे दाखविण्यासाठी विद्यमान उमेदवाराच्या समर्थकांच आटापिटा – NNL

Supporters of incumbent candidates ; आमचा नेता ‘लय भारी ‘हे दाखविण्यासाठी विद्यमान उमेदवाराच्या समर्थकांच आटापिटा – NNL

नांदेड, राजकीय
हदगाव, शेख चांदपाशा | विधानसभा निवणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या भलत्याच कामात मश्गुल आसणारे नेते आता अँक्टिव्ह झालेले दिसु लागले आहेत. गावागावात जावून आता सर्वसामन्य नागरिका शी संपर्क करतांना दिसुन येत आहे, एरवी कधी ही सर्वसामन्या जनतेच्या व शेतक-याच्या काय 'व्यथा आहेत. हे जाणुन घेत होते मात्र प्रशासनाकडे कृतीपेक्षा त्यांचा देखावाच जास्त दिसून येत आहे. त्यांचे काही चापलुसी करणारे काही कार्यकर्ते आमचा नेता 'लय भारी 'हे दाखविण्यासाठी आटापिटा करत असल्याचे सोशल मीडियावर दिसून येत आहेत. सर्वसामान्य जनतेला व त्रस्त शेतकऱ्यांना गोड बोलून समाधान करणारे आता मात्र सक्रिय झाल्याचे दिसून येत आहे. शासकीय मदत मिळो अथवा न मिळो माञ प्रशासनाला नेहमी निवेदने देवून मीच शेतकऱ्याचा कैवारी आहे असे दाखविण्याचा प्रयत्न करताना दिसुन येत आहे. इतकेच काय त्याचे समर्थक ही आता सोशल मिडीयावर सक्रिय झाले आहे. सोशल मिड...
Navratri Festival ; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्या दुर्गा माता मुर्तीचे मुख्य मार्गावरून झरी खदान येथे विसर्जन – NNL

Navratri Festival ; ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्या दुर्गा माता मुर्तीचे मुख्य मार्गावरून झरी खदान येथे विसर्जन – NNL

नांदेड, धार्मिक
नवीन नांदेड| ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील व‌ सिडको हडको शहरातील सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांच्या दुर्गा माता मुर्तीचे मुख्य मार्गावरून गरबा दांडिया खेळात महिलांच्या मोठ्या सहभागाने रात्री उशिरा पर्यंत झरी खदान येथे विसर्जन करण्यात आले, यावेळी जागोजागी प्रसाद व‌ पाणी वाटप करण्यात आले तर ग्रामीण पोलीस निरीक्षक ओमकांत चिंचोलकर यांच्या मार्गदर्शनाखाली कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील सिडको हडको असदवन,वाघाळा, वसरणी, जुना कौठा, नवीन कौठा या शहरी भागात परवाना‌ व विना‌ परवना‌४७ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांनी तर ग्रामीण भागातील धनेगाव,वाजेगाव,तुप्पा, विष्णुपुरी, कांकाडी, भायेगाव, यासह ग्रामीण भागात ५० विनापरवाना व‌परवाना सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांनी नोंदणी केली होती. सिडको ‌व हडको भागातील ‌ सार्वजनिक नवरात्रोत्सव मंडळ यांनी आकर्षक व‌सुबक मोठ्य...
Dhammachakra Pravartan Day ; लोह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा ; माजी खा.चिखलीकर यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासअभिवादन – NNL

Dhammachakra Pravartan Day ; लोह्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा ; माजी खा.चिखलीकर यांचे डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळ्यासअभिवादन – NNL

धार्मिक, नांदेड
लोहा| धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त लोह्यात विविध कार्यक्रम घेण्यात आले.क्रांतिसूर्य बुद्ध विहार,ज्ञानदीप बुद्ध विहार, त्रिरत्न बुद्ध विहार , जायकवाडी कॅम्प येथे पंचशील व निळा ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले खीरदान करण्यात आली . शहरात नव्याने उभारण्यात आलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले तर शहरात धम्मचक्र प्रवर्तन दिना निमित्ताने क्रांतिसूर्य बुद्ध विहारात भारतीय बौद्ध महासभेचे जिल्हा पर्यटन सचिव रत्नाकर महाबळे ,तालुकाध्यक्ष बापूसाहेब कापुरे याच्या हस्ते पंचशील व निळया ध्वजाचे ध्वजारोहण करण्यात आले पूजापाठ धोंडिबा एनभूरे यांनी केले. जुन्या शहरातील त्रिरत्न बुद्ध विहारात माजी नगरसेवक उत्तम महाबळे , मर्चंट बँकेचे संचालक हरिहर धुतमल यांच्या हस्ते पूजा करण्यात आली सिद्धार्थ महाबळे ,रवी महाबळे यांनी खीर दान...
the Chief Minister ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणे अविस्मरणीय आनंद मेळाव्यात लाभार्थ्यांच्या भावना – NNL

the Chief Minister ; मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणे अविस्मरणीय आनंद मेळाव्यात लाभार्थ्यांच्या भावना – NNL

नांदेड, करियर
नांदेड | मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान अंतर्गत आज नांदेड जिल्ह्यात विविध योजनांच्या लाभार्थ्यांचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते स्मृतीचिन्ह व प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान होणे हा एक अविस्मरणीय अनुभव असल्याच्या भावना लाभार्थ्यांनी यावेळी व्यक्त केल्या. आज नांदेड येथील नवा मोंढा, कृषी उत्पन्न बाजार समिती मैदानावर महिला सशक्तीकरण अभियानातील नांदेड जिल्ह्यातील लाभार्थ्यांचा आनंद मेळावा आयोजित करण्यात आला होता. यावेळी मान्यवरांसह लाभार्थी महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलेल्या निवडक सन्मानार्थी लाभार्थ्यांच्या अशा आहेत प्रतिक्रिया... “मुलींना मोफत उच्च शिक्षण योजने” मुळे मुलीच्या पंखांना बळ नांदेड जिल्ह्यातील शासकीय अध्यापक महाविद्यालय, ग्रामीण येथे बीएडच्या द्वितीय वर्षात शिकत असलेली...
Chief Minister Eknath Shinde ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामे व प्रकल्पांचे भूमिपूजन – NNL

Chief Minister Eknath Shinde ; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध विकास कामे व प्रकल्पांचे भूमिपूजन – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तर नांदेड विधानसभा मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांच्या मतदारसंघातील विविध विकासकामे, प्रकल्पांचे आज भूमिपूजन केले. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियानांतर्गत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या मुख्य कार्यक्रमानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रत्यक्ष विकासकामांच्या ठिकाणी उपस्थित राहून भूमिपूजन केले. याप्रसंगी कार्यक्रमास सर्वश्री माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण, मा.बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर,जिल्हाधिकारी अभिजित राऊत, पोलिस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप, पोलीस अधीक्षक अबिनाश कुमार, नांदेड वाघाळा महापालिकेचे आयुक्त डॉ. महेशकुमार डोईफोडे यांची उपस्थिती होती. यामध्ये हनुमान गड परिसरातील राजमाता जिजाऊ सृष्टीचे लोकार्पण. कुसुम सभागृहासमोर पुण्यश्लोक राजमाता अह...
Chief Minister Eknath Shinde ; महिलांचा शाश्वत विकास हेच शासनाचे मुख्य ध्येय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

Chief Minister Eknath Shinde ; महिलांचा शाश्वत विकास हेच शासनाचे मुख्य ध्येय – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| राज्य शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजना देशभरात सुपर हिट झाली. या योजनेसह इतर योजनांमधूनही महिलांना आर्थिक सक्षम करण्याचे काम राज्य शासन करत आहे. या योजनांच्या माध्यमातून महिलांचा सर्वांगीण व शाश्वत विकास व्हावा, हेच शासनाचे मुख्य ध्येय असल्याचे प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले. या योजनेसह शासनाच्या सर्व योजना ‘पर्मनंट’ सुरू राहतील, असा विश्वासही त्यांनी उपस्थित लाडक्या बहिणींसमोर व्यक्त केला. नांदेड येथील कृषी उत्पन्न बाजार समिती, नवा मोंढा मैदानावर जिल्हा प्रशासनाच्या वतीने आयोजित मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान कार्यक्रमात मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास सर्वश्री माजी मुख्यमंत्री व खासदार अशोक चव्हाण, मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, भीमराव केराम, डॉ. तुषार राठोड, श्यामसुंदर...
The Chief Minister worshiped the cow ; मुख्यमंत्र्यांनी केले गोमातेचे पूजन – NNL

The Chief Minister worshiped the cow ; मुख्यमंत्र्यांनी केले गोमातेचे पूजन – NNL

नांदेड, कृषी
नांदेड| मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी नांदेड येथील महिला सशक्तीकरण कार्यक्रमाच्या ठिकाणी आगमन होताच गोमातेला पुष्पहार घालून पूजन केले. महाराष्ट्र शासनाने गोमातेला नुकतीच राज्य मान्यता दिली आहे. या पूजन कार्यक्रमात नांदेड जिल्ह्यात अस्तित्वात असलेल्या लाल कंधारी, मथुरा लभाण, देवणी गाय या गोमातेचे पूजन केले. यावेळी लोहा तालुक्यातील लिंबोटी येथील परसराम सापनर यांची लाल कंधारी, किनवट तालुक्यातील सावरगाव तांडा येथील संतोष पेळे यांची मथुरा लभाण व नांदेड येथील श्रीरंग डोईफोडे यांच्या देवणी गायीचा समावेश आहे. यावेळी मा. बाळासाहेब ठाकरे हरिद्रा संशोधन व प्रशिक्षण केंद्राचे अध्यक्ष हेमंत पाटील, आमदार बालाजी कल्याणकर, भीमराव केराम, आमदार डॉ. तुषार राठोड, आमदार श्यामसुंदर शिंदे, आमदार राजेश पवार, माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर, जिल्हाधिकारी अभिजित राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करन...
Special Article on the occasion of Vachan Prerna Day – पंचवीस शाळांच्या माध्यमातून मोबाईल लायब्ररी: अनोखा सामाजिक उपक्रम -NNL

Special Article on the occasion of Vachan Prerna Day – पंचवीस शाळांच्या माध्यमातून मोबाईल लायब्ररी: अनोखा सामाजिक उपक्रम -NNL

नांदेड, लेख
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणगुत्ती येथील सेवानिवृत्त प्राचार्य डॉ. सुनील दादा पाटील आणि त्यांच्या सुविद्य पत्नी सौ. संजीवनी सुनील पाटील या शिक्षक दांपत्याने आपला मुलगा चिरंजीव प्रिन्स सुनील पाटील याच्या विशेष सहयोगाने मागील अनेक वर्षांपासून आपल्या आजूबाजूच्या परिसरात जास्तीत जास्त मुलांनी वाचलं पाहिजे या उदात्त हेतूने एक सामाजिक दायित्व या भावनेने निरपेक्षपणे कार्य करीत आहेत. लेखकाची संवेदनशीलता समाजाचे प्रश्न मांडते आणि ते सोडवण्यासाठीसुद्धा पुढाकार घेते हे पाटील परिवाराने आपल्या प्रत्यक्ष कृतीमधून दाखवून दिले आहे. मुलांना वाचायला शिकवण्याचा प्रवास जन्मापासूनच सुरू होतो. ‘वाचन’ आणि ‘श्रवण’ हे ज्ञान संपादनाचे दोन महत्त्वाचे मार्ग आहेत. मुले लहान असताना स्वतः वाचू शकत नाहीत परंतु ते ऐकू शकतात. किंबहुना त्यांची या काळातली ‘श्रवणशक्ती’ व ‘ग्रहणशक्ती’ अतिशय तल्लख असते. अगदी लहानपणापासून मुलांन...
error: Content is protected !!