Wednesday, July 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Chief Minister, Deputy Chief Minister ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑलिम्पिक खेळाडूंचा सन्मान – NNL

Chief Minister, Deputy Chief Minister ; मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते ऑलिम्पिक खेळाडूंचा सन्मान – NNL

करियर, मुंबई
मुंबई| पॅरिस, फ्रान्स येथे २०२४ मध्ये झालेल्या ऑलिंम्पिक स्पर्धेमध्ये पदक प्राप्त खेळाडूंना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते धनादेश आणि स्मृतीचिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले. सह्याद्री अतिथीगृह येथे आज खेळाडूंना सन्मानित करण्यात आले. यावेळी मुख्य सचिव सुजाता सौनिक, क्रीडा विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव ओ.पी.गुप्ता, क्रीडा व युवक सेवा संचालनालयाचे आयुक्त सुरज मांढरे उपस्थित होते. पॅरिस, फ्रान्स येथे आयोजित करण्यात आलेल्या ऑलिम्पिक स्पर्धेतील नेमबाजी स्पर्धेमधील ५० मीटर रायफल ३ पोझीशन या उपप्रकारामध्ये कास्य पदक प्राप्त करणाऱ्या स्वप्निल कुसळे व पॅरा ऑलिम्पिक स्पर्धेतील मैदानी स्पर्धेमधील गोळाफेक या उपप्रकारामध्ये रौप्य पदक प्राप्त करणाऱ्या सचिन खिलारी या खेळाडूंचा व श्री.कुसळे यांच्या प्रशिक्षक दिपाली देशपांडे व श्री. खिलारी यांच...
Shri Kedar Jagadguru ; 17 रोजी श्री केदार जगद्गुरु यांचा पट्टाभिषेक वर्धन्तोत्सव व सभागृह लोकार्पण सोहळा – NNL

Shri Kedar Jagadguru ; 17 रोजी श्री केदार जगद्गुरु यांचा पट्टाभिषेक वर्धन्तोत्सव व सभागृह लोकार्पण सोहळा – NNL

नांदेड, धार्मिक
नांदेड| हिमालयातील केदारपीठाचे जगद्गुरु श्रीश्रीश्री 1008 भीमाशंकर लिंग शिवाचार्य महास्वामीजी यांचा 24 वा पट्टाभिषेक वर्धन्तोत्सव व श्रीमती मंजुळाबाई खतगावकर सभागृहाचा लोकार्पण सोहळा दि.17 रोजी येथील आनंदनगर परिसरात संपन्न होणार आहे. आनंदनगर येथील श्री केदार जगद्गुरु यांच्या आश्रमात सकाळी 8 पासून सुरु होणाऱ्या या कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांची उपस्थिती लाभणार आहे. यावेळी श्रीमती मंजुळाबाई खतगावकर सभागृहाचे निर्माते माजी खा. भास्करराव पाटील खतगावकर यांच्यासह खा.डॉ.शिवाजी काळगे, खा.डॉ.अजित गोपछडे,आ.बालाजी कल्याणकर, आ.मोहनअण्णा हंबर्डे, माजी आ.सौ.अमिताताई चव्हाण, माजी पालकमंत्री डी.पी. सावंत, माजी आ.अमरनाथ राजूरकर, रोहिदास चव्हाण, उद्योजक सुमीत मोरगे, युवानेते रविंद्र वसंतराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे. सकाळी 8 ते 12 यावेळेत श्...
Clean Hands ; स्वच्छ हात: निरोगी जीवनाचा आधार – मिलिंद व्यवहारे – NNL

Clean Hands ; स्वच्छ हात: निरोगी जीवनाचा आधार – मिलिंद व्यवहारे – NNL

लेख, नांदेड
आज दिनांक 15 ऑक्टोबर, जागतिक हात धुवा दिवस म्हणून साजरा केला जातो. यानिमित्ताने स्वच्छतेच्या महत्वावर आणि आरोग्यविषयक आदतांवर प्रकाश टाकणारा हा लेख आहे. संयुक्त राष्ट्र संघाने आरोग्य संरक्षित ठेवण्यासाठी आणि अस्वच्छतेमुळे होणाऱ्या आजारांपासून बचाव करण्यासाठी हा दिवस साजरा करण्याची सुरुवात केली. हात धुणे, विशेषतः साबणाने, ही साधी क्रिया अनेक आजार टाळण्यास मदत करू शकते. हात धुण्याची सवय ठेवल्याने विषाणू, जिवाणू, आणि परोपजीवांपासून संरक्षण मिळू शकते. अस्वच्छ हातांमुळे होणाऱ्या अतिसार, विषमज्वर, कॉलरा, स्वाइन फ्लू, आणि इतर श्वसन आजारांचे प्रमाण खूप मोठे आहे. 1840 मध्ये डॉ. ईगनाज सेमेलवाईस यांनी हात धुण्याचे महत्व शोधून काढले. त्यांनी हे सिद्ध केले की, डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी हात स्वच्छ धुतल्यास बाळंतपणात महिलांच्या मृत्यूचे प्रमाण 50% नी घटले. त्यानंतर हात धुण्याचे महत्व सर्वत्...
World Hand Wash Day ; जागतिक हात धुवा दिवस; आज जिल्हयात विविध उपक्रम नागरिकांनी सहभाग घ्यावा- सीईओ मीनल करनवाल – NNL

World Hand Wash Day ; जागतिक हात धुवा दिवस; आज जिल्हयात विविध उपक्रम नागरिकांनी सहभाग घ्यावा- सीईओ मीनल करनवाल – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड | 14- 15 ऑक्टोबर हा दिवस जागतिक हात धुवा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो. त्यानिमित्त स्वच्छ भारत मिशन (ग्रा) अंतर्गत जिल्हयात आज विविध उपक्रम राबवण्यात येणार आहेत, अशी माहिती नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी तथा प्रशासक मीनल करनवाल यांनी दिली आहे. जागतिक स्वच्छता दिनाच्या संकल्पनेला धरून अन्न स्वच्छता, हात धुण्याच्या महत्त्वाच्या वेळा यासंदर्भात लोकशिक्षण घडून आणण्यासाठी विविध कार्यक्रमाच्या माध्यमातून प्रयत्न करण्यात येणार आहेत. त्या अनुषंगाने आज ग्राम पंचायत, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र, शाळा, महावि‌द्याल व अंगणवाडयामधून जागतिक हात धुवा दिवस साजरा करण्यात येणार आहे. यानिमित्त शालेय वि‌द्यार्थी व गावक-यांना हात धुण्याच्या पद्धती, हात धुण्याचे फायदे, स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी विविध विभागांना समन्वय सा...
Mata Saheb Devaji : माता साहेब देवाजी जन्मोत्सवाचे उद्घाटन; उद्या नेजाबाजीच्या कवायती -NNL

Mata Saheb Devaji : माता साहेब देवाजी जन्मोत्सवाचे उद्घाटन; उद्या नेजाबाजीच्या कवायती -NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| मुगट परिसरातील गुरुद्वारा मातासाहेब येथे माता साहेब देवाजी यांच्या 343 व्या जन्मोत्सवाचे उद्घाटन गुरुद्वारा तखत सचखंड श्री हजुरसाहेबचे मित ग्रंथी भाई गुरमीतसिंघजी यांच्या हस्ते सोमवारी सकाळी 11 वाजता पार पडले. यावेळी गुरुद्वारा श्री लंगर साहेबचे मुखी संतबाबा नरिंदरसिंघजी कारसेवा वाले आणी मुखी संतबाबा बलविंदरसिंघजी कारसेवावाले, मातासाहेब गुरुद्वाराचे जत्थेदार संतबाबा तेजासिंघजी, बाबा दियालसिंघजी बूढा दल, बाबा गुरसेवकसिंघजी मुखतियारे आम, बाबा लखवीरसिंघजी मोहाली, बाबा मेलासिंघजी प्रचारक, बाबा मेहरसिंघजी नबीलाबाद यांची मुख्य उपस्थिती होती. माता साहेब देवाजी यांच्या जन्मोत्सवानिम्मित मोठ्या संख्येत भाविक उपस्थित झाले आहेत. सकाळी सुशोभित दिवान हाल मध्ये सर्व प्रथम श्री गुरु ग्रन्थसाहेब यांचे पाठ प्रारंभ करण्यात आले. तसेच कीर्तन आणी अरदास करण्यात आली. तख्त सचखंड येथील हजूरी रागी भा...
former MP Hemant Patil ; धानोडा उच्च पातळी बंधाऱ्याच्याचे श्रेय माजी खासदार हेमंत पाटलांचे ; सुदर्शन नाईक – NNL

former MP Hemant Patil ; धानोडा उच्च पातळी बंधाऱ्याच्याचे श्रेय माजी खासदार हेमंत पाटलांचे ; सुदर्शन नाईक – NNL

नांदेड, राजकीय
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे | माहूरला वळसा घालून जाणार्‍या पैनगंगा नदी वरील उच्च पातळी बंधाऱ्याच्या मंजुरी साठी तत्कालीन खासदार हेमंत पाटील यांनी प्रयत्न करून हा बंधारा गत वर्षीच त्यांच्या कार्यकाळात मंजूर करून घेतला होता.विधानसभा निवडणुका डोळ्या समोर ठेऊन आज सोमवार दि.१४ रोजी झालेल्या भूमिपूजनला आमचा विरोध असून धानोडा उच्च पातळी बंधाऱ्याच्याचे श्रेय माजी खासदार हेमंत पाटलांचे आहे असे मत शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख सुदर्शन नाईक यांनी व्यक्त केले. तीर्थक्षेत्र माहूर ची पेयजल समस्या मार्गी लागण्यासाठी पैनगंगा नदी वर उच्च पातळी बंधारा निर्माण करावा अशी मागणी मागील ८ ते १० वर्षापासून प्रलंबित होती,मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या आदेशाने खा. हेमंत पाटील यांच्या उपस्थितीत हिवाळी अधिवेशनात गत आठवड्यात माहूर लगतच्या पैनगंगा उच्चपातळी बंधाऱ्या संदर्भात मुख्य सचिव दीपक कपूर या...
Pawan Chauhan ; वार्ड क्र.१३ मधील निकृष्ट झालेल्या कामाची चौकशी करुण कारवाई करा – पवन चौहान – NNL

Pawan Chauhan ; वार्ड क्र.१३ मधील निकृष्ट झालेल्या कामाची चौकशी करुण कारवाई करा – पवन चौहान – NNL

नांदेड, सोशल वर्क
श्रीक्षेञ माहूर, कार्तिक बेहेरे | माहूर शहरातील वार्ड क्र. १३ मध्ये झालेले नाली व सीसी रोडचे बांधकाम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाले असून वार्डातील सौर लाईटचे काम सुद्धा निकृष्ट दर्जाचे व आद्याप सुरु झाले नसल्याने सदर कामाची चौकशी करून कंत्राटदार एजन्सी विरुद्ध कारवाई करून तात्काळ वार्डातील सौर लाईट सुरू करण्याची मागणी सामाजिक कार्यकर्ते पवन चौहान यांनी न.प चे मुख्यधिकारी यांना दिलेल्या निवेदनातून केली आहे. शहरातील वार्ड क्र. १३ मध्ये करण्यात आलेले सीसी रोड व नालीचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे करण्यात आले असून अनेक कामे अर्धवट ठेवण्यात आलेली असल्याने नालीमधून वाहत आलेल्या दुर्गंधीयुक्त पाण्याने वार्डातील नागरिकांना प्रचंड त्रास होवून त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण होत असल्याचे पवन चौहान यांनी निवेदनात नमूद केले आहे.सीसी रोड व नालीची बांधकामे अत्यंत थातूरमातुर रित्या निकृष्ट दर्जाचे साह...
Babanrao Thorat  : संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा -NNL

Babanrao Thorat : संपर्कप्रमुख बबनराव थोरात यांचा वाढदिवस विविध उपक्रमाने साजरा -NNL

हिंगोली, राजकीय
कळमनुरी| हिंगोली-नांदेड जिल्हा शिवसेना संपर्कप्रमुख श्री बबनराव थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त पिंपळदरी येथील आदिवासी आश्रम शाळेमध्ये विद्यार्थ्यांना हिंगोली जिल्हा शिवसेना च्या वतीने शालेय साहित्याचे वाटप शिवसेना नेते डॉक्टर रमेश मस्के नाईक यांच्यावतीने करण्यात आले. या प्रसंगी शिवसेना नेते डॉ. रमेश मस्के (नाईक), माजी आमदार संतोष टारफे, जिल्हाप्रमुख गोपू पाटील, शेतकरी नेते अजित मगर,‌ जिल्हा संघटक बाळासाहेब मगर, उपजिल्हाप्रमुख गणेश शिंदे, तालुकाप्रमुख सखाराम उबाळे, तालुकाप्रमुख गणेश देशमुख, उपतालुकाप्रमुख चंद्रमुनी पाईकराव व शिवसैनिक तसेच पिंपळदरी गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते....
Sharad Chandra Pawar joins the NCP group : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेशाचा धडाका -NNL

Sharad Chandra Pawar joins the NCP group : राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटात प्रवेशाचा धडाका -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| किनवट शहरामधील साठेनगर,आयप्पा नगर,व समतानगर व सुभाषनगर येथे मा.आ. प्रदीप नाईक यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षामध्ये खूप मोठ्या संख्येने पक्ष प्रवेशाचे आयोजक युवा कार्यकर्ते शिवा तिरमनवार,युवा कार्यकर्ते नईम भाई खान,युवा कार्यकर्ते मनोहर श्रीरामे,साठेनगरचे युवा कार्यकर्ते आदर्श जगर्लावर व मुन्ना खेडकर यांच्या पुढाकाराने संपन्न झाला. त्यावेळी साठे नगरातील महिला मंडळ युवक व जेष्ठ नागरिक उपस्थित होते तसेच आयप्पा नगरिमधील प्रदुममन राठोड व अनिल कोटीवर यांच्या अधक्ष्येतेखाली पक्ष प्रवेश संपन्न झाला व तसेच समतानगर व सुभासनगर पक्ष प्रवेश संपन्न झाला त्यावेळी उपस्थित माजी.नगराध्यक्ष साजित खान,रामा युयके सर,अनिल पाटील कऱ्हाळे,युवा नेते अमित नाईक,कृषी उत्पन्न उपसभापती राहुल नाईक,राष्ट्रवादी युवक ता.अध्यक्ष बालाजी बामणे,संचालक राजू पाटील सुरो...
Zilla Parishad ghetto school bypassing English school : इंग्रजी शाळेला बगल देत उच्चशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दोन्ही मुले जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळेत -NNL

Zilla Parishad ghetto school bypassing English school : इंग्रजी शाळेला बगल देत उच्चशिक्षित वैद्यकीय अधिकाऱ्यांचे दोन्ही मुले जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळेत -NNL

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे| वैद्यकीय अधिकारी रोहिणी मोहन गोणेवार यांनी आपले मुले जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळेत प्रवेशित करून सर्व समाजामध्ये एक आदर्श घालून दिल्याने अशा या उच्चशिक्षित गोणेवार दापत्यांचा तसेच महाराष्ट्र व देश पातळीवर शाळेचे नाव लौकिक करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व पालकांचा सत्कार किनवटचे गटशिक्षणाधिकारी गंगाधर राठोड यांच्या हस्ते इस्लापूर सावरकर नगर येथील जिल्हा परिषदेच्या वस्ती शाळेत करण्यात आला आहे. शहरी भागापासून ते ग्रामीण भागापर्यंत जिल्हा परिषद शाळेकडे पाहण्याचा दृष्टिकोन बदलला असून ग्रामीण भागातील देखील पालकांनी हजारो रुपये फिस भरून आपल्या मुलांना इंग्रजी शाळेत टाकत आहेत त्यामुळे जिल्हा परिषदेत शाळेतील विद्यार्थ्यांची संख्या कमी होताना दिसून येत आहे. मात्र संस्कृती आणि संस्कार व सर्वगुणसंपन्न असलेल्या जिल्हा परिषद शाळेच्या माध्यमातून इंग्रजी व मराठी भाषेतूनच आपल्या मुलांना...
error: Content is protected !!