Wednesday, July 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Youth Festival : राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी क्रीडा विभागाची तयारी; जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक -NNL

Youth Festival : राज्यस्तरीय युवा महोत्सवासाठी क्रीडा विभागाची तयारी; जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली बैठक -NNL

नांदेड, मनोरंजन
नांदेड| राज्य स्तरीय युवा महोत्सव विविध राज्यस्तरीय राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा यासाठी जिल्हा क्रीडा कार्यालयामार्फत आज पूर्वतयारीची बैठक घेण्यात आली. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी यावेळी वेळेत व नियमानुसार सर्व स्पर्धांचे आयोजन करण्याचे निर्देश दिले. आयुक्त क्रीडा विभाग सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे यांच्यावतीने व जिल्हा क्रीडा परिषद नांदेड अंतर्गत सन 2024-25 मधील विविध राज्यस्तरीय, राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा व राज्यस्तरीय महोत्सव आयोजन व नियोजन संदर्भात जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकीमध्ये सन 2024- 25 मधील राज्य स्तरीय क्रीडा स्पर्धा आर्चरी, बास्केटबॉल, विश्व बेसबॉल, बुद्धिबळ व सेपक टकरा व विनाअनुदानित राज्यस्तरीय खेळ स्पोर्ट्स व टेनिस हॉलीबॉल तसेच राज्यस्तरीय क्रीडा स्पर्धा बेसबॉल वयोगट 19 वर्षे मुले मुली व बुद्धिबळ 14 वर...
CCTV installed in Zilla Parishad School : ओम बाल गोपाळ गणेश मंडळ तर्फे जिल्हा परिषद शाळेत बसविलेल्या सी.सी.टी.व्ही. कैमेऱ्याचं लोकार्पण -NNL

CCTV installed in Zilla Parishad School : ओम बाल गोपाळ गणेश मंडळ तर्फे जिल्हा परिषद शाळेत बसविलेल्या सी.सी.टी.व्ही. कैमेऱ्याचं लोकार्पण -NNL

करियर, नांदेड
हिमायतनगर| ओम बाल गोपाळ गणेश मंडळाच्या युवकानी केलेले कार्य उल्लेखनीय आहे. शाळेतील गरजू, गरीब, होतकरू व हुशार विद्यार्थ्यांसाठी गणेश मंडळांनी मागील तीन वर्षापासून दिलेली मदत फार मोठी आहे. यामुळे विद्यार्थ्यांच्या शिकण्याला व शिक्षकांच्या कार्य करण्याला स्फूर्ती मिळत आहे. असे गौरवउद्गार प्रभारी गटशिक्षणाधिकारी केशव मेकाले यांनी व्यक्त करून युंवकांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप दिली आहे. ते दिनांक १४ रोजी येथील परमेश्वर गल्लीतील ओम बाल गोपाळ गणेश मंडळच्या सदस्यांनी अनावश्यक खर्चाला फाटा देऊन वाचविलेल्या रक्कमेतून जि.प.के.प्रा.कन्या शाळेत बसविण्यात आलेल्या चार सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व युनिटचा लोकार्पण सोहळ्याप्रसंगी बोलत होते. या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमा पूजन व स्वागत गीताने करण्यात आले. सी.सी.टी.व्ही. कॅमेरे व युनिटचा लोकार्पण सोहळा शाळा व्य...
Difficulties reduced :अडचणी कमी झाल्या, आत्मनिर्भरतेच्या वाटा रुंदावल्या…NNL

Difficulties reduced :अडचणी कमी झाल्या, आत्मनिर्भरतेच्या वाटा रुंदावल्या…NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| राज्याचा मुख्यमंत्री आमचा भाऊ आहे, तो आमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, याचा आम्हाला खुप आनंद आहे. रोजच्या दिवसाला सुरुवात करतांना अनेक अडचणी यायच्या, मोलमजूरी करून घर चालवतांना ओढाताण व्हायची, पण मुख्यमंत्री लाडक्या बहीण  योजनेतून दर महिन्याला दीड हजार रुपये मिळू लागले आणि आमच्या संसाराला हातभार  लागला, आमच्यासाठी दर महिन्याला ही मिळणारी दीड हजाराची रक्कम खुप मोलाची असल्याची भावना  मुख्यमंत्र्यांच्या बहिणींनी व्यक्त केली.. 13 ऑक्टोबरला महिला सशक्तीकरण कार्यक्रमांतर्गत नांदेड येथे “मुख्यमंत्री  माझी लाडकी बहीण” उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाच्या निमित्ताने  जिल्हा भरातील महिलांच्या प्रतिक्रिया घेण्यात आल्या. यामध्ये मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत  योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण  योजना अशा विविध योजनांनी आम्हा सर्वसामान्यांच्या प्रगत...
Chief Minister Eknath Shinde : शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास शासनाचे प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

Chief Minister Eknath Shinde : शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास शासनाचे प्राधान्य – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे -NNL

करियर, मुंबई
मुंबई| दि. १४ : शासन विविध योजनांच्या माध्यमातून शाळांमध्ये बदल घडवित असून त्यांचा दर्जा सुधारत आहे. मुलांना जीवनाशी निगडित बाबी शिकविण्याचा प्रयत्न केला जातोय. मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्याला देखील मोठा प्रतिसाद मिळाला असून या अभियानातून विद्यार्थीपूरक बदल घडत आहेत, असे सांगून शाळांचा दर्जा सर्वोत्तम राखण्यास प्राधान्य दिले असल्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितले. व्यक्तिमत्व विकासास चालना देणारे मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांना प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह आणि धनादेश देऊन सन्मानित करण्यात आले. हा पारितोषिक वितरण समारंभ एनसीपीएच्या भाभा सभागृहात आयोजित करण्यात आला. त्यावेळी मुख्यमंत्र्यांनी या अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यातील विजेत्या शाळांचे अभिनंदन केले. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर, प्रधान सचिव आय.ए...
In Himayatnagar taluka : हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून  वाचलेल्या सोयाबीनच्या काढणीस प्रारंभ -NNL

In Himayatnagar taluka : हिमायतनगर तालुक्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून  वाचलेल्या सोयाबीनच्या काढणीस प्रारंभ -NNL

कृषी, नांदेड
हिमायतनगर, अनिल मादसवार। तालुक्यात अतिवृष्टीच्या तडाख्यातून वाचलेल्या नगदी पीक सोयाबीनच्या काढणीस प्रारंभ झाला असून, खरीप पेरणीतील सोयाबीन काढणी सुरु झाली आहे. परंतू हाती आलेल्या उत्पादनात विक्रमी घट निर्माण झाली असून, प्रती बॅग ५ ते  ६ पोते भरत असले तरी सोयाबीनची प्रतवारी खराब असल्याचे शेतकऱ्यांतून सांगीतले जात आहे. त्यामुळे खर्चाच्या तुलनेत हाती आलेल्या उत्पादनात झालेली घट शेतकऱ्याला कर्जाच्या खाईत लोटणारी ठरत असून, व्यापाऱ्याकडून कमी भाव दिला जात असल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात वाढ होत आहे.   हिमायतनगर तालुक्यात ४९ हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर भौगोलिक क्षेत्र असून, ३९ हजार सहाशे चौर्हेचाळीस हेक्टरवर खरिपाची पेरणी करण्यात आली आहे. नगदी पीक सोयाबीन सर्वाधिक १९ हजार आठशे सत्यान्नव हेक्टरवर पेरा करण्यात आलेला आहे. तर शेतकऱ्याचं पांढरं सोनं समजलं जाणाऱ्या कपाशीची लागवड १४ हजार दोनशे चोवीस...
Rajmata Jijau Srishti realized in Nanded : नांदेड येथे साकारलेली राजमाता जिजाऊ सृष्टी महाराष्ट्रासाठी ‘प्रेरणापीठ’ -NNL

Rajmata Jijau Srishti realized in Nanded : नांदेड येथे साकारलेली राजमाता जिजाऊ सृष्टी महाराष्ट्रासाठी ‘प्रेरणापीठ’ -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| राजमाता माँसाहेब जिजाऊंचा वैभवशाली इतिहास उलगडून सांगणाऱ्या व महाराष्ट्रासाठी प्रेरणापीठ ठरणाऱ्या राजमाता जिजाऊ सृष्टीचे मा.ना. मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे यांच्या हस्ते व माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली लोकार्पण करण्यात आले. यावेळी नांदेड उत्तरचे आमदार बालाजी कल्याणकर, मा.खा. हेमंत पाटील, मा.आ.अमरनाथ राजूरकर, जिल्हाधिकारी अभिजीत राऊत, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिकेचे आयुक्त डॉ.महेश कुमार डोईफोडे, मुख्यमंत्र्याचे खाजगी सचिव,स्वीय सहायक बालाजी पाटील खतगावकर, अतिरिक्त आयुक्त गिरीश कदम यांची प्रमुख उपस्थिती होती. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा राजमाता जिजाऊ सृष्टीचे संकल्पक अविनाश कदम यांच्या संकल्पनेतून व अथक प्रयत्नातून आणि महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण यांच्या पाठबळ व मार्गदर्शनातून नांदेड येथे साकारलेल्या राजमाता जिजाऊ सृष...
Rajmata Jijau Srishti : खा. चव्हाण यांच्या प्रयत्नांचे फलित राजमाता जिजाऊ सृष्टीच्या पुढील कामांसाठी ५ कोटींचा निधी -NNL

Rajmata Jijau Srishti : खा. चव्हाण यांच्या प्रयत्नांचे फलित राजमाता जिजाऊ सृष्टीच्या पुढील कामांसाठी ५ कोटींचा निधी -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड, अनिल मादसवार| राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील जानकीनगर हनुमानगड भागात राजमाता जिजाऊ सृष्टीचा लोकार्पण सोहळा रविवारी मुखमंत्री एकनाथ शिंदे हस्ते पार पडला. यावेळी अभ्यासिका व अंतर्गत परिसर विकास आदी पुढील कामांसाठी निधींची मागणी खा. अशोकराव चव्हाण यांनी केली होती याची दखल घेत मुख्यमंत्री शिंदे यांनी २४ तासात महानगरपालिका क्षेत्रात मूलभूत सोई सुविधांच्या विकासासाठी विशेष तरतूद योजने अंतर्गत आणखी ५ कोटींचा निधी मंजूर केला आहे. महापालिका प्रशासनास १४ ऑक्टोबर रोजी शासन आदेश प्राप्त झाले आहेत. शहरात महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, संत महात्मा बसवेश्वर व वसंतराव नाईक पुतळ्यांची उभारणी व सौंदर्यीकरण करण्यात आले आहे. राजमाता जिजाऊ प्रतिष्ठानच्या माध्यमातून शहरातील जानकीनगर हनुमानगड भागात राजमाता जिजाऊ सृष्टी उभारण्यात यावी असा संकल्प अविनाश कदम यांनी राज्याचे माजी म...
Launch of Festive Celebration Sale : विजय सेल्सद्वारे फेस्टिव्ह सेलिब्रेशन सेलची सुरुवात; टेक उत्पादनांवर ७०% पर्यंत सवलत -NNL

Launch of Festive Celebration Sale : विजय सेल्सद्वारे फेस्टिव्ह सेलिब्रेशन सेलची सुरुवात; टेक उत्पादनांवर ७०% पर्यंत सवलत -NNL

मुंबई
मुंबई| सणासुदीचा मोसम सुरू झाला आहे आणि विजय सेल्स ही भारतातील आघाडीची इलेक्ट्रॉनिक ओम्नी-चॅनल रिटेल चेन आपल्या ग्राहकांसाठी घेऊन आली आहे आपली जीवनशैली उंचावण्याची आणि फेस्टिव्ह सेलिब्रेशन सेलचा लाभ घेऊन जास्तत जास्त बचत करण्याची संधी! या सेलमध्ये ग्राहकांना नानाविध इलेक्ट्रॉनिक्स आणि उपकरणांवर तब्बल ७०% पर्यंत सवलतीसह त्यांचा टेक शॉपिंग अनुभव अविस्मरणीय करण्याची हमी आहे. विजय सेल्सचे संचालक श्री. निलेश गुप्ता म्हणाले, “आमच्या फेस्टिव्ह सेलिब्रेशन सेलचे उद्घाटन करताना आम्हाला आनंद होत आहे. या सेलमध्ये कधीच न अपेक्षिलेल्या किंमतीत लेटेस्ट टेक्नॉलॉजी ऑफर करण्यात येत आहे. तुम्हाला तुमचा फोन अपग्रेड करायचा असो किंवा घरातील मनोरंजन वाढवायचे असो किंवा तुम्ही श्रेष्ठ कम्प्यूटिंग उपकरणाच्या शोधात असलात तरी आमच्याकडे प्रत्येकासाठी काही ना काही आहेच. आमच्या ग्राहकांसाठी नवीन कल्पक उपकरणांचा शोध घेऊ...
Farmers Asud Morcha : छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी असूड मोर्चा – NNL

Farmers Asud Morcha : छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली नांदेडच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर शेतकरी असूड मोर्चा – NNL

कृषी, नांदेड
नांदेड| नांदेड जिल्ह्यात युवराज छत्रपती संभाजी महाराज यांच्या नेतृत्वाखाली आणि स्वराज्य पक्षाच्या आयोजनात हजारो शेतकऱ्यांच्या उपस्थितीत भव्य शेतकरी असूड मोर्चा काढण्यात आला. मोर्चाची सुरुवात डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, नांदेड येथून झाली आणि हा मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालय, नांदेड येथे समाप्त झाला. या मोर्चात शेतकऱ्यांच्या अनेक महत्त्वपूर्ण मागण्या सरकारच्या कानावर घालण्यात आल्या, ज्यात पिकांचे भाव, नुकसान भरपाई आणि विविध योजनांशी संबंधित मुद्द्यांचा समावेश होता. या मोराचातील मुख्य मागण्या सोयाबीनसाठी ₹8,500 प्रति क्विंटल दर मिळावा, कापूससाठी ₹11,000 प्रति क्विंटल दर मिळावा, ऊसासाठी ₹3,500 प्रति टन दर मंजूर करावा, तिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची भरपाई 72 तासांच्या आत देण्याचे आश्वासन दिले असताना अद्याप ती देण्यात आलेली नाही, नदीकाठच्या शेतकऱ्यांना दुहेरी अनुदान देण्यात यावे, प्रधान...
CIDCO Regional Offices ; सिडको क्षेत्रीय कार्यालये मध्ये नवीन मालमत्ता क्रमांकासाठी शैकडो संचिका प्रलंबित – NNL

CIDCO Regional Offices ; सिडको क्षेत्रीय कार्यालये मध्ये नवीन मालमत्ता क्रमांकासाठी शैकडो संचिका प्रलंबित – NNL

नांदेड
नवीन नांदेड| नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका सिडको क्षेत्रीय कार्यालया अंतर्गत नवीन मालमत्ता क्रमांकासाठी संबंधित मालमत्ता धारकांनी संचिका पुर्ण तयार‌ करूनही केवळ‌ काही संचिका मंजूर नकाशे व‌ साताबारा जोडून ही संबंधित सहाय्यक आयुक्त यांनी देत असल्याचे तोंडी सांगितल्याने शैकडो संचिका प्रलंबित आहे,या कडे मनपा‌ वरीष्ठ अधिकारी यांनी लक्ष घालून संचिका निकाली काढल्यास संबंधित नव्याने मालमत्ता धारक मालमत्ता कर नव्याने भरल्यास मनपास आर्थिक सहकार्य होणार आहे. सिडको क्षेत्रीय कार्यालय अंतर्गत प्रभाग क्रमांक १९ व २० यांच्या समावेश असुन वसरणी,जुना कौठा नवीन कौठा,असदवन,वाघाळा ,‌ असरजन, शाहू नगर ,वाघाळा यासह सिडको हडको भागातील समावेश असुन नव्याने खरेदी केलेले भुखंड व जमीन खरेदी यातील संबंधिताने सर्व कागदपत्रे आधारे नव्याने मालमत्ता नंबर लावण्यासाठी कागदपत्रे आधारे संचिका देऊन रितसर चलन‌व्दारे रक्कम भरू...
error: Content is protected !!