Wednesday, July 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Bhoomipuja of various development works : संत सेवालाल महाराज बंजारा व लमाण तांडा समृद्धी योजनेंतर्गंत कौठातांडा येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन -NNL

Bhoomipuja of various development works : संत सेवालाल महाराज बंजारा व लमाण तांडा समृद्धी योजनेंतर्गंत कौठातांडा येथे विविध विकास कामांचे भूमीपूजन -NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर| संत सेवालाल महाराज बंजारा व लमाण तांडा समृद्धी योजनेंतर्गंत जिल्ह्यातील 213 तांड्यांना 21 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून हिमायतनगर तालुक्यातील कौठा तांडा येथे विविध विकास कामांकरीता 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. त्याअंतर्गंत करण्यात येणार्‍या विविध विकास कामांचा भूमीपूजन सोहळा दि. 14 ऑक्टोंबर 2024 रोजी मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला आहे. ग्राम विकास मंत्रालय महाराष्ट्र राज्याच्यावतीने संत सेवालाल महाराज बंजारा व लमाण तांडा समृद्धी योजनेंतर्गंत नांदेड जिल्ह्यातील 213 तांड्यांच्या विकासाकरीता 21 कोटी 90 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून त्याअंतर्गंत तांड्यावरील अंतर्गंत रस्त्यांचे सी.सी. रोड, नाली, स्मशानभूमी, विद्युत, सभागृह आदींची कामे करण्यात येणार आहेत. हिमायतनगर तालुक्यातील कौठा तांड्यास 30 लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून सदर विकास कामांचे भूमीप...
Adv.Sangharatna Gaikwad  : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या शहराध्यक्षपदी ॲड.संघरत्न गायकवाड यांची निवड -NNL

Adv.Sangharatna Gaikwad : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सामाजिक न्याय विभागाच्या शहराध्यक्षपदी ॲड.संघरत्न गायकवाड यांची निवड -NNL

नांदेड, राजकीय
उस्माननगर| ॲड.संघरत्न गायकवाड यांच्या सामाजिक कार्याची दखल राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या आदेशावरून आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या समितीने सामाजिक न्याय विभागाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष प्रा. सुनिल मगरे यांनी कार्याची दखल घेऊन त्यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या नांदेड शहराध्यक्षपदी निवडीचे पत्र देऊन सत्कार करून पक्षाचे काम जोमाने करावी अशी अपेक्षा व्यक्त केली. शहरातील नामवंत असलेले , प्रत्येकांच्या सुख दुःखात सहभागी होऊन दिलासा देणारे आणि दिनदुबळ्या, गोरगरीब लोकांची सेवा हीच ईश्वर सेवा समजून समाज कार्यात सहभागी नेहमी सहभागी असतात. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागाच्या नांदेड शहराध्यक्षपदी निवड करण्यासाठी शिफारस राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे ग्रामीणचे जिल्हाध्यक्ष...
Maharashtra Assembly Election  : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; २० नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यात मतदान होणार -NNL

Maharashtra Assembly Election : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल वाजले; २० नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यात मतदान होणार -NNL

महाराष्ट्र, मुंबई
मुंबई| निवडणूक आयोगाने आज पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्र आणि झारखंडमधील विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभेचा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी महाराष्ट्रात एकाच टप्प्यात मतदान होणार असल्याचे जाहीर केले. त्यानुसार २० नोव्हेंबरला महाराष्ट्र राज्यात मतदान होणार असून, २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून राज्यातील विधानसभा निवडणूक केव्हा जाहीर होणार याची सर्वच राजकीय पक्षांना उत्सुकता लागली होती. अखेर आज विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली आहे. निवडणूक आयोगाने मंगळवारी महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकांसह ४८ विधानसभा आणि २ लोकसभा मतदारसंघांच्या निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या आहेत. महाराष्ट्रात २० नोव्हेंबरला एकाच टप्प्यात आणि झारखंडमध्ये दोन टप्प्यात निवडणुका होणार आहेत. पह...
Reading Inspiration Day celebrated : जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा -NNL

Reading Inspiration Day celebrated : जिल्हा ग्रंथालयात वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा -NNL

नांदेड, करियर
नांदेड| जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय व डिजीटल उपकेंद्र नांदेड येथे भारतरत्न माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरी करण्यात आली. यावेळी प्रतिभा निकेतन महाविद्यालयाचे ग्रंथपाल रविंद्र लाठकर यांच्या हस्ते ग्रंथ प्रदर्शनाचे उदघाटन करण्यात आले. मिसाईल मॅन डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनाचे औचित्य साधून डॉ. कलाम यांनी लिहिलेल्या ग्रंथाचे तसेच त्यांच्यावर आधारित ग्रंथांचे ग्रंथ प्रदर्शन भरवण्यात आले. डॉ.कलाम यांनी विज्ञानाची कास धरत आधुनिक भारताचे स्वप्न साकारण्यासाठी जीवनभर परिश्रम केले. मोठी स्वप्ने पहा व ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा करा हा यशाचा मंत्र युवा पिढीला दिला. तसेच जागतिक विद्यार्थी दिवस हा त्यांचा 15 ऑक्टोंबर जन्मदिवस म्हणून भारतभर पाळला जातो. पुस्तकांचा लळा आयुष्यभर बाळगण...
Eklavya vidyalaya sahastrakund ; एकलव्य मॉडेल रेसिडेंसीयल विद्यालय सहस्त्रकुंड च्या विद्यार्थ्यांची भुवनेश्वर ओडिसा येथील देशपातळीवर कला उत्सवाकरिता निवड -NNL

Eklavya vidyalaya sahastrakund ; एकलव्य मॉडेल रेसिडेंसीयल विद्यालय सहस्त्रकुंड च्या विद्यार्थ्यांची भुवनेश्वर ओडिसा येथील देशपातळीवर कला उत्सवाकरिता निवड -NNL

करियर, नांदेड
किनवट, परमेश्वर पेशवे। एकलव्य मॉडेल रेसिंडीयल विद्यालय सहस्त्रकुंड च्या विद्यार्थ्यांनी इगतपुरी नाशिक येथील राज्यस्तरीय कला उत्सव 2024 मध्येयश संपादन केले असून यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांना राष्ट्रीय आदिवासी शिक्षा छात्र समिती दिल्ली NESTS स्तरावरून दरवर्षी जिल्हा राज्य देशपातळीवरील कला उत्सव आणि ज्ञान उत्सवाचे आयोजन करण्यात येत असते त्याच अनुषंगाने दिनांक 1 ते 2 ऑक्टोबर दरम्यान एकलव्य विद्यालय सहस्त्रकुंड येथील जिल्हास्तर कला उत्सवांचे आयोजन करण्यात आले होते. ज्यामध्ये एकूण सहा ते सात जिल्ह्यातील एकलव्य विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला होता त्यातून एकलव्य विद्यालय सहस्त्रकुंडच्या विद्यार्थ्यांची निवड बऱ्याच कला प्रकारात राज्यपातळीवरील नाशिक येथील कलह उत्साह करिता झाली होती. त्यामधून इयत्ता नववी व दहावीच्या विद्यार्थ्यांनी इगतपुरी नाशिक येथे राज्यकला उत्साह पारंपरिक कथा, वकृत्व, भाषण ,त...
Sandhyatai Rathod ; तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधणार – संध्याताई राठोड – NNL

Sandhyatai Rathod ; तांडा समृद्धी योजनेच्या माध्यमातून सर्वांगीण विकास साधणार – संध्याताई राठोड – NNL

नांदेड, लाइफस्टाइल
किनवट, परमेश्वर पेशवे l किनवट तालुक्यातील 62 तांड्यांना न्याय मिळवून देणार व कुठलाही भेदभाव न ठेवता समान निधीचे वाटप करण्यासाठी प्रयत्नशील राहणार असल्याचे मत भाजपा जिल्हा महिला अध्यक्षा संध्याताई राठोड यांनी दयाळ धानोरा येथील भूमिपूजनाप्रसंगी व्यक्त केले. बुरकुलवाडी या ठिकाणी दहा लक्ष रोडा नाईक ठिकाणी दहा लक्ष तर दयाळ धानोरा या ठिकाणच्या दोन तांड्यासाठी 40 लाख रुपयांचा निधी तांडा वस्ती सुधार योजनेच्या माध्यमातून देण्यात आला असल्याची माहिती सुद्धा त्यांनी दिली. संत सेवालाल महाराज बंजारा लमाण तांडा समृद्धी योजनेअंतर्गत बंजारा लमान तांड्याचा विकास करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस व अजित दादा पवार व ग्राम विकास मंत्री गिरीश महाजन यांनी महायुती सरकारच्या माध्यमातून नांदेड जिल्ह्यातील 213 लमाण तांड्यांचा विकास करण्यासाठी 21 कोटी 90 लाख रुपयाचा निधी मंजूर केल्...
Godavari river ; गोदावरी नदीच्या संवर्धनासाठी मोदी सरकारकडून ८७ कोटी मंजूर : खा. डॉ अजित गोपछडे यांच्या मागणीला यश -NNL

Godavari river ; गोदावरी नदीच्या संवर्धनासाठी मोदी सरकारकडून ८७ कोटी मंजूर : खा. डॉ अजित गोपछडे यांच्या मागणीला यश -NNL

नांदेड, राजकीय
नांदेड। पंतप्रधान नरेंद्र मोदीजींच्या नेतृत्वाखालील केंद्र सरकारने गोदावरी नदीच्या संवर्धनासाठी ८७ कोटी १३ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून, संवर्धनाचे काम सुरू झाले आहे. या कामासाठी राज्यसभा सदस्य खासदार डॉक्टर अजित गोपछडे यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता .  खा. डॉ.गोपछडे यांच्या पाठपुराव्याला यश आले असून 87 कोटी तेरा लक्ष रुपयाचा निधी मंजूर झाला आहे. नाशिकमधील त्र्यंबकेश्वरहून उगम पावलेल्या गोदावरी नदीवर महाराष्ट्रासह तेलंगण, आंध्र प्रदेशामधून वाहत असून, लाखो हेक्टर जमिनीवरील सिंचन गोदावरीच्या पाण्यावर विसंबून आहे. शिवाय हजारो गावातील लाखो नागरिकांची जीवन आहे गोदावरीच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यादृष्टीकोनातून गोदावरीचे पाणी स्वच्छ राहण्यासाठी खासदार अजित गोपछडे यांनी प्रयत्न केले आहेत. यासाठी केंद्र सरकारच्या जल शक्ति मंत्रालयाच्या सचिव श्रीमती देवश्री मुखर्जी यांच्याकडे पत्राद्व...
20 percent share fund ; २० टक्के शेस निधी अंतर्गत योजनेतील लाभार्थ्यांची निवड करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी -NNL

20 percent share fund ; २० टक्के शेस निधी अंतर्गत योजनेतील लाभार्थ्यांची निवड करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करण्याची मागणी -NNL

नांदेड, सोशल वर्क
हिमायतनगर। समाज कल्याण विभाग जिल्हा परिषद नांदेड अंतर्गत चालू असलेली २० टक्के शेस निधी अंतर्गत योजनेतील लाभार्थी निवड यादी ही बोगसरीत्या तयार करण्यात आली असून काही तालुक्यांना जास्तीचे लाभार्थी दिले व हिमायतनगर तालुक्यातील लाभार्थी कमी प्रमाणात निवडले याबाबत निवड करणाऱ्या अधिकाऱ्यांची चौकशी करावी अशी मागणी अर्जदार गंगाधर गायकवाड,विजय वाठोरे,अनिल कांबळे यांनी निवेदन हिमायतनगर चे गटविकास अधिकारी प्रल्हाद जाधव यांच्यामार्फत मुख्य कार्यकारी अधिकारीजि. प. नांदेड व जिल्हाधिकारी यांना दिले आहे. नांदेड जिल्ह्यातील पंचायत समिती मार्फत सर्व तालुक्यांमध्ये चालू असलेली योजना २० टक्के शेस निधी अंतर्गत योजनेतील लाभार्थी निवड यादी ही जिल्हा परिषद येथील समाज कल्याण विभागात लावण्यात आली आहे. या यादीवरून हिमायतनगर तालुका सोडता इतर सर्व तालुक्यांमधील लाभार्थ्यांना मोठ्या प्रमाणात वाव देण्यात आलेला दिसून य...
Mudkhed Panchayat Samiti ISO Rating : मुदखेड पंचायत समिती आयएसओ मानांकन -NNL

Mudkhed Panchayat Samiti ISO Rating : मुदखेड पंचायत समिती आयएसओ मानांकन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली आज मुदखेड पंचायत समितीला आयएसओ मानांकन प्राप्त झाले आहे. आयएसओ मानांकन मिळवणाऱ्या जिल्ह्यातील मुदखेड पंचायत समिती तिसरी आहे. यापूर्वी नांदेड व लोहा पंचायत समितीला आयएसओ मानांकन मिळाले आहे. मुदखेड पंचायत समिती सभागृहात झालेल्या कार्यक्रमात मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल, सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी राजकुमार मुक्कावार, गट विकास अधिकारी श्रीकांत बळदे, गटशिक्षणाधिकारी आर. एल.आडे, बाल विकास प्रकल्प अधिकारी मयुरी पुणे, आयएसओ मानांकन परीक्षक योगेश जोशी, अनिल येवले, विस्तार अधिकारी एस. यु. भाडेकर, निलेश बंगाळे, दत्तात्रय उपलेंचवार, हंबर्डे, सुरेश पाटील, कृषी विभाग बंदेल, पाटील, गोडसे, अधीक्षक संतोष दासरवाड, व्ही. के. सोनुने, गट समन्वयक लक्ष्मीकांत टाकळकर, मोहित गायकवाड तसेच प...
error: Content is protected !!