Wednesday, July 15

Author: NNL Team

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.
Chief Minister, Deputy Chief Minister : नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा संवाद -NNL

Chief Minister, Deputy Chief Minister : नांदेडच्या नवा मोंढा मैदानावर आज मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांचा संवाद -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| महिला सक्षमीकरणाचा नांदेड जिल्हयाचा लाभार्थ्यांचा आनंद मेळावा उद्या रविवारी 13 ऑक्टोबरला होणार आहे. जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी आज येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या नवा मोंढा मैदानावर उभारण्यात आलेल्या भव्य मंडपात अंतिम आढावा घेतला. संपूर्ण जिल्ह्यातील यंत्रणेला सतर्क करण्यात आले आहे. उद्या जवळपास 250 बसेस याशिवाय शेकडो खाजगी वाहनाने जिल्ह्याच्या सर्व भागातून महिला उपस्थित राहणार आहे. एकट्या नांदेड शहरातून हजारो महिलांची उपस्थिती राहणार आहे. नांदेड महानगरपालिका व नांदेड ग्रामीण भागातील यंत्रणा यासाठी प्रयत्न करत असून आज महिलांना सुरक्षित आणणे, त्यांच्या खाणपणाची व्यवस्था करणे, त्यांच्या पार्किंगची व बैठक व्यवस्था करण्याबाबतची सूचनाही करण्यात आली. राज्याच्या महिला व बालविकास विभागामार्फत हा कार्यक्रम होत आहे. या कार्यक्रमाला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री ...
Zilla Parishad in the government group : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटात जिल्हा परिषद -NNL

Zilla Parishad in the government group : मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटात जिल्हा परिषद -NNL

करियर, मराठवाडा
मुंबई| विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्व विकासाला चालना देणाऱ्या ‘मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा’ अभियानाच्या दुसऱ्या टप्प्यात शासकीय गटातून पुणे जिल्ह्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा धानोरे या शाळेने तर खाजगी शाळा गटातून अकोला येथील प्रभात किड्स स्कूल, सोमठाणा या शाळेने राज्यस्तरावर प्रथम क्रमांक पटकावला आहे. शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आज याबाबतची घोषणा केली. राज्यस्तरावर प्रथम क्रमांक विजेत्या शाळांना प्रत्येकी 51 लाख रुपयांचे पारितोषिक दिले जाणार आहे. मंत्री श्री केसरकर म्हणाले, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या पुढाकारातून विविध स्पर्धात्मक उपक्रमांवर आधारीत 'मुख्यमंत्री माझी शाळा, सुंदर शाळा' हे अनोखे अभियान राज्यात मागील वर्षापासून राबविण्यास सुरुवात झाली आहे. सन 2023-24 मध्ये या अभियानाचा पहिला टप्पा अत्यंत यशस्वी ठरला. सुमारे 95 टक्के शाळांमधील विद्यार्थी या अभियानात सह...
Abdul Sheikh : राष्ट्रवादी काँग्रेसच्या किनवट माहुर विधानसभा उपाध्यक्षपदी अन्वय अब्दुल शेख यांची निवड -NNL

Abdul Sheikh : राष्ट्रवादी काँग्रेसच्या किनवट माहुर विधानसभा उपाध्यक्षपदी अन्वय अब्दुल शेख यांची निवड -NNL

नांदेड, राजकीय
किनवट, परमेश्वर पेशवे| शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या किनवट माहूर विधानसभा उपाध्यक्षपदी कोसमेट येथील अन्वर अब्दुल शेख यांची निवड करण्यात आली असून माजी केंद्रीय ग्रामविकास मंत्री सूर्यकांता ताई पाटील व माजी राज्यमंत्री माधवराव किन्हाळकर व माजी आमदार प्रदीप नाईक तसेच राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष प्रकाश गब्बा राठोड यांच्या हस्ते अन्वर अब्दुल शेख यांना नियुक्ती देण्यात आले आहे. शरद पवार राष्ट्रवादी काँग्रेसचा भव्य पक्ष प्रवेश सोहळा व कार्यकर्ता संवाद मेळावा किनवट येथे नुकताच संपन्न झाला असून या पक्षप्रवेश सोहळा व कार्यकर्ता संवाद मेळाव्याप्रसंगी भाजपाच्या व इतर पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी तसेच सामाजिक कार्यकर्त्यांनी माजी केंद्रीय मंत्री सूर्यकांता ताई पाटील व माजी राज्यमंत्री माधवराव किन्हाळकर व राष्ट्रवादीचे जिल्हा अध्यक्ष भगवानराव पाटील आलेगावकर आणि राष्ट्रवादी महिला आघा...
Addiction free village campaign started : व्यसनमुक्त गाव मोहिम नर्सी नामदेव येथून हिंगोली जिल्ह्यातील कामकाजास प्रारंभ -NNL

Addiction free village campaign started : व्यसनमुक्त गाव मोहिम नर्सी नामदेव येथून हिंगोली जिल्ह्यातील कामकाजास प्रारंभ -NNL

नांदेड, लाइफस्टाइल, हिंगोली
नांदेड/हिंगोली| ग्रामीण भागातील नागरिकांत विशेषत: तरुणांमध्ये पोहोचलेली व्यसनाधीनता रोखण्यासाठी नांदेड परिक्षेत्रात 'व्यसनमुक्त गांव मोहीम' ही योजना राबविण्यात येत आहे. यापूर्वी, दिनांक 2 ऑक्टोबर रोजी, व्यसनमुक्त गाव मोहिमेचा शुभारंभ नांदेड जिल्ह्यातील मौजे शिऊर, तालुका हदगांव येथून करण्यात आला असून, दिनांक 9 ऑक्टोबर रोजी, अहमदपूर तालुक्यातील मौजे खंडाळी तर गंगाखेड तालुक्यातील मौजे इसाद येथून अनुक्रमे लातूर व परभणी जिल्ह्यातील व्यसनमुक्त गांव मोहिमेस प्रारंभ करण्यात आला आहे. दिनांक 11 ऑक्टोबर रोजी मौजे नर्सी नामदेव येथून हिंगोली जिल्ह्यातील व्यसनमुक्त गांव मोहिमेच्या कार्यास प्रारंभ झाला आहे. सदर ठिकाणी संपन्न झालेल्या कार्यक्रमास, नांदेड परिक्षेत्राचे पोलीस उप महानिरीक्षक शहाजी उमाप यांनी उपस्थित राहून ग्रामस्थांना व्यसनमुक्ती बाबत मार्गदर्शन केले. यावेळी त्यांनी गाव पातळीवर तयार झालेल...
Dr. Hansraj Vaidya ; महाराष्ट्राच्या “शिंदे-फडणवीस-पवार” या लाडक्या सरकारकडून नांदेड भेटीत “मुख्यमंत्री ज्येष्ठ माय-बाप योजना”ची घोषणा अपेक्षित..! -डाॅ.हंसराज वैद्य – NNL

Dr. Hansraj Vaidya ; महाराष्ट्राच्या “शिंदे-फडणवीस-पवार” या लाडक्या सरकारकडून नांदेड भेटीत “मुख्यमंत्री ज्येष्ठ माय-बाप योजना”ची घोषणा अपेक्षित..! -डाॅ.हंसराज वैद्य – NNL

नांदेड, महाराष्ट्र
नांदेड| महाराष्ट्र राज्याचे अत्यंत संवेदनशिल,गोर गरिब माय-बाप जनतेचे कैवारी, महाराष्ट्र राज्याचे मा.मुख्यमंत्रीजी तथा दोन्ही उप मुख्यमंत्रीजी नांदेड या पावन नगरित उद्याला येत आहेत ही नांदेड जिल्ह्यासह महाराष्ट्रातील एकूनच लाडक्या बहीणी तथा ज्येष्ठ माय- बापांसाठी एक अनमोल संधीच तथा पर्वणीच म्हणावी लागेल..! सद्याचे मा.ना.एकनाथरावजी शिंदेसाहेब तथा महाराष्ट्राचा एक"नाथ",देवादि देव "देवेंद्र" आणि अजिंक्य असा "अजित" अर्थात "एकनाथजी-देवेंद्रजी-अजितजी" मंत्री मंडळाचे प्रमुख हे गरजवंत रयतेसाठी अनेक लोकोपयोगी व लोकप्रिय योजना घेऊन कार्यान्वित करण्यास्तव येत आहेत. राष्ट्रनिर्मितीत सिंहाचा वाटा असलेल्या,देशाचे शिल्पकार तथा राष्ट्रीय संपत्ती असलेल्या पण वृद्धाप काळाने व अनेक आजारांची शिकार बणलेल्या, गरिब गरजवंत, दुर्लक्षित, उपेक्षित,वंचित, निराधार,विधवा माता तथा दिव्यांग ज्येष्ठ नागरिकांना "मुख्य...
Bhoomipujan ; सहयोग, इंदिरा नगरात ५५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन – NNL

Bhoomipujan ; सहयोग, इंदिरा नगरात ५५ लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन – NNL

नांदेड, राजकीय
नांदेड| भारतीय जनता पार्टीचे महानगर जिल्हा सरचिटणीस साहेबराव गायकवाड यांच्या प्रयत्नातून माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या विकास निधीतून सहयोग नगर, इंदिरा नगर मधील मंजूर झालेल्या विकास कामांचे दि. ११ ऑक्टोबर रोजी सहयोग नगर येथील ज्येष्ठ नागरिकांच्या हस्ते भूमिपूजन करण्यात आले. शहरातील सहयोग नगर, इंदिरा नगर मधील नागरिकांच्या मागणीनुसार साहेबराव गायकवाड यांनी माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्याकडे पाठपुरावा करून गणपती मंदिर ते नागेंद्र अलशेट्टी यांच्या घरापर्यंत नालीवरील छत, सिनू यांच्या गिरणी समोरील रस्ता व नाली, भिमराव सोनाळे यांच्या घराशेजारील बोळी मधील अंतर्गत रस्ते, नाली इंदिरा नगर मधील सीसी रस्ता आदी कामांसाठी ५५ लक्ष रुपयांच्या निधी मागणीचा प्रस्ताव सादर केला होता. माजी खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी सर्व निधी मंजूर करून दिला. या निधी मधील कामांचे भूमिपूजन सहयोग नगर ...
Dhamma Chakra Promotion Day ; एसटी मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा – NNL

Dhamma Chakra Promotion Day ; एसटी मध्यवर्ती बसस्थानक नांदेड येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा – NNL

धार्मिक, नांदेड
नांदेड| महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एसटी डेपो) नांदेड आगाराच्या मध्यवर्ती बसस्थानकात 68 वा धम्मचक्र प्रवर्तन दिन आगार कामगार- कर्मचार्‍यांच्यावतीने मोठ्या हर्षोल्हासात साजरा करण्यात आला. सर्वप्रथम बसस्थानक प्रमुख यासीन हमीद खान यांच्या हस्ते भारतरत्न, संविधानाचे जनक, क्रांतीसूर्य, बहुजनोद्धारक, प.पू. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करुन पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. तद्नंतर या कार्यक्रमाचे मुख्य संयोजक तथा वाहतुक नियंत्रक राजकुमार कांबळे, विजयकुमार आढाव यांनी सामूहिकरित्या बुद्धवंदना घेतली. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सुत्रसंचालन एसटी मेकॅनिक तथा महाराष्ट्र शासन पुरस्कार प्राप्त सामाजिक कार्यकर्ते गुणवंत एच. मिसलवाड यांनी केले. ते प्रास्ताविकपर बोलताना आपल्या भाषणात म्हणाले की, तथागत भगवान गौतम बुद्धांनी पंचवर्गीय भिक्खुंना धम्मोपदेश देत प्रथम धम्मप...
Dhammachakra Pravartan Day : हिमायतनगर शहरासह तालुक्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा – NNL

Dhammachakra Pravartan Day : हिमायतनगर शहरासह तालुक्यात धम्मचक्र प्रवर्तन दिन मोठ्या उत्साहात साजरा – NNL

नांदेड, धार्मिक
हिमायतनगर| धम्मचक्र प्रर्वतनदिनाच्या निमित्ताने येथील बौद्ध अनुयायांनी शहरातील मुख्य रस्त्याने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसह पंचरंगी ध्वज असलेल्या वाहनांची डीजेच्या तालावर भव्य शोभा यात्रा काढली होती. दरवर्षीप्रमाणे याही वर्षी धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त समाजबांधवानी येथील नालंदा बौद्ध विहारांमध्ये अनेक उपासक-उपासिकांनी त्रिशरन पंचशिल गृहन करुन ध्वजारोहन केले. आणि एक दुसऱ्याला धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभकामना दिल्या. धम्मचक्र प्रवर्तन दिनानिमित्त शहरातून डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची भव्य शोभायात्रा काढली. दुपारी १२ वाजता निघालेली शोभा यात्रा शहरातील ठिकठिकाणच्या चौकात येताच अनेक राजकीय, सामाजिक कार्यकर्त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन केले.  मोठ्या प्रमाणात बालक, युवक, युवतींनी मिरवणुकीत सामील होऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकरांना ...
Accused arrested : पंचवीस वर्षापासुन फरार आरोपीस केले गजाआड -NNL

Accused arrested : पंचवीस वर्षापासुन फरार आरोपीस केले गजाआड -NNL

क्राईम, नांदेड
नांदेड| ऑपरेशन फ्लश आऊट अंतर्गत फरार आरोपीस अटक करण्याकरीता अबिनाश कुमार, पोलीस अधिक्षक नांदेड यांनी सर्व पोस्टे प्रभारी अधीकारी व शाखा यांना आदेश दिले होते. त्या अनुषंगाने पोस्टे वजिराबाद गुरन 49/1999 कलम 379 भादवि, मध्ये मध्ये पंचवीस वर्षा पासुन फरार असलेला व मा. न्यायालयाने जाहीरनामा काढलेला अट्टल आरोपी नामे भारत चितांमन सोळंके, वय 53 वर्षे रा लक्ष्मीनगर मालटेकडी रेल्वे स्टेशन जवळ ता. जि. नांदेड हा दिनांक 10.10.2024 रोजी 15.00 वा. चे सुमारास सेतु सुविधा केंद्र औद्योगीक वसाहत शिवाजीनगर नांदेड येथे सपोउपनि सुधीर भालचंद्र खोडवे, ने. अनैतीक मानवी वाहतुक प्रतिबंधक कक्ष पोलीस अधीक्षक कार्यालय नांदेड यांना थांबलेला दिसला. सपोउपनि सुधीर भालचंद्र खोडवे हे अर्जित रजेवर असुन खाजगी कामा निमीत्त जात होते ते पुर्वी पोस्टे वजिराबाद गुन्हे शाध पथकात काम केलेले असल्याने त्यांच्याकडे सदर आरोपी बाबत शं...
Ravana Dahan : हडको वाघाळा पाटी येथे विजया दशमी निमीताने,३१ फुट रावण दहन कार्यक्रम आयोजन -NNL

Ravana Dahan : हडको वाघाळा पाटी येथे विजया दशमी निमीताने,३१ फुट रावण दहन कार्यक्रम आयोजन -NNL

नांदेड, महाराष्ट्र
नवीन नांदेड| विजया दशमी दसरा निमित्ताने हडको परिसरातील वाघाळा पाटी नजीक आयोजक तथा नांदेड शहर भाजपा उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख यांच्या वतीने १२ ऑक्टोबर रोजी सायंकाळी ७ वाजता भाजपा खासदार अशोकराव चव्हाण , खासदार अजित गोपछडे,माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या सह मान्यवर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत आयोजीत करण्यात आले असून या कार्यक्रमाला उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरवर्षी प्रमाणे याही वर्षी भाजपा शहर नांदेड उपाध्यक्ष वैजनाथ देशमुख यांच्या वतीने हडको वाघाळा परिसरात गेल्या दहा दिवसांपासून हिंगोली येथील कलाकार रवी ऊसांडे यांच्या सहाय्याने ३१फुट दहा तोंडी रावण तयार करण्यात आले आहे. विजया दशमी दसरा निमित्ताने सायंकाळी सात वाजता माजी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, देविदास राठोड,चैतन्य बापु देशमुख, प्रविण साले,जनार्दन ठाकुर,संतोष वर्मा,विरोधी पक्षनेते दिपक रावत,प्रविण पाटील चि...
error: Content is protected !!