-
नांदेड
Railway Safety Prepared : उन्हाळ्यापूर्वी रेल्वे सुरक्षा सज्ज; नांदेड विभागात अभियांत्रिकी विभागाचा वार्षिक सुरक्षा परिसंवाद
नांदेड, अनिल मादसवार| उन्हाळ्यात वाढणाऱ्या तापमानाच्या पार्श्वभूमीवर रेल्वे मार्गांची सुरक्षितता अधिक मजबूत करण्यासाठी दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील अभियांत्रिकी विभागाकडून…
-
नांदेड
Gurudwara Board Meeting : अत्तापुर (हैदराबाद) येथील गुरुद्वारा सिख छावणीच्या जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी गुरुद्वारा बोर्ड सक्रिय
नांदेड | तेलंगणा राज्यातील हैदराबाद येथील अत्तापुर परिसरातील गुरुद्वारा सिख छावणीच्या जमिनीच्या वादावर तोडगा काढण्यासाठी गुरुद्वारा बोर्डाकडून सर्वतोपरी प्रयत्न केले…
-
नांदेड
Gudi Padwa : गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कारला येथे अखंड हरिनाम सप्ताह
हिमायतनगर, उत्कर्ष मादसवार|गुढीपाडव्याच्या शुभमुहूर्तावर कारला येथील दक्षिणमुखी हनुमान मंदिरात अखंड हरिनाम सप्ताह, शिवपुराण कथा व ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण सोहळ्याचे आयोजन…
-
नांदेड
Bhokar News : ‘बेबी किट’ वाटपात निकृष्ट साहित्यामुळे मातांचा संताप, अंगणवाड्यांत गोंधळ
नांदेड/भोकर | नवजात बालकांच्या संगोपनासाठी शासनाकडून दिल्या जाणाऱ्या ‘बेबी केअर किट’च्या वाटपात मोठा गोंधळ उडाल्याचा प्रकार भोकर तालुक्यात समोर आला…
-
क्राईम
Black market : नांदेडमध्ये घरगुती गॅसचा काळाबाजार उघड; श्रीनगर भागातून १० सिलिंडर जप्त
नांदेड| घरगुती व व्यावसायिक गॅस सिलिंडरची अवैध साठवणूक करून चढ्या दराने विक्री करणाऱ्यांविरुद्ध जिल्हा प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. जिल्हा…
-
कृषी
Yellow alert for Nanded district : नांदेड जिल्ह्यासाठी १६ ते १९ मार्चदरम्यान यलो अलर्ट
नांदेड| भारतीय हवामान विभाग अंतर्गत प्रादेशिक हवामानशास्त्र केंद्र, मुंबई यांनी दिलेल्या सूचनेनुसार नांदेड जिल्ह्यासाठी १६ ते १९ मार्च २०२६ या…
-
नांदेड
Saint Shrestha Dnyaneshwar Mauli : संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलींच्या ७५० व्या जयंतीनिमित्त ‘ज्ञानियांचा राजा – मोगरा फुलला’ कार्यक्रम
नांदेड| संतश्रेष्ठ संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या ७५० व्या जयंती वर्षानिमित्त महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभाग, महाराष्ट्र शासन व सांस्कृतिक कार्य…
-
नांदेड
Rahul Kardile : पुस्तकामुळेच माणूस घडतो – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
नांदेड| माणसांमध्ये सकारात्मक बदल घडवून आणण्याची खरी ताकद पुस्तक वाचनात असते. केवळ कायदे किंवा नियमांच्या आधारे समाजात बदल घडत नाहीत;…
-
नांदेड
Dr. Sanvi Jethwani : तृतीयपंथी समाजाला राजकीय प्रतिनिधित्व कधी? — डॉ. सान्वी जेठवाणी यांची खंत
नांदेड| राज्यातील समाजासाठी गेली अनेक वर्षे सामाजिक, सांस्कृतिक आणि धोरणात्मक पातळीवर काम करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्या डॉ. सान्वी जेठवाणी यांनी तृतीयपंथी…
-
नांदेड
Nanded : नांदेड जिल्हा कृषी व धान्य महोत्सवाचे उद्घाटन; १२५ स्टॉलमधून कृषी उत्पादने व तंत्रज्ञानाचे प्रदर्शन
नांदेड | नांदेड येथे तीन दिवसीय जिल्हा कृषी व धान्य महोत्सव व कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते उत्साहात पार पडले.…