Close Menu
nnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
What's Hot

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026
Facebook X (Twitter) Instagram
Trending
  • Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का
  • Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त
  • Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ
  • 12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले
  • Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन
  • illegal sand mafia : हदगावात अवैध वाळू माफियांवर तहसील प्रशासनाचा धडाकेबाज प्रहार
  • Bhokar News : गुप्तधनाच्या हव्यासापोटी तरुणाचा बळी देण्याचा प्रयत्न?
Subscribe
nnlmarathi.comnnlmarathi.com
  • देश विदेश
    • मुंबई
    • महाराष्ट्र
    • तेलंगणा
    • नागपूर
    • छत्रपती संभाजीनगर
  • राजकीय
  • मराठवाडा
    • लातूर
    • नांदेड
    • परभणी
    • विदर्भ
      • हिंगोली
      • उमरखेड
  • कृषी
  • क्राईम
  • लाइफस्टाइल
    • मनोरंजन
    • धार्मिक
    • करियर
    • आरोग्य
    • सोशल वर्क
  • लेख
  • स्पोर्ट्स
  • More
    • व्हिडीओ
    • वेब स्टोरीज
    • फोटो गॅलरी
    • Contact
    • MSME Registretion
    • Privacy Policy
    • Blog
  • हिंदी
Login
  • आरोग्य
  • उमरखेड
  • करियर
  • तेलंगणा
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • पुणे
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • यवतमाळ
  • लातूर
  • सोशल वर्क
  • हिंगोली
  • हिंदी
  • छत्रपती संभाजीनगर
  • विदर्भ
  • Contact
nnlmarathi.com
सबस्क्राईब
  • अर्थविश्व
  • करियर
  • क्राईम
  • छत्रपती संभाजीनगर
  • तेलंगणा
  • देश विदेश
  • धार्मिक
  • नागपूर
  • नांदेड
  • नाशिक
  • परभणी
  • उमरखेड
  • मनोरंजन
  • मराठवाडा
  • महाराष्ट्र
  • मुंबई
  • लातूर
  • यवतमाळ
  • राजकीय
  • लाइफस्टाइल
  • सोशल वर्क
  • कृषी
  • आरोग्य
  • लेख
  • विदर्भ
  • स्पोर्ट्स
  • हिंगोली
  • व्हिडीओ
You are at:Home - नांदेड - finishing school | फिनिशिंग स्कुल कार्यक्रमाद्वारे उद्योगक्षेत्राला अपेक्षित मनुष्यबळाची निर्मिती व्हावी – सहसंचालक उमेश नागदेवे -NNL
नांदेड July 9, 2024

finishing school | फिनिशिंग स्कुल कार्यक्रमाद्वारे उद्योगक्षेत्राला अपेक्षित मनुष्यबळाची निर्मिती व्हावी – सहसंचालक उमेश नागदेवे -NNL

NNL TeamBy NNL TeamJuly 9, 20240
WhatsApp Telegram
Follow Us
Google News YouTube Facebook X (Twitter) Threads Instagram Flipboard LinkedIn
Share
Facebook Twitter WhatsApp Threads Telegram Pinterest Email LinkedIn Tumblr Copy Link

नांदेड| जीवनातील अडचणीतून संधी शोधणाऱ्याला यशाचा मार्ग सापडतो. आजच्या समाजातील बेकारीची समस्या सोडवण्यासाठी उद्योगक्षेत्र आणि ऍकेडेमिया यांच्यातील दरी कमी करून फिनिशिंग स्कुल प्रोग्रॅमद्वारे उद्योगक्षेत्राला अपेक्षित मनुष्यबळाची निर्मिती व्हावी, असे मत तंत्रशिक्षण संचालनालय, विभागीय कार्यालयाचे सह-संचालक उमेश नागदेवे यांनी व्यक्त केले. नांदेड शहरातील ग्रामीण टेक्निकल अँड मॅनेजमेंट कॅम्पसच्या ट्रेनिंग अँड प्लेसमेंट विभाग व जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र नांदेड यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित प्लेसमेंट फेस्टिवल 2024 च्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

एकीकडे शिक्षणानंतर नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारी वाढत असल्याचे बोलले जाते तर दुसरीकडे उद्योगक्षेत्राला तांत्रिक व व्यावसायिक कौशल्याने परिपूर्ण मनुष्यबळ मिळत नाही. या समस्येवर तोडगा काढत मराठवाड्यातील तरुणांना तब्बल 40 पेक्षा अधिक नामवंत कंपन्यात नोकरीची संधी मिळवून देण्यासाठी “ग्रामीण” संस्थेने पुढाकार घेत प्लेसमेंट फेस्टिवलचे आयोजन दिनांक 9 व 10 जुलै 2024 दरम्यान केले आहे. विद्यार्थ्याला तांत्रिक व व्यावसायिक शिक्षण-प्रशिक्षणासोबतच फिनिशिंग स्कुल प्रोग्रॅमच्या अंतर्गत उद्योगक्षेत्राला अपेक्षित कौशल्यांचे किमान 1 ते 2 महिन्यांसाठी प्रशिक्षण दिल्यास सक्षम मनुष्यबळ निर्माण होईल असे ते म्हणाले.

कोणताही विद्यार्थी हा कमकुवत नसतो, त्यास योग्य प्रशिक्षणाची जोड देऊन त्याचे भविष्य उज्वल केले जाऊ शकते. विद्यार्थी हा प्रेसेंटेबल असला पाहिजे, आपल्याकडील ज्ञानाचे सादरीकरण त्याला प्रभावीरीत्या करता आले पाहिजे, यासाठी आऊटकम बेस्ड करिकुल्युम प्रभावीपणे राबविल्यास उद्योगक्षेत्राच्या अपेक्षा उद्याच्या भावी अभियंत्यात उतरविल्या जाऊ शकतात असे ही ते म्हणाले. प्रसंगी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राच्या सहाय्यक आयुक्त रेणुका तम्मलवार यांनी विशिष्ट मनुष्यबळाची मागणी पूर्ण करण्यासाठी शासनाद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची तपशीलवार माहिती दिली. रोजगार मेळावे, तांत्रिक कौशल्यांचे प्रशिक्षण, मुलाखत कौशल्ये यांचे प्रशिक्षण देत विद्यार्थ्यांना नोकरी मिळवून देण्यासाठी उद्योजकता विभाग नेहमीच तत्पर असल्याचे त्या म्हणाल्या.

शासकीय तंत्रनिकेतन नांदेडचे प्राचार्य, डॉ एन. एल. जानराव म्हणाले की, आर्टिफिशियल इंटेलिजन्समुळे अनेकांना आपली नोकरी गमवावी लागेल अशी भीती व्यक्त केली जात आहे. परंतु अद्यावत तांत्रिक ज्ञान व कौशल्यात पारंगत असणारांचे हात कधीच रिकामे राहू शकत नाहीत. कौशल्याधिष्ठीत युवकांना उद्योगक्षेत्राची दारे नेहमीच खुली असतात. किंबहुना उद्योगक्षेत्र त्यांचे रेड कार्पेटद्वारेच स्वागत करते. विद्यार्थ्यांनी विविध ऑनलाईन पोर्टलच्या माध्यमातून अद्यावत ज्ञान मिळवावे. मल्टिपल एंट्री व एक्झिटद्वारे विद्यार्थी शिक्षणाचा प्रवाह निरंतर प्रवाहित ठेऊ शकतात असे ते म्हणाले.

फेस्टिवलच्या पहिल्याच दिवशी आयटीआय, पॉलिटेक्निक व इंजिनीअरिंग बीए, बीकॉम, बीएस्सी, हॉटेल मॅनेजमेंट, फूड टेक्नॉलॉजी, डीएमएलटी, पीजी डिप्लोमा इन मेडिकल लॅब टेक्नॉलॉजी व बीएमआयटी आदी अभ्यासक्रमांच्या 948 उमेदवारांनी मुलाखती दिल्या. विद्यार्थ्यांच्या मुलाखती घेण्यासाठी पुणे, मुंबई, नाशिक, छत्रपती संभाजीनगर व हैद्राबाद येथून मिंडा सेन्सर व मिंडा लाइटिंग, आदित्य ऑटो, टाटा टोयो, जीएमसीसी सुपा व केएसजी सुपा, व्हेरॉक, कनेक्ट बिजनेस सोल्युशन्स, एम्क्युर फार्मसीयूटिकल्स, टाटाअटोकॉम्प, टाटा प्रेस्टलाईट, टाटा कॅटकोन, टाटा टीजीय, सुला वाईन्स, ब्रिटानिया इंडस्ट्रीज, सारलोहदावं मटेरियल, करारो इंडिया, सण इलेक्ट्रो डिव्हाइसेस, प्राईम ग्रुप, अँफेनॉल, लुपिन, बायोरेड, ट्रुथ ऍटोमेशन, देशी फार्म, हॉटेल ऑर्चिड, हॉटेल आयबीईएस, हॉटेल लेमन ट्री, एआयजी हॉस्पिटल्स, हिमगिरे हॉस्पिटल्स, इत्यादी उद्योग समूहांचे प्रतिनिधी आलेले होते. प्लेसमेंट फेस्टिवलमध्ये 34 कंपन्यांचे 41 एचआर प्रतिनिधींनी सहभाग घेतला होता.

प्रास्तविकातून प्राचार्य, डॉ. विजय पवार यांनी संस्थेच्या गुणवत्ता वाढीचा आलेख विशद करून नाविन्यपूर्ण अभ्यासक्रमाची उपयुक्तता अधोरेखित केली. उद्घाटनप्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी प्रवीण टाके, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था नांदेडचे प्राचार्य मॅकलवार, शिक्षणतज्ञ महेश पाटील, संस्थेचे अध्यक्ष डॉ. संजय पवार आदींची उपस्थिती होती. आयोजनासाठी उपप्राचार्य संजय देऊळगावकर, ट्रेनिंग अँड प्लेसमेंट अधिकारी विकासकुमार नरवाडे, यांनी पुढाकार घेतला होता. सूत्रसंचालन व आभारप्रदर्शन डॉ ओमप्रकाश दरक यांनी केले.

Co-Director Umesh Nagdeve through the Finishing School Program What is the manpower expected in the industry
Share. Facebook Twitter WhatsApp Pinterest Threads Telegram LinkedIn Email Copy Link
Previous ArticleAmarnath Yatra | अमरनाथ गुहेतून भाग- 4 / लेखक:- धर्मभूषण ऍड.दिलीप ठाकूर -NNL
Next Article Nanded Farmars । शेतकऱ्यांच्या हितासाठी किसान जन आंदोलनाची सुरूवात – सचिन कासलीवाल -NNL
NNL Team
  • Website
  • Facebook
  • X (Twitter)

या वृत्तवाहिणी/पोर्टलवर प्रकाशित झालेल्या बातम्या, जाहिराती, लेखांमधून व्यक्त झालेल्या मतांची जबाबदारी हि फक्त आणि फक्त लेखक, वार्ताहर, पत्रकार, तालुका आणि विशेष प्रतिनिधी व संबंधित जाहिरातदारांची आहे. यास प्रकाशक, संचालक/संपादक, मालक, संपादकीय विभागाची सहमती असेल असे नाही. या वेबसाईटवर प्रसिद्ध झालेल्या जाहिराती, बातम्या किंवा मजकुरास वृत्तवाहिणी तपासून पाहू शकत नाही. त्यामुळे बातमी, लेख, जाहिरात, माहिती आणि इतर मजकूर यातून उद्भवणाऱ्या कोणत्याही विषयाला संबंधित लेखक, वार्ताहर, प्रतिनिधी व जाहिरातदारच जबाबदार राहतील. nnlmarathi.com जबाबदार राहणार नाही. तरी काही वाद-विवाद निर्माण झाल्यास तो हिमायतनगर (वाढोणा) जी.नांदेड न्यायालयांतर्गत चालविला जाईल.

या बातम्यांवर देखील एक नजर टाका

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

profitable farming : फायद्याच्या शेतीसाठी रेशीम शेतीकडे वळावे – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

Chhatrapati Shivaji Maharaj : छत्रपती शिवाजी महाराज जयंती शांततेत साजरी करा – तहसीलदार परळीकर यांचे आवाहन

Add A Comment
Leave A Reply Cancel Reply

विसरून राहिलेल्या बातम्या

Anuradha Paudwal : ज्येष्ठ गायिका अनुराधा पौडवाल यांना 2024 चा गानसम्राज्ञी लता मंगेशकर पुरस्कार जाहीर -NNL

August 13, 2024

Chief Minister’s Relief Fund : मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून, मराठवाड्यात 3 हजार रुग्णांना 25 कोटींची मदत

July 29, 2025

Himayatnagar bus stand problem : ६० वर्षांपासून प्रलंबित असलेली हिमायतनगर बसस्थानकाची समस्या अखेर मार्गी लागणार !

December 16, 2025

Vishnupuri ; एस.जी.जी.एस. अभियांत्रिकी व तंत्रशास्त्र संस्था, विष्णुपुरी, नांदेड च्या 9 विद्यार्थ्यांनी मिळवली प्रतिष्ठेची सीमेन्स शिष्यवृत्ती

February 18, 2025
Advertisement
टॉप बातम्या

Union Minister Nitin Gadkari : हरिभाऊंनी समर्पित भावनेने राष्ट्र निर्मितीसाठी कार्य केले – केंद्रीय मंत्री नितीन गडकरी -NNL

Sefty & Security ; सुरक्षा आणि सुरक्षितता या उपक्रमाचे राज्यस्तरीय प्रशिक्षण संपन्न -NNL

Janata Durbar of MLA Baburao Kadam Kohlikar : हिमायतनगरला सोमवारी आमदार बाबुराव कदम कोहळीकर यांचा जनता दरबार -NNL

Devendra Fadnavis : हरित ऊर्जा निर्मितीच्या ४७ हजार ५०० कोटीच्या सामंजस्य करारामुळे १८ हजारावर रोजगार निर्मिती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस -NNL

Democracy : लोकशाही आणि चौथा आधारस्तंभ : आत्मपरीक्षणाची गरज

ad-tag_iframe-sync_master
Advertisement
Visitor Counter

NandedNewsLive DigitalMedia news channel Is Most Popular from Nanded (India) The Nanded-based company was launched on 11 April 2011.., The channel is owned by - Editor in Chif - Anil Madaswar nnlmarathi.com ... news coverage from Maharashtra, all over India sports, business, entertainment, politics, spirituality, and many more here.

Facebook X (Twitter) Instagram YouTube LinkedIn WhatsApp Telegram

Mahavitaran News : मीटर बंद… तरीही ₹55 हजारांचे वीजबिल! आंदेगावातील गरीब महिलेला महावितरणचा जबर धक्का

February 10, 2026

Thift arested : दरोड्याच्या तयारीत असलेले चार आरोपी जेरबंद, दीड लाखांचा मुद्देमाल जप्त

February 9, 2026

Murder accused arrested : खुनाच्या गुन्ह्यातील आरोपी 12 तासांत जेरबंद, गुन्हेगारी विश्वात खळबळ

February 9, 2026

12th exams : विद्यार्थ्यांनी निर्भय वातावरणात बारावीची परीक्षा द्यावी – जिल्हाधिकारी राहुल कर्डिले

February 9, 2026
© 2011-2025 © -Digital Media - Social News Channel NNLMARATHI All Right Reserved / Whatsapp Massage-9764010107 /- Design by -M&D INFOTECH Call-8668776434
  • MSME Registretion
  • Privacy Policy
  • Adverts
  • Contact
  • Disclaimer –
  • Our Jobs
  • Term of Use
  • हिंदी

Type above and press Enter to search. Press Esc to cancel.

Sign In or Register

Welcome Back!

Login to your account below.

Lost password?